Vanrakshak Bharti IMP Questions 2023
महापरीक्षा पोर्टल वनरक्षक प्रश्नपत्रिका संच
या प्रश्नसंचामध्ये आपण वनरक्षक भरती पेपर (Vanrakshak Bharti IMP Questions 2023)
दिनांक 25/06/2019 ला विचारण्यात आलेले सामान्यज्ञानचे 40 प्रश्न पाहत आहोत.
प्रश्न 01 : ‘चेराव नृत्य’ हा …………… राज्याचे लोकनृत्य आहे.
1) नागालँड
2) मिझोरम
3) मणिपूर
4) मेघालय
उत्तर : मिझोरम
प्रश्न 02 : प्रसिद्ध हिमालय पर्वतांसाठी ‘हिमालय’ हे नाव कोणत्या भाषेतून घेण्यात आले आहे ?
1) इंग्रजी
2) प्राकृत
3) हिंदी
4) संस्कृत
उत्तर : संस्कृत
प्रश्न 03 : गाडगीळ समितीने ‘वेस्टर्न घाट्स ईकोलॉजी पॅनल’ अहवाल वन व पर्यावरण मंत्रालय भारत सरकारने केव्हा सादर केला ?
1) 2009 साली
2) 2000 साली
3) 2011 साली
4) 2015 साली
उत्तर : 2011 साली
प्रश्न 04 : ‘पडते घेणे’ या अर्थासाठी खालीलपैकी योग्य वाक्प्रचार निवडा .
1) रस्त्यावर पडलेली वस्तू उचलणे
2) लग्नासाठी हुंडा मागून घेणे
3) जोर जोरात रडणे
4) झुकते माप घेणे
उत्तर : झुकते माप घेणे
प्रश्न 05 : ‘सुगम’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल ?
1) सरल
2) दुर्गम
3) श्रवणीय
4) अगम्य
उत्तर : दुर्गम
प्रश्न 06 : महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य 1958 मध्ये कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाले ?
1) नाशिक
2) कोल्हापूर
3) अहमदनगर
4) बुलढाणा
उत्तर : कोल्हापूर
प्रश्न 07 : खालीलपैकी कोणते शहर भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते ?
1) अहमदाबाद
2) मुंबई
3) कोलकत्ता
4) बंगलोर
उत्तर : कोलकत्ता
प्रश्न 08 : ऑपरेशन फ्लड ही कोणत्या उत्पादनाची संबंधित चळवळ होती ?
1) पाणी
2) तांदूळ
3) दूध
4) रक्त
उत्तर : दूध
प्रश्न 09 : युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन ने जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून कोणाचा वाढदिवस घोषित केला आहे ?
1) डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम
2) पंडित जवाहरलाल नेहरू
3) सी. व्ही. रामन
4) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
उत्तर : डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम
प्रश्न 10 : भारतातील परिस्थितीकीय विज्ञानाचे जनक कोणाला म्हटले जाते ?
1) आर. डी. मिश्रा
2) डी. अगरवाल
3) डी. स्वामीनाथन
4) ई.हेकेल
उत्तर : आर. डी. मिश्रा
अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 01
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 02
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 03
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 04
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 05
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 06
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 07
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 08
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 09
प्रश्न 11 : कव्हर ड्राईव्ह हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
1) क्रिकेट
2) गोल्फ
3) लॉन टेनिस
4) फॉर्म्युला 1
उत्तर : क्रिकेट
प्रश्न 12 : खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची बरोबर जोडी ओळखा .
1) विनंती x आर्जव
2) उपकार x अपकार
3) एकत्र x एकोपा
4) मऊ x नरम
उत्तर : उपकार x अपकार
प्रश्न 13 : भारतातील सर्वात मोठा बौद्ध मठ हा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ?
1) धर्मशाला
2) सारनाथ
3) तवांग
3) कोची
उत्तर : तवांग
प्रश्न 14 : रामसर करारासाठी कोणती आंतरराष्ट्रीय संघटना / संस्था कार्य करते ?
1) संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रम
2) युनेस्को
3) कंजर्वेशन इंटरनॅशनल
4) आय. यू. सी. एन
उत्तर : युनेस्को
प्रश्न 15 : ‘वाऱ्यावर सोडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ?
1) वारा सोडणे
2) दुर्लक्ष करणे
3) वारा आल्यावर सोडून देणे
4) वाऱ्यावर मोकाट फिरणे
उत्तर : दुर्लक्ष करणे
प्रश्न 16 : पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
मनी वसे ते ………….
1) जगी भासे
2) प्रत्यक्ष नसणे
3) स्वप्नी दिसे
4) ठाऊक नसे
उत्तर : स्वप्नी दिसे
प्रश्न 17 : भारतात वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आला ?
1) 1927 साली
2) 1972 साली
3) 1988 साली
4) 1947 साली
उत्तर : 1972 साली
प्रश्न 18 : शेंडी तुटो व पारंबी तुटो या म्हणीतून काय व्यक्त होते ?
1) दृढ निश्चय
2) मूर्खपणा
3) ताकदीचा गर्व
4) चतुरपणा
उत्तर : दृढ निश्चय
प्रश्न 19 : भारताच्या राष्ट्रीय प्राणी चे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणते आहे ?
1) पॅंथेरा टायग्रीस
2) पॅंथेरा अँका
3) पॅंथेरा लिओ
4) पॅंथेरा पर्डुस
उत्तर : पॅंथेरा टायग्रीस
प्रश्न 20 : ‘वृद्धाश्रम’ या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा .
1) वृध्द + श्रम
2) वृद्ध + आश्रम
3) वृद्धा + आश्रम
4) वृद्धा + अश्रम
उत्तर : वृद्ध + आश्रम
प्रश्न 21 : खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.
आयुष्य थोडा असलेला
1) आयुष्यमान
2) अल्पायुषी
3) शतायुषी
4) अनभिज्ञ
उत्तर : अल्पायुषी
प्रश्न 22 : भारतातील कोणत्या दूरसंचार कंपनीने प्रथम 3G सेवा प्रदान केली होती ?
1) एअरटेल
2) एअरसेल
3) रिलायन्स
4) एम टी एन एल
उत्तर : एम टी एन एल
प्रश्न 23 : देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते ?
1) पृथ्वीराज चव्हाण
2) अशोक चव्हाण
3) विलासराव देशमुख
4) शरद पवार
उत्तर : पृथ्वीराज चव्हाण
प्रश्न 24 : पृथ्वीवरील वातावरणात आरगॉन वायूचे प्रमाण किती टक्के आहे ?
1) 0.005 टक्के
2) 0.04 टक्के
3) 0.83 टक्के
4) 0.93 टक्के
उत्तर : 0.93 टक्के
प्रश्न 25 : खालीलपैकी कोणते कलम राष्ट्रपतींना भारताच्या पंतप्रधानांची नियुक्ती करण्यास सक्षम करते ?
1) कलम 77
2) कलम 76
3) कलम 75
4) कलम 74
उत्तर : कलम 75
प्रश्न 26 : नागरहोल राष्ट्रीय उद्यान हे ………….. राष्ट्रीय उद्यान म्हणूनही ओळखले जाते ?
1) रामकृष्ण हेगडे
2) इंदिरा गांधी
3) राजीव गांधी
4) एस. आर. बोम्मई
उत्तर : राजीव गांधी
प्रश्न 27 : राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था NIO ( National Institute of Oceanography) चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?
1) गोवा
2) ओडिशा
3) आंध्र प्रदेश
4) केरळ
उत्तर : गोवा
प्रश्न 28 : भारताच्या संविधानातील कोणत्या कलमात राज्यातील राष्ट्रपती राजवटी अंमलबजावणीचा उल्लेख केला आहे ?
1) कलम 356
2) कलम 14
3) कलम 109
4) कलम 359
उत्तर : कलम 356
प्रश्न 29 : भारतातील सुलतानपूर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ?
1) हरियाणा
2) पंजाब
3) राजस्थान
4) कर्नाटक
उत्तर : हरियाणा
Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 01
Very good questions are…!
Verry very good sir thanks karan amchya sarkhya garib vidyarthi sathi khup khup chhan vichar kelat sir so happy sir and very good sir 🙏🙏🏻🙏
No. 1 pue. Pepper
Thank sir,
You are providing questions paper
One rakshak
Hi, dear sir.
Thank you sir
Pdf download nahi hot ah