Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 15

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

Vanrakshak Bharti IMP Questions 2023  : : Vanrakshak Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2023 मध्ये वनरक्षक भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 100+ Vanrakshak Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Vanrakshak Bharti pariksha मध्ये विचारले गेले आहेत.

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

 

01. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे ?
1) कावेरी नदी 
2) कृष्णा नदी
3) तुंगभद्रा नदी
4) गोदावरी नदी
उत्तर : कावेरी नदी

02. गुगलच्या सहकार्याने सामूहिक स्वयंपाकगृहांना जिओ टॅग मिळवणारे ……….. हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे.
1) बिहार
2) कर्नाटक
3) महाराष्ट्र
4) उत्तर प्रदेश 
उत्तर : उत्तर प्रदेश

03. लाखेच्या उत्पादनात भारतातील कोणते राज्य सगळ्यात आघाडीवर आहे ?
1) मध्य प्रदेश
2) छत्तीसगड 
3) झारखंड
4) बिहार
उत्तर : छत्तीसगड

04. खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे ?
1) गोदावरी नदी खोरे
2) भीमा नदी खोरे
3) कृष्णा नदी खोरे
4) तापी पूर्णा नदी खोरे
उत्तर : गोदावरी नदी खोरे

05. पश्चिम बंगालच्या गंगेच्या दक्षिणेकडील बाजूस 54 छोटी बेटे आहेत त्याला ………….. म्हणतात.
1) लक्षदीप
2) सुंदरबन 
3) प्रवाळी
4) अंदमान निकोबार
उत्तर : सुंदरबन

marathi naukri telegram

06. भारताचे वॉटरमन म्हणून ओळखले जाणारे डॉ. राजेंद्र सिंह राणा यांनी …………… राज्यात पाणी क्रांती आणली होती.
1) बिहार
2) ओडीसा
3) राजस्थान 
4) मध्य प्रदेश
उत्तर : राजस्थान

07. भारतातील सर्वोच्च चित्रपट पुरस्कार कोणाच्या स्मरणार्थ समर्पित आहे ?
1) दादासाहेब फाळके 
2) बाबुराव पेंढारकर
3) मास्टर विनायक
4) व्ही. शांताराम
उत्तर : दादासाहेब फाळके

08. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनामध्ये देशात प्रथम क्रमांकावरील राज्य कोणते आहे ?
1) गुजरात
2) तामिळनाडू 
3) तेलंगणा
4) महाराष्ट्र
उत्तर : तामिळनाडू

09. आत्मनिर्भर भारत अभियान कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले ?
1) मे 2019
2) एप्रिल 2020
3) मार्च 2021
4) मे 2020 
उत्तर : मे 2020

अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 01
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 02
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 03
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 04
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 05
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 06
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 07
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 08
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 09

10. खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ दर्शविणारा पर्याय कोणता.
काखेत कळसा गावाला वळसा.
1) जवळ असलेल्या वस्तूचा दूरवर शोध घेणे 
2) वस्तूचा शोध घेणे
3) वस्तू हरवणे व परत सापडणे
4) जवळच्या वस्तूचा उगाच शोधणे
उत्तर : जवळ असलेल्या वस्तूचा दूरवर शोध घेणे

11. कोणत्या शहरात IIT दिल्ली आपले पहिले जागतिक कॅम्पस उघडणार आहे ?
1) दुबई
2) मस्कत
3) हवाना
4) अबू धाबी
उत्तर : अबू धाबी

12. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा 17वा भारतीय कोण आहे ?
1) इशान किशन
2) शार्दुल ठाकूर
3) यशस्वी जैस्वाल
4) शुभमन गिल
उत्तर : यशस्वी जैस्वाल

marathi naukri telegram

13. पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान ‘ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ प्रदान करण्यात आला ?
1) जर्मनी
2) फ्रान्स
3) ऑस्ट्रेलिया
4) ब्राझील
उत्तर : फ्रान्स

14. भारतातील कोणत्या राज्यात वार्षिक ‘बोनालू महोत्सव’ आयोजित करण्यात आला ?
1) तेलंगणा
2) मध्य प्रदेश
3) आसाम
4) सिक्कीम
उत्तर : तेलंगणा

15. विम्बल्डन ग्रँड स्लॅम 2023 चे पुरुष विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले ?
1) नोव्हाक जोकोविच
2) कार्लोस अल्काराझ
3) डॅनिल मेदवेदेव
4) राफेल नदाल
उत्तर : कार्लोस अल्काराझ

 


 

2 thoughts on “Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 15”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *