Police Bharti Previous Questions Papers 06 | Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका

Police Bharti Previous Questions Papers 06

Police Bharti Previous Questions Papers 06 | Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका

पोलीस भरती 2024 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2024 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी टेस्ट सिरीस सुरु करत आहे.

Police Bharti Previous Questions Papers 06
Police Bharti Previous Questions Papers 06

1. मेजर ध्यानचंद यांचा जन्म भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात झाला ?
1) अलाहाबाद
2) अलीगड
3) लखनऊ
4) देहरादून
उत्तर : 1) अलाहाबाद

2. ‘ भीम ॲप ‘ चे पूर्ण रूप काय आहे ?
1) भारत इंटरफेस फॉर मनी
2) भारत मिशन फॉर मोर पेमेंट
3) भारत इंटरमीडियम फॉर मनी
4) भारत डिजिटल फॉर मनी
उत्तर : 1) भारत इंटरफेस फॉर मनी

3. मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किलोमीटरचे असते ?
1) 21 किमी
2) 36 किमी
3) 42.19 किमी
4) 44.22 किमी
उत्तर : 3) 42.19 किमी

3. उदय योजना कोणत्या क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित आहे ?
1) विमा
2) पेट्रोलियम
3) बँकिंग
4) ऊर्जा
उत्तर : 3) बँकिंग

4. कार्बन कर ( carbon tax ) लागू करणारा पहिला देश कोणता ?
1) न्यूजीलैंड
2) भारत
3) जपान
4) डेन्मार्क
उत्तर : 1) न्यूजीलैंड

5. राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले ?
1) राष्ट्रीय खेल पुरस्कार
2) द्रोणाचार्य खेलरत्न पुरस्कार
3) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
4) यापैकी नाही
उत्तर : 3) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

marathi naukri telegram

6. ‘वन नेशन, वन रेशन’ योजना लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
1) त्रिपुरा
2) कर्नाटक
3) हरियाणा
4) राजस्थान
उत्तर : 1) त्रिपुरा

7. नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण ?
1) इंदिरा गांधी
2) सरोजिनी नायडू
3) किरण बेदी
4) मदर तेरेसा
उत्तर : 4) मदर तेरेसा

8. नाना पाटेकर यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे ?
1) पाणी फाउंडेशन
2) नाम फाउंडेशन
3) ग्रीन पीस
4) सह्याद्री देवराई
उत्तर : 2) नाम फाउंडेशन

9. ‘माझे गाव माझे तीर्थ’ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे ?
1) अण्णा हजारे
2) मेधा पाटकर
3) अनुताई वाघ
4) बाबा आढाव
उत्तर : 1) अण्णा हजारे

10. भारतातील कोणत्या शहराला स्पेस सिटी म्हणून ओळखले जाते ?
1) दिल्ली
2) बेंगलोर
3) हैदराबाद
4) चंदीगड
उत्तर : 2) बेंगलोर

11. संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या ?
1) 22 समित्या
2) 11 समित्या
3) 7 समित्या
4) 24 समित्या
उत्तर : 1) 22 समित्या

12. संविधान सभेची उद्देश पत्रिका कोणी मांडली ?
1) पंडित जवाहरलाल नेहरू
2) सरदार वल्लभभाई पटेल
3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
4) डॉ. राजेंद्र प्रसाद
उत्तर : 1) पंडित जवाहरलाल नेहरू

🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 01
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 02
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 03
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 04
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 05

13. महाराष्ट्रात पहिली ई – ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते ?
1) हिंगोली
2) टेंभुर्ली
3) कळंबोली
4) मलकापूर
उत्तर : 3) कळंबोली

14. जहांगीर आर्ट गॅलरी हे महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे ?
1) नाशिक
2) मुंबई
3) पुणे
4) कोल्हापूर
उत्तर : 2) मुंबई

15. मणीभवन महात्मा गांधी संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे ?
1) कोल्हापूर
2) नांदेड
3) मुंबई
4) नाशिक
उत्तर : 3) मुंबई

16. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती ?
1) ओडीसा
2) बिहार
3) तामिळनाडू
4) उत्तर प्रदेश
उत्तर : 4) उत्तर प्रदेश

17. महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ?
1) श्री. प्रकाश
2) मोरारजी देसाई
3) शंकर दयाळ शर्मा
4) भगतसिंह कोसारी
उत्तर : 1) श्री. प्रकाश

18. ग्रामपंचायतची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे असतात ?
1) तहसीलदार
2) उपजिल्हाधिकारी
3) जिल्हाधिकारी
4) महसूल आयुक्त
उत्तर : 4) महसूल आयुक्त

19. खालीलपैकी कोणत्या क्रांतीकारकाने ‘बंदी जीवन ‘ हे पुस्तक लिहिले ?
1) रासबिहारी बोस
2) चंद्रशेखर आजाद
3) भगतसिंग
4) सचिंद्रनाथ संन्याल
उत्तर : 4) सचिंद्रनाथ संन्याल

marathi naukri telegram

20. लंडनमध्ये ‘ इंडिया हाऊस ‘ ची स्थापना कोणी केली ?
1) लाला हरदयाळ
2) श्यामजी कृष्ण वर्मा
3) स्वातंत्र्यवीर सावरकर
4) सुभाषचंद्र बोस
उत्तर : 2) श्यामजी कृष्ण वर्मा

21. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पिता कोणास संबोधले जाते ?
1) महात्मा गांधी
2) दादाभाई नौरोजी
3) लॉर्ड डफरीन
4) ए. ओ. ह्युम
उत्तर : 4) ए. ओ. ह्युम

22. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले ?
1) नाशिक
2) रत्नागिरी
3) महाड
4) मुंबई
उत्तर : 3) महाड

23. आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात ?
1) सावित्रीबाई फुले
2) लोकमान्य टिळक
3) महात्मा ज्योतिबा फुले
4) वि. रा. शिंदे
उत्तर : 3) महात्मा ज्योतिबा फुले

24. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने कोणती पदवी देऊन गौरविले ?
1) पद्मश्री
2) पद्मविभूषण
3) समाजरत्न
4) भारतरत्न
उत्तर : 4) भारतरत्न

25. द हायकास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कोणी लिहिले ?
1) लेडी फॉकलँड
2) पंडिता रमाबाई
3) सरोजिनी नायडू
4) ताराबाई शिंदे
उत्तर : 2) पंडिता रमाबाई


Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 | Police Bharti Previous Questions Papers 06

Police Bharti Important Questions

Maharashtra police exam test series

maharashtra police bharti 2023 question papers

पोलीस भरती व इतर सरळसेवा परीक्षेला विचारलेले महत्त्वाचे प्रश्न

6 thoughts on “Police Bharti Previous Questions Papers 06 | Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका”

    1. Mam I am IND person trying in police bharti helping for me please mam 🙏🙏🙏
      Absolutely write of the question of title in book police vecancy helping of book naam please
      Thanks for soffiting ♥️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *