Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 03

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

महापरीक्षा पोर्टल वनरक्षक प्रश्नपत्रिका संच
या प्रश्नसंचामध्ये आपण वनरक्षक भरती पेपर (Vanrakshak Bharti IMP Questions 2023)
विचारण्यात आलेले सामान्यज्ञानचे 27 प्रश्न पाहत आहोत.

 

 

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

 

प्रश्न : 01. खालील शब्दासमूहासाठी योग्य शब्द निवडा.
एकाच अवतारावर श्रद्धा असलेले
1) एकेश्वरी 
2) दैववादी
3) अद्वैत
4) वेदांती
उत्तर : एकेश्वरी

प्रश्न : 02. सर्व शिक्षा अभियान हे …………. साठी भारतातील कार्यक्रमांपैकी एक आहे.
1) माध्यमिक शिक्षण
2) उच्च शिक्षण
3) उच्च माध्यमिक शिक्षण
4) प्राथमिक शिक्षण 
उत्तर : प्राथमिक शिक्षण

प्रश्न : 03. शेकिंग मिनरेट्स ( झुलता मिनार) हे कोणत्या शहरात आहे ?
1) लखनऊ
2) हैदराबाद
3) अहमदाबाद 
4) मुंबई
उत्तर : अहमदाबाद

प्रश्न : 04. प्रश्नातील वाक्यात रिकामी जागा भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा .
खेळाडूंच्या कामगिरी नुसार त्यांचे मानधन ……….. करण्यात येईल.
1) निर्धारित 
2) शापित
3) त्रयस्थ
4) देशस्थ
उत्तर : निर्धारित

प्रश्न : 05. ‘अरण्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल.
1) कानन
2) दक्ष
3) वळसा
4) व्याल
उत्तर : कानन

marathi naukri telegram

प्रश्न : 06. खालीलपैकी कोणते नृत्य हे रामायण आणि महाभारताचे दृश्य/ कल्पना दर्शविते ?
1) ओडिसी
2) कुचीपुडी
3) कथक
4) भरतनाट्यम 
उत्तर : भरतनाट्यम

प्रश्न : 07. हिमालयान वन संशोधन (हिमालयान फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट) कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?
1) शिमला 
2) गंगटोक
3) नैनिताल
4) मसूरी
उत्तर : शिमला

प्रश्न : 08. गिड्डा हे लोकप्रिय लोक नृत्य भारताच्या कोणत्या राज्यात आहे ?
1) हरियाणा
2) पंजाब 
3) उत्तर प्रदेश
4) राजस्थान
उत्तर : पंजाब

प्रश्न : 09. खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते आहे ?
1) राधानगरी 
2) बोर
3) मेळघाट
4) भीमाशंकर
उत्तर : राधानगरी

प्रश्न : 10. दिल्लीतील शक्तिस्थळ भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित स्मारक आहे ?
1) राजीव गांधी
2) इंदिरा गांधी 
3) लालबहादूर शास्त्री
4) जवाहरलाल नेहरू
उत्तर : इंदिरा गांधी

अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 01

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 02

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 03

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 04

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 05

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 06

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 07

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 08

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 09

 

प्रश्न : 11. ‘अडला हरी गाढवाचे पाय धरी’ या म्हणीतून काय व्यक्त होते ?
1) निरुपाय 
2) प्राण्यांचे महत्त्व
3) देवाचे महत्त्व
4) नम्रपणा
उत्तर : निरुपाय

प्रश्न : 12. कोणते भारतीय स्मारक ट्विटरवर पदार्पण करणारे प्रथम जगातील ऐतिहासिक स्मारक बनले आहे ?
1) ताजमहल 
2) कुतुब मिनार
3) लाल किल्ला
4) फतेह सिक्रिपुर
उत्तर : ताजमहल

marathi naukri telegram

प्रश्न : 13. खालील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
मऊ सापडले म्हणून ……….. खणू नये.
1) हाताने
2) कोपराने 
3) दाताने
4) पायाने
उत्तर : कोपराने

प्रश्न : 14. …………. हा वंचित जंगल जमीन संरक्षण, पुनरुत्थान आणि विकासासाठी ग्राम समित्यांच्या सहभागाद्वारे लोकांचे आंदोलन तयार करण्यासाठी एक सरकारी उपक्रम आहे.
1) संयुक्त वन व्यवस्थापन 
2) हरित शाळा उपक्रम
3) राष्ट्रीय हरित खाते
4) क्षमता निर्मिती द्वारे जैवविविधता
उत्तर : संयुक्त वन व्यवस्थापन

प्रश्न : 15. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा .
1) रोगी x निरोगी
2) कळस x पाया
3) अचूक x बरोबर 
4) प्राचीन x अर्वाचीन
उत्तर : अचूक x बरोबर

प्रश्न : 16. ‘प्रश्नोत्तर’ या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह कोणता .
1) प्रश्न + उत्तर 
2) प्रश्न + त्तर
3) प्रश्न + उतर
4) प्रश्नो + उत्तर
उत्तर : प्रश्न + उत्तर

प्रश्न : 17. भारताच्या राष्ट्रपती द्वारे राज्यसभेत किती सदस्य नामांकित केले जाऊ शकतात ?
1) 12 सदस्य 
2) 10 सदस्य
3) 11 सदस्य
4) 13 सदस्य
उत्तर : 12 सदस्य

प्रश्न : 18. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात लोकसभा आणि राज्यसभेचे संयुक्त बैठक देण्यात आली आहे ?
1) कलम 101
2) कलम 108 
3) कलम 105
4) कलम 134
उत्तर : कलम 108

marathi naukri telegram

प्रश्न : 19. जगातील सर्वात मोठी प्रवाळ भित्तीका कोणत्या देशामध्ये आढळते ?
1) भारत
2) ऑस्ट्रेलिया 
3) अमेरिका
4) आयर्लंड
उत्तर : ऑस्ट्रेलिया

प्रश्न : 20. पेटीएम (Paytm) चे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत ?
1) विजय शेखर शर्मा 
2) बिनी बंसल
3) बिपिनप्रीत सिंग
4) जॅक मा
उत्तर : विजय शेखर शर्मा

प्रश्न : 21. खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते ?
1) नागपूर 
2) डेहराडून
3) पोरबंदर
4) इटारसी
उत्तर : नागपूर

प्रश्न : २२. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणत्या गटातील आहे ?
1) बिबट्या
2) खार 
3) मांजर
4) हरीण
उत्तर : खार

प्रश्न : 23. पर्यावरण आणि वन मंत्रालयाद्वारे सी आर झेड (CRZ) ……………… श्रेण्यांमध्ये ठेवले आहे.
1) चार 
2) तीन
3) पाच
4) सहा
उत्तर : चार

marathi naukri telegram

प्रश्न : 24. आकाश फाटणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता योग्य अर्थ आहे ?
1) खूप पाऊस पडणे
2) कमी पाऊस पडणे
3) माया नसणे
4) मोठे संकट कोसळणे 
उत्तर : मोठे संकट कोसळणे

प्रश्न : 25 . पॅन कार्ड चे पूर्ण रूप काय आहे ?
1) परमनंट अकाउंट नंबर 
2) पर्सनल अकाउंट नंबर
3) पब्लिक अकाउंट नंबर
4) पोस्टल अकाउंट नंबर
उत्तर : परमनंट अकाउंट नंबर

प्रश्न : 26. ‘मुद्दाम दुर्लक्ष करणे’ या अर्थासाठी योग्य वाक्प्रचार निवडा.
1) दुटप्पी पणाने वागणे
2) तोंडाला पाणी पुसणे
3) हातचे राखून ठेवणे
4) कानाडोळा करणे 
उत्तर : कानाडोळा करणे

प्रश्न : 27. ‘अभियोग’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे .
1) आरोप 
2) चिंतन
3) पवित्र
4) शुभ
उत्तर : आरोप

 


Vanrakshak Bharti IMP Questions 2023

2 thoughts on “Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 03”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *