About

सर्व स्पर्धा परीक्षा जसे कि MPSC, PSI, STI, TAX ASSISTANT, DUYYAM SEVA Group C BHARTI, UPSC, SSC, BANKING, जिल्हा परिषद भरती, नगरपालिका भरती, महानगर पालिका भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, तलाठी भरती, कृषी सहाय्यक भरती इ. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी परिपूर्ण ज्ञान देणारे हे YouTube channel आम्ही तयार केले आहे. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम (syllabus), नोट्स, प्रश्नमंजुषा, प्रश्न आणि उत्तरे (प्रश्नोत्तरे), मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका, नमुना प्रश्नपत्रिका, मॉडेल प्रश्नपत्रिका इ.

🏆मराठी नौकरी

🎯 पोलीस भरती

🎖️ Daily Current Affairs in Marathi

📚 MPSC 2023

🏆 Zilha Parishashad Bharti 2023

🔷 Police Bharti 2023

📝 Talathi Bharti 2023

🏆 Arogya Bharti 2023