Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 17

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

Vanrakshak Bharti IMP Questions 2023  : : Vanrakshak Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2023 मध्ये वनरक्षक भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 100+ Vanrakshak Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Vanrakshak Bharti pariksha मध्ये विचारले गेले आहेत.

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

 

01. ‘पुरुष + उत्तम’ या दोन शब्दाची संधी झाल्यानंतर खालीलपैकी कोणता शब्द तयार होईल ?
1) पुरुषात्तम
2) पुरुषोत्तम
3) पुरुषोत्तमा
4) पुरुषत्तम
उत्तर : पुरुषोत्तम

02. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख केला आहे ?
1) कलम 36 अ
2) कलम 51
3) कलम 51 अ
4) कलम 16
उत्तर : कलम 51 अ

03. कोणत्या मंत्रालयाने केंद्रीय रजिस्ट्रार सहारा रिफंड पोर्टल सुरू केले आहे ?
1) गृह मंत्रालय
2) सहकार मंत्रालय
3) वित्त मंत्रालय
4) संरक्षण मंत्रालय
उत्तर : सहकार मंत्रालय

04. महाराष्ट्र शासनाने पर्यटकांच्या सोयीसाठी कोणती रेल्वे सुरू केली ?
1) महाराष्ट्र एक्सप्रेस
2) कोकण एक्सप्रेस
3) कोल्हापूर एक्सप्रेस
4) डेक्कन ओडिसी
उत्तर : डेक्कन ओडिसी

marathi naukri telegram

05. अन्नपदार्थात मिसळलेल्या खाण्याच्या सोड्यामुळे कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो ?
1) जीवनसत्त्व अ
2) जीवनसत्त्व ब
3) जीवनसत्त्व क
4) जीवनसत्त्व ड
उत्तर : जीवनसत्त्व ब

06. भगतसिंग कोषारी हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते ?
1) गोवा
2) तेलंगणा
3) जम्मू काश्मीर
4) उत्तराखंड
उत्तर : उत्तराखंड

07. डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?
1) वाचन प्रेरणा दिवस
2) ग्रंथ दिवस
3) विज्ञान दिवस
4) तंत्रज्ञान दिवस
उत्तर : वाचन प्रेरणा दिवस

08. रशियातील संविधान संशोधनात मंजुरी मिळाल्यानंतर ब्लादिमीर पुतीन केव्हापर्यंत राष्ट्रपती पदावर राहू शकणार ?
1) 2030 सालापर्यंत
2) 2045 सालापर्यंत
3) 2036 सालापर्यंत
4) 2040 सालापर्यंत
उत्तर : 2036 सालापर्यंत

09. बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
1) केरळ
2) महाराष्ट्र
3) गुजरात
4) उत्तरप्रदेश
उत्तर : महाराष्ट्र

अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 01
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 02
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 03
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 04
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 05
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 06
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 07
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 08
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 09

10. ‘गाडीया लोहार’ ही लोहार काम करणारी भटकी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते ?
1) मध्यप्रदेश
2) बिहार
3) राजस्थान
4) हरियाणा
उत्तर : राजस्थान

11. काँग्रेस नेते ओमन चंडी यांचे निधन झाले, ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते ?
1) तामिळनाडू
2) आंध्र प्रदेश
3) तेलंगणा
4) केरळ
उत्तर : केरळ

12. पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एकात्मिक टर्मिनलचे उद्घाटन केले ?
1) पुडुचेरी
2) अंदमान आणि निकोबार बेटे
3) सिक्कीम
4) लक्षद्वीप
उत्तर : अंदमान आणि निकोबार बेटे

marathi naukri telegram

13. भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांची कोणत्या राज्यातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली ?
1) महाराष्ट्र
2) बिहार
3) गुजरात
4) गोवा
उत्तर : गुजरात

14. देशातील एकमेव पुरषोत्तम मंदिर महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यात आहे ?
1) परभणी
2) बीड
3) जालना
4) नांदेड
उत्तर : बीड

15. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार ग्रामीण भागात कुपोषित मुलांचे प्रमाण किती टक्के आहे ?
1) 34 टक्के
2) 28.6 टक्के
3) 23.6 टक्के
4) 35.8 टक्के
उत्तर : 35.8 टक्के

 


 

One thought on “Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 17”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *