Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 18

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

Vanrakshak Bharti IMP Questions 2023  : : Vanrakshak Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2023 मध्ये वनरक्षक भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 100+ Vanrakshak Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Vanrakshak Bharti pariksha मध्ये विचारले गेले आहेत.

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

 

01.जीवाची उलघाल होणे या वाक्प्रचाराचा खालील पर्यायातून समानार्थी वाक्प्रचार ओळखा.
1) पोटात धस होणे
2) जीव वर खाली होणे
3) उरसफोड करणे
4) जीव मुठीत धरणे
उत्तर : जीव वर खाली होणे

02. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला ?
1) 1530 साली
2) 1532 साली
3) 1528 साली
4) 1529 साली
उत्तर : 1530 साली

03. भारतातील एकूण वनक्षेत्रापैकी सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या वनांनी व्यापलेले आहे ?
1) विषुववृत्तीय आर्द्रा पानझडी वने
2) विषुववृत्तीय कोरडे हरित वने
3) विषुवृत्तीय कोरडी पानझडी वने
4) विषुववृत्तीय अर्ध हरित वने
उत्तर : विषुवृत्तीय कोरडी पानझडी वने

04. भारताच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात जगातील दोन तृतीयांश एक शिंगाच्या गेंड्याच्या संख्येचे गेंडे आहेत ?
1) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
2) गीर जंगल
3) हजारीबाग वन्यजीव अभयारण्य
4) वेदांतगल अभयारण्य
उत्तर : काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 01
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 02
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 03
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 04
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 05
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 06
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 07
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 08

05. जम्मू व कश्मीर मधील सलाल जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे ?
1) रावी नदी
2) बियास नदी
3) व्यास नदी
4) चिनाब नदी
उत्तर : चिनाब नदी

06. भारतीय लोकांचे आरोग्य खालवण्यास खालीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे ?
1) हवेचे प्रदूषण
2) जलप्रदूषण
3) ध्वनी प्रदूषण
4) भूमी प्रदूषण
उत्तर : जलप्रदूषण

marathi naukri telegram

07. 1857 च्या उठावा दरम्यान महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उठावाचे केंद्र नव्हते ?
1) पुणे
2) नागपूर
3) सातारा
4) कोल्हापूर
उत्तर : पुणे

08. ‘जननी’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता होईल ?
1) जानकी
2) जानू
3) जानी
4) जनक
उत्तर : जनक

09. नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ?
1) दुर्गा भागवत
2) वि वा शिरवाडकर
3) मंगेश पाडगावकर
4) यापैकी नाही
उत्तर : वि वा शिरवाडकर

10. चळवळ करा अखंड चळवळ करा हा स्वराज्याचा मंत्र देणारे भारतीय राष्ट्रीय सभेचे आधारस्तंभ कोण होते ?
1) फिरोजशहा मेहता
2) रंगय्या नायडू
3) नरेंद्रनाथ सेन
4) दादाभाई नौरोजी
उत्तर : दादाभाई नौरोजी

11. भारतीय संसदेने 1955 साली हिंदू विवाह कायदा संमत केला तर …….. यावर्षी हिंदू वारसा कायदा संमत केला.
1) 1955 साली
2) 1953 साली
3) 1954 साली
4) 1956 साली
उत्तर : 1956 साली

12. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड कोणत्या दिवशी करण्यात आली होती ?
1) 20 ऑगस्ट 1947
2) 29 ऑगस्ट 1947
3) 14 नोव्हेंबर 1947
4) 24 सप्टेंबर 1947
उत्तर : 29 ऑगस्ट 1947

marathi naukri telegram

13. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात ?
1) इलेक्ट्रॉन
2) पॉझिट्रोन
3) फोटॉन
4) प्रोटॉन
उत्तर : फोटॉन

14. केंद्र सरकार व घटक राज्य सरकारच्या कर्ज व्यवहाराचे व्यवस्थापन कोणामार्फत केले जाते ?
1) भारताचे पंतप्रधान
2) केंद्रीय अर्थमंत्रालय
3) संसद
4) रिझर्व बँक ऑफ इंडिया
उत्तर : रिझर्व बँक ऑफ इंडिया

15. हरवलेल्या बालकांचा शोध घेण्याकरिता महाराष्ट्र पोलिसांद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते ?
1) ऑपरेशन मुस्कान
2) ऑपरेशन जीवन
3) ऑपरेशन बालपण
4) ऑपरेशन सतर्क
उत्तर : ऑपरेशन मुस्कान

 


Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 18

One thought on “Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 18”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *