Police Bharti Previous Questions Papers 15 | Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका

Police Bharti Previous Questions Papers 15

Police Bharti Previous Questions Papers 15 | Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका

पोलीस भरती 2024 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2024 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी टेस्ट सिरीस सुरु करत आहे.

Police Bharti Previous Questions Papers 15
Police Bharti Previous Questions Papers 15

1. 26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?
1) लोकशाही दिन
2) संविधान दिन
3) वन दिन
4) जलदिन
उत्तर : 2) संविधान दिन

2. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय ?
1) परिशिष्टे
2) प्रस्तावना
3) उद्दिष्टे
4) लोकशाही
उत्तर : 2) प्रस्तावना

3. जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करत असतात ?
1) उच्च न्यायालय
2) राज्यपाल
3) राष्ट्रपती
4) सर्वोच्च न्यायालय
उत्तर : 2) राज्यपाल

4. भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते ?
1) प्रत्यक्ष निवडणूक
2) नेमणुकी द्वारे
3) अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने
4) सर्वांच्या सहमतीने
उत्तर : 3) अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने

5. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
1) मुंबई
2) दिल्ली
3) चेन्नई
4) कोलकत्ता
उत्तर : 2) दिल्ली

marathi naukri telegram

6. ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) 8 मार्च
2) 12 फेब्रुवारी
3) 22 मार्च
4) 1 जानेवारी
उत्तर : 1) 8 मार्च

7. इंटरनेटमध्ये जोडलेल्या संगणकास ऍड्रेस असतो, त्यास काय म्हणतात ?
1) इंटरनेट प्रोटोकॉल
2) मोडेम
3) होम पेज
4) सर्च इंजिन
उत्तर : 1) इंटरनेट प्रोटोकॉल

8. भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला ?
1) 2004 साली
2) 2005 साली
3) 2006 साली
4) 2007 साली
उत्तर : 2) 2005 साली

9. राष्ट्रीय विषाणू संस्थेचे मुख्यालय कोठे आहे ?
1) दिल्ली
2) नागपूर
3) पुणे
4) मुंबई
उत्तर : 3) पुणे

10. ‘सावरपाडा एक्सप्रेस’ म्हणून कोणाचा गौरव पूर्ण उल्लेख केला जातो ?
1) अंजली भागवत
2) पी.टी. उषा
3) ललिता बाबर
4) कविता राऊत
उत्तर : 4) कविता राऊत

11. ‘मालगुडी डेज’ ह्या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
1) व.पु. काळे
2) पु.ल. देशपांडे
3) मंगेश पाडगावकर
4) आर. के. नारायन
उत्तर : 4) आर. के. नारायन

🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 01
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 02
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 03
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 04
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 05

12. इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
1) इंग्लंड
2) फ्रान्स
3) जर्मनी
4) अमेरिका
उत्तर : 2) फ्रान्स

13. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम कधी सुरू करण्यात आली ?
1) 15 ऑगस्ट 2007
2) 15 ऑगस्ट 2009
3) 15 ऑगस्ट 2011
4) 15 ऑगस्ट 2008
उत्तर : 1) 15 ऑगस्ट 2007

14. ‘जल्लीकट्टू’ हा कोणत्या राज्यातील पारंपारिक खेळ आहे ?
1) आंध्र प्रदेश
2) केरळ
3) ओडीसा
4) तामिळनाडू
उत्तर : 4) तामिळनाडू

15. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो ?
1) 17 डिसेंबर
2) 1 मे
3) 17 सप्टेंबर
4) 17 ऑगस्ट
उत्तर : 3) 17 सप्टेंबर

16. खालीलपैकी कोणत्या खेळाडूस भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे ?
1) विश्वनाथ आनंद
2) सुनील गावस्कर
3) सचिन तेंडुलकर
4) कपिल देव
उत्तर : 3) सचिन तेंडुलकर

17. एलोन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत ?
1) ॲमेझॉन
2) टेस्ला
3) स्टार लिंक
4) स्पेस एक्स
उत्तर : 1) ॲमेझॉन

marathi naukri telegram

18. ‘पाणी पंचायत’ या संकल्पनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
1) विलासराव देशमुख
2) सुधाकर नाईक
3) विलासराव साळुंके
4) अण्णा हजारे
उत्तर : 3) विलासराव साळुंके

19. रवींद्रनाथ टागोर आणि सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला ?
1) बंगालची फाळणी
2) असहकार आंदोलन
3) जालियनवाला बाग हत्याकांड
4) रौलट कायदा
उत्तर : 3) जालियनवाला बाग हत्याकांड

20. थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ?
1) पंडित जवाहरलाल नेहरू
2) पंडित मोतीलाल नेहरू
3) डॉ. राजेंद्र प्रसाद
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : 4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 


Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 | Police Bharti Previous Questions Papers 14

Police Bharti Important Questions

Maharashtra police exam test series

maharashtra police bharti 2023 question papers

पोलीस भरती व इतर सरळसेवा परीक्षेला विचारलेले महत्त्वाचे प्रश्न

4 thoughts on “Police Bharti Previous Questions Papers 15 | Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *