Police Bharti Maths Question Paper 09 | पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच 09 | Maharashtra Police Bharti 2024

Police Bharti Maths Question Paper 09

Police Bharti Maths Question Paper 09 :

Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. (पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच)

Police Bharti Maths Question Paper 09

Police Bharti Maths Question Paper 09 | पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच 09 | Maharashtra Police Bharti 2024
प्रश्न 01 : जर 2, 7, 6 आणि x ची सरासरी 5 आहे. आणि 18, 1, 6, आणि y ची सरासरी 10 आहे, तर y ची किंमत किती ?
A) 05
B) 10
C) 20
D) 30
उत्तर : C) 20
स्पष्टीकरण : 
Police Bharti Maths Question Paper 09
———————————————————————————————————-
प्रश्न 02 : एका शहराच्या महिन्याचे पहिल्या 4 दिवसाचे तापमान 58° होते, त्या शहराचे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या दिवसाचे सरासरी तापमान 60° होते, जर पहिल्या व पाचव्या दिवसाच्या तापमानाचे प्रमाण 7:8 होते, तर पाचव्या दिवसाचे तापमान किती ?
A) 64°
B) 62°
C) 56°
D) यापैकी नाही
उत्तर : A) 64°
स्पष्टीकरण : 
Police Bharti Maths Question Paper 09
———————————————————————————————————-
प्रश्न 03 :  एका पाण्याच्या मिश्रणामध्ये 20 टक्के मीठ होते, त्यातून 25 किलो पाण्याची वाफ झाल्यानंतर त्या मिश्रणामध्ये 30 टक्के मीठ आहे, तर मूळ मिश्रणाचे वजन किती असेल ?
A) 75 किलो
B) 100 किलो
C) 80 किलो
D) 90 किलो
उत्तर : A) 75 किलो
स्पष्टीकरण : 
Police Bharti Maths Question Paper 09
———————————————————————————————————-
प्रश्न 04 : अ आणि ब ही दोन व्यक्तीसोबत प्रवास सुरू करतात. अ ची वेगमर्यादा 3 किमी प्रतितास आहे. व ब ची वेगमर्यादा 3.75 किमी प्रतितास आहे, ब हा व्यक्ती अ पेक्षा अर्धा तास अगोदर पोहचतो, तर प्रत्येकाने किती किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला ?
A) 5 किमी
B) 7.5 किमी 
C) 8 किमी
D) 9.5 किमी
उत्तर : B) 7.5 किमी 
स्पष्टीकरण : 
Police Bharti Maths Question Paper 09
———————————————————————————————————-
प्रश्न 05 : 24 मीटर लांब, 8 मीटर उंच व 60 सेमी रुंद, इतक्या मापाची भिंत तयार करण्यासाठी 24 सेमी x 12 सेमी x 8 सेमी आकाराच्या किती विटा लागतील, जर अशा भिंतीच्या बांधकामासाठी 10 टक्के रेती लागत असेल ?
A) 45000
B) 50000
C) 42000
D) 43200
उत्तर : A) 45000
स्पष्टीकरण : 
Police Bharti Maths Question Paper 09
———————————————————————————————————-
प्रश्न 06 : एका लग्नकार्यात 100 लोक होते, या लग्नामध्ये प्रत्येक व्यक्तीने एकावेळी प्रत्येकाशी हस्तांदोलन केले आहे, तर एकूण किती वेळा हस्तांदोलन झाले ?
A) 5000
B) 4950
C) 9900
D) 10000
उत्तर : B) 4950
स्पष्टीकरण : 
Police Bharti Maths Question Paper 09
———————————————————————————————————-
Police Bharti Maths Question Paper 09 : पोलीस भरती पेपर सोल्युशन आणि 2021 व 2023 मध्ये विचारण्यात आलेले गणित या विषयावरील हस्तलिखित स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.
marathi naukri telegram

📌 पोलीस भरती सोल्युशन 📌
प्रश्नसंच 01
प्रश्नसंच 02
प्रश्नसंच 03
प्रश्नसंच 04

 


📌 पोलीस भरती सराव सामान्य ज्ञान प्रश्नसंच 📌
प्रश्नसंच 01
प्रश्नसंच 02

Police Bharti Maths Question Paper 09 :  Hello Friends, It’s New Website MarathiNaukri.com which is dedicated to the practice of Government Police Examinations. Police Bharti 2024 – important papers & Previous Year paper sets are given For your practice. You Solve these papers Free. All the Test Series are free & For your Better Future. So Keep visiting MarathiNaukri.com Maharashtra Police Bharti 2024 Important Question Papers are given For your reference. The Mock Test of Police Bharti 2024 will help you clear the Written Examinations of MahaPolice Lekhi Pariksha 2024.

Police Bharti Important Questions
Maharashtra police exam test series
maharashtra police bharti 2023 question papers
पोलीस भरती व इतर सरळसेवा परीक्षेला विचारलेले महत्त्वाचे प्रश्न

One thought on “Police Bharti Maths Question Paper 09 | पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच 09 | Maharashtra Police Bharti 2024”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *