Police Bharti Maths Question Paper 04 | पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच 04

olice Bharti Maths Question Paper

Police Bharti Maths Question Paper 04 :

Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. (पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच)

Police Bharti Maths Question Paper 04

Police Bharti Maths Question Paper 04 | पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच 04

 

 प्रश्न 01 : एका चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसचे क्षेत्रफळ किती ?
A) 300
B) 900
C) 225/4
D) 4/225
स्पष्टीकरण : 
———————————————————————————————————————-
प्रश्न 02 : दोन संख्यांचे गुणोत्तर 7:3 आहे, त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्या संख्या कोणत्या असतील ?
A) 49 व 21
B) 21 व 49
C) 23 व 51
D) 31 व 59
स्पष्टीकरण : 
———————————————————————————————————————-
प्रश्न 03 : बाराशे रुपये मुद्दलाचे पाच वर्षात 360 रुपये व्याज होते, तर व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती ?
A) 6 टक्के
B) 4 टक्के
C) 3 टक्के
D) 8 टक्के
स्पष्टीकरण : 
———————————————————————————————————————-
प्रश्न 04 : 65 विद्यार्थ्याच्या सहलीसाठी एकूण खर्च 7800 रु, आहे तर 90 विद्यार्थ्याच्या सहलीसाठी किती रुपये खर्च येईल ?
A) 10350 रु
B) 12600 रु
C) 11700 रु
D) 10800 रु
स्पष्टीकरण : 
———————————————————————————————————————-
प्रश्न 05 : मेंढपाळ व मेंढया यांचे प्रमाण 1:4 असून त्यांच्या पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10 ने कमी आहे, तर मेंढपाळाची संख्या किती ?
A) 5
B) 15
C) 10
D) 20
स्पष्टीकरण : 
———————————————————————————————————————-

5 thoughts on “Police Bharti Maths Question Paper 04 | पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच 04”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *