Police Bharti Maths And Reasoning Question Paper 02 | पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच 02

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 02

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 02 :

Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. (पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच)

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 02

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 02

 

प्रश्न 01 : एक गुंठा सपाटीकरणाचा खर्च रु. 1500 आहे, तर एक एकर शेट सपाटीकरणाचा खर्च किती येईल ?
A) 100000 रु
B) 50000 रु
C) 60000 रु
D) 80000 रु
स्पष्टीकरण : 
———————————————————————————————————————-
प्रश्न 02 : एक TV 15% नफ्याने विकला, तोच TV रु. 400 जास्त घेऊन विकला असता, तर शेकडा 25% नफा झाला, तर TV ची मुळ किंमत किती ?
A) 3000 रु
B) 4000 रु
C) 5000 रु
D) यापैकी नाही
स्पष्टीकरण : 
———————————————————————————————————————-
प्रश्न 03 : एका आयताची रुंदी त्याच्या लांबीपेक्षा 16m ने कमी आहे, त्या आयताची परिमिती 128m असेल, तर लांबी किती ?
A) 42m
B) 40m
C) 35m
D) 32m
स्पष्टीकरण : 
———————————————————————————————————————-
प्रश्न 04 : 45000 रुपये रकमेचे 3 वर्ष मुदतीत 13,500 रु, सरळव्याज होते, तर व्याजाचा दर किती ?
A) 20%
B) 15%
C) 12.5%
D) 10%
स्पष्टीकरण : 
———————————————————————————————————————-
प्रश्न 05 : गबरूकडे जेवढ्या मेंढया आहेत, त्याच्या दुप्पट बदक आहेत, त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत, तर एकूण मेंढया किती आहेत ?
A) 12
B) 24
C) 10
D) 14
स्पष्टीकरण : 
———————————————————————————————————————-
प्रश्न 06 : 90 मी लांबीची रेल्वेगाडी एक खांब 4 सेकंदात ओलांडते, तर तिचा ताशी वेग किती आहे ?
A) 81km
B) 83km
C) 85km
D) 87km
स्पष्टीकरण : 
———————————————————————————————————————-

2 thoughts on “Police Bharti Maths And Reasoning Question Paper 02 | पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच 02”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *