Police Bharti Maths Question Paper 08 | पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच 08 | Maharashtra Police Bharti 2024

Police Bharti Maths Question Paper 08

Police Bharti Maths Question Paper 08 :

Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. (पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच)

Police Bharti Maths Question Paper 08

Police Bharti Maths Question Paper 08 | पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच 08
प्रश्न 01 : एका दुकानदराने एकाच पुस्तकाच्या 1000 प्रति 6000 रुपयास विकल्या, तेव्हा त्याला 900 रु. नफा झाला, तर प्रत्येक पुस्तकाची मुळ किंमत किती ?
A) 6.00 रु.
B) 6.10 रु.
C) 5.10 रु.
D) 5.90 रु.
उत्तर : C) 5.10 रु.
स्पष्टीकरण : 
Police Bharti Maths Question Paper 08
———————————————————————————————————-
प्रश्न 02 : 700 रुपयांच्या वस्तूची किंमत शेकडा 15 ने वाढली, तर त्या वस्तूची नवीन किंमत काढा ?
A) 715 रु.
B) 785 रु.
C) 805 रु.
D) 815 रु.
उत्तर : C) 805 रु.
स्पष्टीकरण : 
Police Bharti Maths Question Paper 08
———————————————————————————————————-
प्रश्न 03 : 80 मी. बाजू असलेल्या चौसराकृती बागेभोवती चारपदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल ?
A) 320 मी
B) 640 मी
C) 960 मी
D) 1280 मी
उत्तर : D) 1280 मी
स्पष्टीकरण : 
Police Bharti Maths Question Paper 08
———————————————————————————————————-
प्रश्न 04 : एका आयताची लांबी 6 सेमी आहे, आणि त्याची परिमिती 16 सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती चौसेमी असेल ?
A) 96 चौसमी
B) 60 चौसेमी
C) 48 चौसेमी
D) 12 चौसेमी
उत्तर : D) 12 चौसेमी
स्पष्टीकरण : 
Police Bharti Maths Question Paper 08
———————————————————————————————————-
प्रश्न 05 : 5 मी. लांब व 3 मी रुंद असलेल्या खोलीला फरशी बसवायची आहे, त्यासाठी 25 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरश्या लागतील ?
A) 240 फरश्या
B) 600 फरश्या
C) 480 फरश्या
D) 120 फरश्या
उत्तर : A) 240 फरश्या
स्पष्टीकरण : 
Police Bharti Maths Question Paper 08
———————————————————————————————————-
प्रश्न 06 : 5 रु, 10 रु व 20 रु. च्या मूल्यांच्या प्रत्येकी किती समान नोटा एकत्र केल्यास 735 रु. होतील ?
A) 63 नोटा
B) 21 नोटा
C) 42 नोटा
D) 210 नोटा
उत्तर : B) 21 नोटा
स्पष्टीकरण : 
Police Bharti Maths Question Paper 08
———————————————————————————————————-
Police Bharti Maths Question Paper 08 : पोलीस भरती पेपर सोल्युशन आणि 2021 व 2023 मध्ये विचारण्यात आलेले गणित या विषयावरील हस्तलिखित स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.
marathi naukri telegram

📌 पोलीस भरती सोल्युशन 📌
प्रश्नसंच 01
प्रश्नसंच 02
प्रश्नसंच 03
प्रश्नसंच 04

 


📌 पोलीस भरती सराव सामान्य ज्ञान प्रश्नसंच 📌
प्रश्नसंच 01
प्रश्नसंच 02

Police Bharti Maths Question Paper 08 :  Hello Friends, It’s New Website MarathiNaukri.com which is dedicated to the practice of Government Police Examinations. Police Bharti 2023 – important papers & Previous Year paper sets are given For your practice. You Solve these papers Free. All the Test Series are free & For your Better Future. So Keep visiting MarathiNaukri.com Maharashtra Police Bharti 2023 Important Question Papers are given For your reference. The Mock Test of Police Bharti 2023 will help you clear the Written Examinations of MahaPolice Lekhi Pariksha 2023.

Police Bharti Important Questions
Maharashtra police exam test series
maharashtra police bharti 2023 question papers
पोलीस भरती व इतर सरळसेवा परीक्षेला विचारलेले महत्त्वाचे प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *