Police Bharti Maths Question Paper 07 :
Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.
पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. (पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच)
Police Bharti Maths Question Paper 07 | पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच 07
प्रश्न 01 : ससे व मोर मिळून 18 आहेत त्यांच्या पायांची संख्या 52 आहे तर मोर सश्यांपेक्षक कितीने कमी अथवा अधिक आहे ?
A) 2 ने कमी
B) 4 ने जास्त
C) 4 ने कमी
D) 2 ने जास्त
उत्तर : D) 2 ने जास्त
स्पष्टीकरण :
———————————————————————————————————-
प्रश्न 02 : तयार कपड्यांच्या दर्शनी किमतीवर 25 % सूट जाहीर करून एका कापड दुकानदाराने 2250 रुपयांचे तयार कपडे विकले. तर त्या मालाची मूळ किंमत काय होती ?
A) 3000 रु.
B) 4500 रु.
C) 2500 रु.
D) 2800 रु.
उत्तर : A) 3000 रु.
स्पष्टीकरण :
———————————————————————————————————-
प्रश्न 03 : नदीचा प्रवाह ताशी 8 किमी तर नावेचा वेग तशी 12 किमी आहे. नावेने जे अंतर प्रवाहाच्या दिशेने 2 तासात पार केले तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पार करण्यास किती वेळ लागेल ?
A) 4 तास
B) 6 तास
C) 10 तास
D) 8 तास
उत्तर : C) 10 तास
स्पष्टीकरण :
———————————————————————————————————-
प्रश्न 04 : आई, वडील, मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:5:1 आहे. जर आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल तर आजचे वडिलांचे वय किती ?
A) 30 वर्षे
B) 35 वर्षे
C) 28 वर्षे
D) 42 वर्षे
उत्तर : B) 35 वर्षे
स्पष्टीकरण :
———————————————————————————————————-
प्रश्न 05 : एका पुस्तकाची आणि एका पेन्सिलची एकत्रित एकूण किंमत 101 रु आहे. पुस्तकाची किंमत पेन्सिलच्या किमतीपेक्षा 100 रुपयांनी जास्त आहे, तर पेन्सिलची किंमत किती ?
A) 1 रुपया
B) 101 रुपया
C) 50 पैसे
D) 3 रुपये
उत्तर : C) 50 पैसे
स्पष्टीकरण :
———————————————————————————————————-
प्रश्न 06 : राम,शाम व जॉन यांच्या वयांची सरासरी 16 वर्षे आहे, राम व शाम यांच्या वयांची सरासरी 14 वर्षे आहे. तर जॉनचे वय किती वर्षे आहे ?
A) 20 वर्षे
B) 16 वर्षे
C) 24 वर्षे
D) 18 वर्षे
उत्तर : A) 20 वर्षे
स्पष्टीकरण :
———————————————————————————————————-
Police Bharti Maths Question Paper 07 : पोलीस भरती पेपर सोल्युशन आणि 2021 व 2023 मध्ये विचारण्यात आलेले गणित या विषयावरील हस्तलिखित स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.
Police Bharti Maths Question Paper 07 : Hello Friends, It’s New Website MarathiNaukri.com which is dedicated to the practice of Government Police Examinations. Police Bharti 2023 – important papers & Previous Year paper sets are given For your practice. You Solve these papers Free. All the Test Series are free & For your Better Future. So Keep visiting MarathiNaukri.com Maharashtra Police Bharti 2023 Important Question Papers are given For your reference. The Mock Test of Police Bharti 2023 will help you clear the Written Examinations of MahaPolice Lekhi Pariksha 2023.
Police Bharti Important Questions
Maharashtra police exam test series
maharashtra police bharti 2023 question papers
पोलीस भरती व इतर सरळसेवा परीक्षेला विचारलेले महत्त्वाचे प्रश्न
Post Views: 3,134