Police Bharti Maths Question Paper 06 | पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच 06 | Maharashtra Police Bharti 2024

Police Bharti Maths Question Paper 06 

Police Bharti Maths Question Paper 06 :

Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. (पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच)

Police Bharti Maths Question Paper 06 

Police Bharti Maths Question Paper 06 | पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच 06

 प्रश्न 01 : दिव्याने साडे एकोणवीस रुपये प्रति किलोग्रॅम दराने 300 ग्रॅम वांगी आणि तेवीस रुपये प्रति किलोग्रॅम दराने अर्धा किलोग्रॅम दोडका विकत घेतला. तर तिला भाजी विक्रेत्याला किती रुपये द्यावे लागतील ?
A) 18 रु. 35 पैसे
B) 17 रु. 35 पैसे
C) 19 रु. 50 पैसे
D) 20 रु. 55 पैसे
उत्तर : B) 17 रु. 35 पैसे
स्पष्टीकरण : 
Police Bharti Maths Question Paper 06
———————————————————————————————————-
 प्रश्न 02 : तीन संख्यांची सरासरी 48 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्यापेक्षा 8 ने मोठी आहे. व तिसर्‍या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे , तर तिसरी संख्या कोणती ?
A) 46
B) 60
C) 38
D) 45
उत्तर : B) 60
स्पष्टीकरण : 
Police Bharti Maths Question Paper 06
———————————————————————————————————-
 प्रश्न 03 : वर्तुळाचा परीघ 154 सेमी असेल, तर त्या वर्तुळाचा व्यास किती असेल ?
A) 59 सेमी
B) 49 सेमी
C) 24.5 सेमी
D) 98 सेमी
उत्तर : C) 24.5 सेमी
स्पष्टीकरण : 
Police Bharti Maths Question Paper 06
———————————————————————————————————-
 प्रश्न 04 : एका वर्तुळाकार क्रीडांगणाची त्रिज्या 49 मी. आहे क्रीडांगणाभोवती तारेचे पाच पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मी. 50 रु. प्रमाणे किती खर्च येईल ?
A) 77000 रु.
B) 66000 रु.
C) 88000 रु.
D) 77500 रु.
उत्तर : A) 77000 रु.
स्पष्टीकरण : 
Police Bharti Maths Question Paper 06
———————————————————————————————————-
प्रश्न 05 : वर्तुळाची त्रिज्या दुप्पटीनेवाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती पटीने वाढ होईल ?
A) दुप्पट
B) चौपट
C) तिप्पट
D) पाचपट
उत्तर : B) चौपट
स्पष्टीकरण : 
Police Bharti Maths Question Paper 06
———————————————————————————————————-
प्रश्न 06 : एका त्रिकोणाचे कोणाचे गुणोत्तर 2:3:4 आहे, तर त्याचा सर्वात लहान व सर्वात मोठा कोण यातील फरक किती ? 
A) 80 अंश
B) 20 अंश
C) 40 अंश
D) 60 अंश
उत्तर : C) 40 अंश
स्पष्टीकरण : 
Police Bharti Maths Question Paper 06
———————————————————————————————————-

Police Bharti Maths Question Paper 06 : पोलीस भरती पेपर सोल्युशन आणि 2021 व 2023 मध्ये विचारण्यात आलेले गणित या विषयावरील हस्तलिखित स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.

marathi naukri telegram

📌 पोलीस भरती सोल्युशन 📌
प्रश्नसंच 01
प्रश्नसंच 02
प्रश्नसंच 03
प्रश्नसंच 04

 


📌 पोलीस भरती सराव सामान्य ज्ञान प्रश्नसंच 📌
प्रश्नसंच 01
प्रश्नसंच 02

 

Police Bharti Maths Question Paper 06 :  Hello Friends, It’s New Website MarathiNaukri.com which is dedicated to the practice of Government Police Examinations. Police Bharti 2023 – important papers & Previous Year paper sets are given For your practice. You Solve these papers Free. All the Test Series are free & For your Better Future. So Keep visiting MarathiNaukri.com Maharashtra Police Bharti 2023 Important Question Papers are given For your reference. The Mock Test of Police Bharti 2023 will help you clear the Written Examinations of MahaPolice Lekhi Pariksha 2023.

Police Bharti Important Questions
Maharashtra police exam test series
maharashtra police bharti 2023 question papers
पोलीस भरती व इतर सरळसेवा परीक्षेला विचारलेले महत्त्वाचे प्रश्न

2 thoughts on “Police Bharti Maths Question Paper 06 | पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच 06 | Maharashtra Police Bharti 2024”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *