Police Bharti Maths Question Paper 05 | पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच 05

Police Bharti Maths Question Paper 05

Police Bharti Maths Question Paper 05 :

Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. (पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच)

Police Bharti Maths Question Paper 05

Police Bharti Maths Question Paper 05 | पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच 05

 

प्रश्न 01 : राकेश व राजेश यांनी एकत्र 10 चेंडू व 10 बॅट विकत घेतल्या. राकेशने 1300 रुपये खर्च केले व राजेशने 1500 रुपये खर्च केले, जर एका बॅटची किंमत एका चेंडूच्या 3 पट असेल, तर एका बॅटची किंमत किती ?
A) 70 रुपये
B) 210 रुपये
C) 240 रुपये
D) 120 रुपये
स्पष्टीकरण :

 


 

प्रश्न 02 : जर पाव किलो बटाट्याची किंमत 60 पैसे आहे, तर 200 ग्रॅम बटाट्याची किंमत किती ?
A) 48 पैसे
B) 54 पैसे
C) 56 पैसे
D) 72 पैसे
स्पष्टीकरण :

 


 

प्रश्न 03 : जर x²+7x+12 =0, तर x = ?
A) x=0
B) x > 0
C) x<0
D) यापैकी नाही
स्पष्टीकरण :

 


 

प्रश्न 04 : दोन संख्यांचा म.सा.वि 12 व ल.सा.वि 72 आहे, त्या दोन संख्यांपैकी एक संख्या 36 असल्यास दुसरी संख्या कोणती ?
A) 18
B) 21
C) 24
D) 27
स्पष्टीकरण :

 

 


 

प्रश्न 05 : पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे, तर पहिली संख्या काढा.
A) 72
B) 69
C) 70
D) 62
स्पष्टीकरण :

 


 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *