Vanrakshak Bharti IMP Questions 2023 : : (vanrakshak question) Vanrakshak Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2023 मध्ये वनरक्षक भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 100+ Vanrakshak Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Vanrakshak Bharti pariksha मध्ये विचारले गेले आहेत.
01. देशातील सर्वात मोठ्या भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती ?
1) मिशी वासुदेव
2) चंदा कोचर
3) अरुंधती भट्टाचार्य
4) उषा मेहता
उत्तर : अरुंधती भट्टाचार्य
02. खालीलपैकी कोणता महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जातो ?
1) सप्टेंबर
2) जुलै
3) ऑक्टोबर
4) एप्रिल
उत्तर : सप्टेंबर
03. कोणत्या राज्याने कॉपर महासिर या माशाला राज्य मासा म्हणून घोषित केले आहे ?
1) ओडिशा
2) सिक्किम
3) त्रिपुरा
4) मेघालय
उत्तर : सिक्किम
04. खालीलपैकी कोणता देश क्रिप्टो करेंसी बिटकॉइनला कायदेशीरपणे स्वीकारणारा जगातील पहिला देश ठरला आहे ?
1) बार्बाडोस
2) एल. साल्वाडोर
3) इस्त्रायल
4) पाकिस्तान
उत्तर : एल. साल्वाडोर
05. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्याचे नुकतेच काय नामकरण करण्यात आले आहे ?
1) छ.संभाजीनगर
2) बसवेश्र्वरा
3) धाराशिव
4) यापैकी नाही
उत्तर : धाराशिव
06. ‘सदाचार’ या शब्दाचा संधी विग्रह करा.
1) सत् + आचार
2) सद् + आचार
3) सत् + चार
4) सदा + आचार
उत्तर : सत् + आचार
07. आकाशाला गवसणी घालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होतो ?
1) एकाच वेळी सर्व बाजूंनी संकट येणे
2) कंटाळवाणी कथन करणे
3) गरुडासारखे उंच हवेत उडणे
4) क्षमतेपेक्षा मोठे काम करणे
उत्तर : क्षमतेपेक्षा मोठे काम करणे
08. विलासराव देशमुख अभयन योजना ही कोणत्या वर्षी सुरु करण्यात आलेली योजना आहे ?
1) 2021 साली
2) 2023 साली
3) 2022 साली
4) 2019 साली
उत्तर : 2022 साली
09. ‘चंद्रयान 3’ हे खालीलपैकी कोणत्या दिवशी प्रक्षेपित करण्यात आले आहे ?
1) 15 ऑगस्ट 2009
2) 14 जुलै 2023
3) 26 जानेवारी 2023
4) 14 जून 2023
उत्तर : 14 जुलै 2023
अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 01
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 02
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 03
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 04
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 05
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 06
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 07
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 08
10. संयुक्त राष्ट्राने खालीलपैकी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय बाल कामगार निर्मूलन वर्ष घोषित केले आहे ?
1) 2023
2) 2022
3) 2021
4) 2018
उत्तर : 2021
11. सीरियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
1) सय्यद अकबरुद्दीन
2) राहुल मिश्रा
3) पीके सिन्हा
4) इर्शाद अहमद
उत्तर : इर्शाद अहमद
12. …………. दरवर्षी जागतिक हिपॅटायटीस दिवस कधी साजरा केला जातो ?
1) 27 जुलै
2) 28 जुलै
3) 29 जुलै
4) 30 जुलै
उत्तर : 28 जुलै
13. ‘युगे युगीन भारत’ हे जगातील सर्वात मोठे संग्रहालय कोणत्या शहरात बांधले जाणार आहे ?
1) नवी दिल्ली
2) जयपूर
3) मुंबई
4) लखनौ
उत्तर : नवी दिल्ली
14. महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
1) सायरस पुनावाला
2) रतन टाटा
3) मुकेश अंबानी
4) गौतम अदानी
उत्तर : रतन टाटा
15. ‘जीवन किरण योजना’ ही विमा योजना कोणी सादर केली आहे ?
1) SBI
2) RBI
3) LIC
4) केंद्र सरकार
उत्तर : LIC
Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 19
Good