Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 22

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

Vanrakshak Bharti IMP Questions 2023 

Vanrakshak Bharti IMP Questions 2023  : : (vanrakshak question) Vanrakshak Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2023 मध्ये वनरक्षक भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 100+ Vanrakshak Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Vanrakshak Bharti pariksha मध्ये विचारले गेले आहेत.

या प्रश्नसंचामध्ये आपण Vanrakshak Bharti 2019 Previous Questions Papers मधील महत्त्वाचे प्रश्नोत्तरे  घेतलेले आहेत.

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

 

01: पाण्यात वावरणारा पक्षांचा अभयारण्य पैकी पुढीलपैकी कोणते अभयारण्य जगात सर्वात प्रसिद्ध आहे ?
1) भरतपूर अभयारण्य
2) कान्हा अभयारण्य
3) जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान
4) रणथंबोर राष्ट्रीय उद्यान
उत्तर : भरतपूर अभयारण्य

02: सुंदरबन राष्ट्रीय उद्यान…… येथे वसले आहे.
1) केरळ
2) महाराष्ट्र
3) पश्चिम बंगाल
4) ओडिसा
उत्तर : पश्चिम बंगाल

03: अभिषेक खेळत असेल .या वाक्याचा काळ कोणता ?
1) साधा भविष्यकाळ
2) चालू भविष्यकाळ
3) पूर्ण भविष्यकाळ
4) रीति भविष्यकाळ
उत्तर : चालू भविष्यकाळ

04: योग्य तापमान आणि परिचालन परिस्थितीनुसार योग्यरीत्या रचना केलेल्या भट्टीमध्ये नगरपालिका घनकचरा जाण्याची प्रक्रिया……. म्हणून ओळखली जाते.
1) भस्मिकरण प्रक्रिया
2) उष्मायन प्रक्रिया
3) गांडूळ खत प्रक्रिया
4) वरीलपैकी काहीच नाही
उत्तर : भस्मिकरण प्रक्रिया

05: भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून पंचवार्षिक योजना घेतली आहे ?
1) कॅनडा
2) युनायटेड किंगडम
3) ऑस्ट्रेलिया
4) रशिया
उत्तर : रशिया

marathi naukri telegram

06: ‘व्हॅली ऑफ फ्लावर्स’ राष्ट्रीय उद्यान युनेस्को जागतिक वारसा स्थान आहे, भारतातील कोणत्या राज्यात आहे ?
1) उत्तराखंड
2) राजस्थान
3) गुजरात
4) जम्मू काश्मीर
उत्तर : उत्तराखंड

07: पुढीलपैकी कोणता महाराष्ट्रातील जलदुर्ग नाही ?
1) मुरुड जंजिरा किल्ला
2) विजयदुर्ग किल्ला
3) बेकल किल्ला
4) उंदेरी किल्ला
उत्तर : बेकल किल्ला

08: पुढीलपैकी कोणती जोडी योग्यरीत्या जुळली नाही.
1) कुचीपुडी – मध्य प्रदेश
2) कथकली – केरळ
3) भरतनाट्यम – आंध्र प्रदेश
4) कथक – तामिळनाडू
उत्तर : कथकली -केरळ

09: कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते ?
1) चामुंडी पर्वत
2) मुलायमगिरी
3) पश्चिम पर्वत
4) नंदी हिल्स
उत्तर : मुलायमगिरी

10: समाजाला नैसर्गिक संसाधनाची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेले जमीन क्षेत्र आणि तिच्या कचऱ्याची विल्हेवाट हे……. म्हणून संबोध संबोधले जाते.
1) जैवविविधता पदचिन्ह
2) परिस्थितीकी पदचिन्ह
3) कार्बन पदचिन्ह
4) वरीलपैकी काहीच नाही
उत्तर : परिस्थितीकी पदचिन्ह

11: कोणत्या प्राचीन भाषेत’ जातक कथा’ लिहिल्या गेल्या ?
1) पाली
2) प्राकृत
3) संस्कृत
4) तामिळ
उत्तर : पाली

🏆 महाराष्ट्र वनरक्षक भरती अजून महत्त्वाचे प्रश्नसंच 🏆
वनरक्षक भरती प्रश्नसंच 11
वनरक्षक भरती प्रश्नसंच 12
वनरक्षक भरती प्रश्नसंच 13
वनरक्षक भरती प्रश्नसंच 14
वनरक्षक भरती प्रश्नसंच 15

12: आक्टोपस…… चे उदाहरण आहे .
1) अपृष्ठवंशीय प्राणी
2) पृष्ठवंशीय प्राणी
3) सस्तन प्राणी
4) मासे
उत्तर : अपृष्ठवंशीय प्राणी

13: पुढीलपैकी कोणते वाहते पाणी परिसंस्थेच्या वर्गाचा घटक आहे ?
1) ओढा
2) तळे
3) सरोवर
4) त्रिभुज प्रदेश
उत्तर : ओढा

14: भीमा नदीचा उगम महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात होतो ?
1) छ.संभाजीनगर
2) पुणे
3) रत्नागिरी
4) कोल्हापूर
उत्तर : पुणे

15: मराठी भाषा दिवस ……ला साजरा केला जातो.
1) 12 मार्च
2) 17 जून
3) 27 फेब्रुवारी
4) 5 जून
उत्तर : 27 फेब्रुवारी

marathi naukri telegram

16: वन संशोधन संस्था कोणत्या शहरात स्थापन केली आहे ?
1) देहरादून
2) मसूरी
3) बेंगळूर
4) शिमला
उत्तर : देहरादून

17: आपलेच दात आणि आपलेच ओठ या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ते ओळखा.
1) आपला सेवक आपल्याहून श्रेष्ठ पदी पोहोचणे
2) आपल्या जवळच्या व्यक्तीमुळे होणारा त्रास किंवा नुकसान
3) जोराने भांडू लागने
4) अनावर हसू येणे
उत्तर : आपल्या जवळच्या व्यक्तीमुळे होणारा त्रास किंवा नुकसान

18: भावनेचा बंध तुटणे – या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे ?
1) खूप घाबरणे
2) वेड लागणे
3) दबलेली भावना उफाळून येणे
4) रागा रागाने एखाद्यशी सर्व संबंध तोडणे
उत्तर : दबलेली भावना उफाळून येणे

19: लोकसभेत एका वर्षात किती सत्र आयोजित केले जातात ?
1) चार सत्र
2) तीन सत्र
3) पाच सत्र
4) दोन सत्र
उत्तर : तीन सत्र

20: पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. वासरात……… गाय शहाणी.
1) समजूतदार
2) लंगडी
3) म्हातारी
4) हुशार
उत्तर : लंगडी

21: खालील वाक्यातील रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा.
घरघर आवाज करत एक लढाऊ विमानांचा ……….आकाशातून वेगात निघून गेला.
1) काफीला
2) ताफा
3) जत्था
4) गट
उत्तर : ताफा

22: पुण्यात ‘आर्य महिला समाज’ ची स्थापना कोणी केली होती ?
1) सावित्रीबाई फुले
2) पंडिता रमाबाई
3) ज्योतिराव फुले
4) बेगम रोकिया
उत्तर : पंडिता रमाबाई

 


Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 22

Vanrakshak Bharti 2019 Previous Questions Papers

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

vanrakshak bharti 2023 maharashtra questions paper

vanrakshak bharti previous year question paper pdf download

vanrakshak bharti questions papers

2 thoughts on “Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 22”

  1. या प्रेश्न आहे यातल काही येईल का

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *