Talathi Question Paper Online Test 10 | Talathi Bharti IMP Questions TCS Pattern 2023 | तलाठी भरती 2023 प्रश्नसंच 10

Talathi Question Paper Online Test 10

Talathi Question Paper Online Test 10

Talathi Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2023 मध्ये तलाठी भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरुवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 30+ Talathi Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Talathi Bharti pariksha तसेच TCS ने मध्ये विचारले गेले आहेत.

Talathi Question Paper Online Test 10 यामध्ये आज आपण 2019 मध्ये विचारण्यात आलेल्या Talathi Bharti IMP Questions TCS Pattern 2023 चे काही महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न घेत आहोत.

Talathi Question Paper Online Test 10

01: उस्मानाबाद येथील नळदुर्ग किल्ल्याचा पृष्ठभाग कोणत्या प्रकारच्या खडकाने परिवेष्टित आहे ?
1) ग्रॅनाईट
2) चुना दगड
3) बेसॉल्ट खडक
4) वाळूचा दगड
उत्तर : बेसॉल्ट खडक

02: महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात टिपेश्वर अभयारण्य (Tipeshwar WildLife Sanctuary) आहे ?
1) सातारा
2) हिंगोली
3) पालघर
4) यवतमाळ
उत्तर : यवतमाळ

03: ‘सर्वण्ट्स ऑफ इंडिया सोसायटी’ ची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे ?
1) श्रीनिवास शास्त्री
2) गोपाळकृष्ण गोखले
3) बाळ गंगाधर टिळक
4) दादाभाई नौरोजी
उत्तर : गोपाळकृष्ण गोखले

04: तत्कालीन बॉम्बे राज्यामधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या साली झाली ?
1) 1956 साली
2) 1960 साली
3) 1962 साली
4) 1964 साली
उत्तर : 1960 साली

05: ‘जलस्वराज्य II’ कार्यक्रमाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे भारतातील ………….. राज्य आहे .
1) पहिले
2) दुसरे
3) चौथे
4) तिसरे
उत्तर : पहिले

06: खालीलपैकी कोणाला मराठी व्याकरणाचे पाणिनी असे म्हणतात ?
1) आचार्य बाळशास्त्री जांभेकर
2) गोपाळ हरी देशमुख
3) दादोबा पांडुरंग तर्खडकर
4) जगन्नाथ शंकर शेठ
उत्तर : दादोबा पांडुरंग तर्खडकर

marathi naukri telegram

07: भारताची सुपरमॉम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे ?
1) सानिया मिर्झा
2) ज्वाला गुट्टा
3) सायना नेहवाल
4) मेरी कोम
उत्तर : मेरी कोम

08 : महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात ?
1) 1 जून
2) 1 जुलै
3) 10 जून
4) 1 जुलै
उत्तर : 1 जुलै

09: ‘ग्रॅड कॅनियन ‘ ही घळई कोणत्या देशात स्थित आहे ?
1) चीन
2) अर्जेंटिना
3) अमेरिका
4) घाना
उत्तर : अमेरिका

10: जगप्रसिद्ध सुवेझ (सुएझ) कालवा कोणत्या देशातून जातो ?
1) इजिप्त
2) नायजेरिया
3) पनामा
4) तुर्कस्थान
उत्तर : इजिप्त

11: जगातील पहिली हायड्रोजन रेल्वे कोणत्या देशात सुरू झाली आहे ?
1) चीन
2) जपान
3) जर्मनी
4) फ्रान्स
उत्तर : जर्मनी

12: वर्ल्ड सिटी कल्चर फोरमचा भाग असलेले पहिले भारतीय शहर कोणते ?
1) कोलकाता
2) मुंबई
3) बंगलोर
4) चेन्नई
उत्तर : बंगलोर

अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
Talathi Question Paper Online Test 07
Talathi Question Paper Online Test 10

13: ‘कुकिंग टू सेव्ह युवर लाइफ’ (Cooking to Save Your Life) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
1) अमित रंजन
2) रमेश पोखरियाल नीशंक
3) अभिजीत बॅनर्जी
4) सौरभ दुग्गल
उत्तर : अभिजीत बॅनर्जी

14: ‘युगे युगीन भारत’ हे जगातील सर्वात मोठे संग्रहालय कोणत्या शहरात बांधले जाणार आहे ?
1) नवी दिल्ली
2) जयपूर
3) मुंबई
4) लखनौ
उत्तर : नवी दिल्ली

15: खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. उचित
1) क्वचित
2) सचित
3) रचित
4) अनुचित
उत्तर : अनुचित

 


Talathi Question Paper Online Test 10 | Talathi Bharti IMP Questions TCS Pattern 2023 | तलाठी भरती 2023 प्रश्नसंच 10

2 thoughts on “Talathi Question Paper Online Test 10 | Talathi Bharti IMP Questions TCS Pattern 2023 | तलाठी भरती 2023 प्रश्नसंच 10”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *