Talathi Question Paper Online Test 09 | Talathi Bharti IMP Questions TCS Pattern 2023 | तलाठी भरती 2023 प्रश्नसंच 09

Talathi Question Paper Online Test 09

Talathi Question Paper Online Test 09

Talathi Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2023 मध्ये तलाठी भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरुवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 30+ Talathi Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Talathi Bharti pariksha तसेच TCS ने मध्ये विचारले गेले आहेत.

Talathi Question Paper Online Test 09  यामध्ये आज आपण 2019 मध्ये विचारण्यात आलेल्या Talathi Bharti IMP Questions TCS Pattern 2023 चे काही महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न घेत आहोत.

Talathi Question Paper Online Test 09

01: सतीश काळसेकर यांच्या या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे .
1) काळे करडे स्ट्रोक्स
2) आलोक
3) वाचणार्‍याची रोजनिशी
4) चित्रलिपी
उत्तर : वाचणार्‍याची रोजनिशी

02: केंद्रीय माहिती आयोगाने राज्य माहिती आयोगाचे निर्णय माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम ……….. अंतर्गत बंधनकारक आहेत ?
1) कलम 19(7)
2) कलम 19(2)
3) कलम 19(5)
4) कलम 19(6)
उत्तर : कलम 19(7)

03: ओरसंग नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे ?
1) कोयना नदी
2) तापी नदी
3) कृष्णा नदी
4) नर्मदा नदी
उत्तर : नर्मदा नदी

04: ‘तोंडचे पाणी पळणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
1) घसा कोरडा पडणे
2) तोंडाला पाणी सुटणे
3) घाबरणे
4) तोंड येणे
उत्तर : घाबरणे

05: नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन ऑफ इंडियाने कोणत्या ई-कॉमर्स स्टार्टअपशी करार केला आहे ?
1) ब्लिंकिट
2) मॅजिकपिन
3) फ्लिपकार्ट
4) अॅमेझोन
उत्तर : मॅजिकपिन

06: शिरोडा समुद्रकिनारा (Beach) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) नाशिक
2) रत्नागिरी
3) हिंगोली
4) सिंधुदुर्ग
उत्तर : सिंधुदुर्ग

07: कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘नया सवेरा योजना’ सुरू केली आहे ?
1) अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय
2) गृह मंत्रालय
3) शिक्षण मंत्रालय
4) ग्रामीण विकास मंत्रालय
उत्तर : अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय

marathi naukri telegram

08: पृथ्वी आणि ताऱ्यांमधील अंतर कशामध्ये मोजले जाते ?
1) मेगा युनिट्स
2) प्रकाशवर्ष
3) किलोमीटर
4) मीटर
उत्तर : प्रकाशवर्ष

09: जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे , ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?
1) नृत्य
2) क्रीडा
3) संगीत
4) विज्ञान
उत्तर : विज्ञान

10: छत्रपती शिवाजींनी त्यांचा विरोधक अफजलखान याला ठार मारले त्यावर शिवाजींच्या वीरतेचे गुणगान करणारे नाट्य लिहिले गेले, ज्याला नंतर जाणले जाऊ लागले ?
1) पोवाडा
2) विल्लू पटू
3) भावना
4) स्वांग
उत्तर : पोवाडा

11: मंत्री परिषदेमध्ये पंतप्रधानासह मंत्र्यांची एकूण संख्या ही लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किती टक्के पेक्षा जास्त असू नये ?
1) 10 टक्के
2) 15 टक्के
3) 16 टक्के
4) 20 टक्के
उत्तर : 15 टक्के

 अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
Talathi Question Paper Online Test 07
Talathi Question Paper Online Test 08

12: ‘केसाने गळा कापणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल ?
1) त्रास देणे
2) विश्वासघात करणे
3) केस कापणे
4) खून करणे
उत्तर : विश्वासघात करणे

13: मध्य प्रदेशातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बैगा जमातीचे लोक राहतात ?
1) उमरिया
2) ग्लावल्हेर
3) गुना
4) श्योपुर
उत्तर : उमरिया

14: ‘गोरी गंगा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या नेपाळ हिमालयातील मिलम हिमनद्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी उगम पावते ?
1) रामगंगा नदी
2) सोन नदी
3) महानंदा नदी
4) सरयू नदी
उत्तर : सरयू नदी

15: महाराष्ट्रात राष्ट्रकुट (Rashtrakuta) राजवंशाची सत्ता खालीलपैकी कोणी पहिल्यांदा स्थापन केली ?
1) पुलकेशी पहिला
2) दंतीदुर्ग
3) विंध्यशक्ती
4) कृष्णराजा पहिला
उत्तर : दंतीदुर्ग

 


Talathi Question Paper Online Test 09 | Talathi Bharti IMP Questions TCS Pattern 2023 | तलाठी भरती 2023 प्रश्नसंच 09

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *