Arogya Sevak Group D Question Paper 03 | ZP Bharti 2023 Questions | जिल्हा परिषद भरती 2023 सराव प्रश्नसंच 03

Arogya Sevak Group D Question Paper 03 | ZP Bharti 2023 Questions | जिल्हा परिषद भरती 2023 सराव प्रश्नसंच 03

आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा सहायक, रासायनिक सहायक, परिचारिका, अधीपरिचारिका, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य विस्तार अधिकारी (ZP), गृहवस्त्रपाल, दंत यांत्रिकी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, भौतिकोपचार तज्ञ, अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, आहार तज्ञ, दंत आरोग्यक, नियमित क्षेत्र कर्मचारी, अणुजीव सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नेत्रचिकित्सा अधिकारी, दूरध्वनी चालक, समुपदेष्टा, शिपाई व आरोग्यविषयक इतर ग्रुप C व ग्रुप D च्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त सराव प्रश्नसंच

आरोग्य सेवक IBPS पॅटर्ननुसार प्रश्नसंच : आरोग्य सेवक भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे

 

01. National AIDS Research Institute – NARI या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
a) 1999 साली
b) 1998 साली
c) 2000 साली
d) 1990 साली
उत्तर : b) 1998 साली

02. लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो ?
a) विटामिन K
b) कॅल्शियम
c) विटामिन C
d) फॉलीक ॲसिड
उत्तर : c) विटामिन C

03. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम 2009-10 पासून महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर कोणत्या दोन जिल्ह्यात सुरू करण्यात आला ?
a) ठाणे व पुणे
b) मुंबई व नागपूर
c) पुणे व सातारा
d) छ. संभाजीनगर व ठाणे
उत्तर : d) छ. संभाजीनगर व ठाणे

04. वाढ खुंटणे, अतिसार, केस व त्वचेतील बदल हे खालीलपैकी कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?
a) झुरणी
b) कुपोषण
c) सुखारोग
d) क्षयरोग
उत्तर : b) कुपोषण

05. जगात सर्वप्रथम कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला ?
a) भारत
b) चीन
c) जपान
d) अमेरिका
उत्तर : a) भारत

06. महाराष्ट्र राज्यात कोणत्या तृणधान्याची सर्वाधिक उत्पादन क्षमता आहे ?
a) बाजरी
b) मका
c) गहू
d) ज्वारी
उत्तर : d) ज्वारी

07. खालीलपैकी कोणत्या मराठी संताने पंढरपूर येथे संत चोखामेळ्याचे स्मारक बांधले ?
a) संत तुकाराम
b) संत ज्ञानेश्वर
c) संत नामदेव
d) संत एकनाथ
उत्तर : c) संत नामदेव

marathi naukri telegram

08. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी व कोठे केली ?
a) 1875, मद्रास
b) 1873, दिल्ली
c) 1875, मुंबई
d) 1876, कोलकत्ता
उत्तर : c) 1875, मुंबई

09. स्वामी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ते ओळखा ?
a) बाबा कदम
b) द.मा. मिरासदार
c) ना.सी. फडके
d) रणजित देसाई
उत्तर : d) रणजित देसाई

10. एच. आय. व्ही . विषाणू शरीराच्या कोणत्या पेशींवर हल्ला करतात ?
a) श्वेत पेशी
b) लाल पेशी
c) चेता पेशी
d) यापैकी नाही
उत्तर : a) श्वेत पेशी

11. पाठीच्या कण्यात एकूण 33 मणके असतात, त्यापैकी ………… मणके मानेत असतात .
a) सात
b) तीन
c) तेरा
d) अकरा
उत्तर : a) सात

12. चर्पटपंजरी या अलंकारिक शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता होईल ?
a) अर्थविण पाठांतर
b) लांबत जाणारे काम
c) वायफळ बडबड करणे
d) खरडपट्टी करणे
उत्तर : c) वायफळ बडबड करणे

13. मायकोबॅक्टेरिया या जिवाणूमुळे खालीलपैकी कोणता आजार होतो ?
a) क्षय
b) एड्स
c) हिवताप
d) कॅन्सर
उत्तर : a) क्षय

14. सदाचार या शब्दाच्या संधीच्या फोडीचा योग्य पर्याय निवडा ?
a) सद् + आचार
b) सदा + आचार
c) सदा + चार
d) सत् + आचार
उत्तर : d) सत् + आचार

15. विष खाल्ल्यावर त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या औषधाला काय म्हणतात ?
a) प्रतिजन
b) प्रतिविष
c) प्रतिजैविक
d) प्रतिरक्षी
उत्तर : b) प्रतिविष

📌 पोलीस भरती सोल्युशन 📌
प्रश्नसंच 01
प्रश्नसंच 02
प्रश्नसंच 03
प्रश्नसंच 04

16. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या संशोधन कार्याला गती देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे ?
a) अभीछात्रवृत्ती योजना
b) एकलव्य योजना
c) मी बिरसा योजना
d) महाज्योती योजना
उत्तर : a) अभीछात्रवृत्ती योजना

17. हिवतापाच्या उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान …………. पर्यंत वाढू शकते.
a) 41° F
b) 41° C
c) 102° F
d) 90° C
उत्तर : c) 102° F

18. परोपकार करणे या वाक्प्रचाराचा अर्थावर आधारित वाक्य ओळखा.
a) संदीप मित्रांची काळजी घेतो
b) अनिल सतत दुसऱ्यांना मदत करतो
c) प्रशांत मैत्री जोपासतो
d) दीपक आई-वडिलांकडे नीट लक्ष देतो
उत्तर : b) अनिल सतत दुसऱ्यांना मदत करतो

19. निवडणूक निकाल लागल्यापासून किती दिवसांच्या आत ‘ट्रू वोटर अॅप’ वर निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करावा लागतो ?
a) 15 दिवस
b) 30 दिवस
c) 45 दिवस
d) 7 दिवस
उत्तर : b) 30 दिवस

20. भारतातील कोणत्या राज्यात कार्ला नावाची संरक्षित बौद्ध लेणी सापडतात ?
a) पुणे, महाराष्ट्र
b) भोपाळ, मध्यप्रदेश
c) चेन्नई, तामिळनाडू
d) मुंबई, महाराष्ट्र
उत्तर : a) पुणे, महाराष्ट्र

📌 पोलीस भरती सराव सामान्य ज्ञान प्रश्नसंच 📌
प्रश्नसंच 01
प्रश्नसंच 02

21. हिंदुस्तान सरकारच्या निवेदन पत्रिकेनुसार भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतात एकूण किती संस्थाने होती ?
a) 562
b) 601
c) 692
d) 657
उत्तर : b) 601

22. हवेच्या प्रदूषणास जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू खालीलपैकी कोणता आहे ?
a) हायड्रोजन
b) अमोनिया
c) कार्बन मोनॉक्साईड
d) कार्बन डाय-ऑक्साइड
उत्तर : c) कार्बन मोनॉक्साईड

marathi naukri telegram

23. राज्यघटनेनुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविण्याचे किमान वय किती वर्ष आहे ?
a) 18 वर्ष
b) 21 वर्ष
c) 25 वर्ष
d) 30 वर्ष
उत्तर : d) 30 वर्ष

24. शासन आपल्या दारी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या संकेतस्थळाचा (पोर्टल) उपयोग करून घेण्यात येणार आहे ?
a) महा सरकार
b) महाराष्ट्र माझा
c) महानायक
d) महालाभार्थी
उत्तर : d) महालाभार्थी

25. कोल इंडिया लिमिटेडच्या अध्यक्षपदी कोणाची निवड निश्चित करण्यात आली आहे ?
a) पी. एम. प्रसाद
b) नरेंद्र मोदी
c) राजनाथ सिंग
d) यापैकी नाही
उत्तर : a) पी. एम. प्रसाद

 


सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे PDF मिळविण्यासाठी WhatsApp Channel जॉइन करा : https://whatsapp.com/channel/0029Va5XZSoISTkO6neAfy29

हा प्रश्नसंच जिल्हा परिषद विभागाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे,तसेच यातील सर्व प्रश्न मागील वर्षीच्या जिल्हा परिषद विभागाच्या परीक्षेसाठी विचारण्यात आलेले आहेत.

zp question paper pdf download
zp pharmacist previous year question paper pdf download
zp question paper pdf download
zp vistar adhikari question paper pdf
zp arogya sevak question paper pdf download
Arogya question paper pdf download in marathi
Arogya Exam Bharti Important Questions Papers 2023
Arogya Bharti Important Questions Papers  : आरोग्य भरती 2023 

 

One thought on “Arogya Sevak Group D Question Paper 03 | ZP Bharti 2023 Questions | जिल्हा परिषद भरती 2023 सराव प्रश्नसंच 03”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *