Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 14

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

Vanrakshak Bharti IMP Questions 2023  : : Vanrakshak Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2023 मध्ये वनरक्षक भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 100+ Vanrakshak Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Vanrakshak Bharti pariksha मध्ये विचारले गेले आहेत.

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

 

01. भारतातील खालीलपैकी कोणते राज्य त्याच्या मधुबनी चित्रकलेकरिता प्रसिद्ध आहे ?
1) उत्तर प्रदेश
2) झारखंड
3) छत्तीसगड
4) बिहार
उत्तर : बिहार

02. ज्या प्रयोगात क्रियापदाने शक्यता सुचवली असते त्या प्रयोगास कोणता प्रयोग म्हणतात ?
1) कर्तरी प्रयोग
2) भावे प्रयोग
3) शक्य कर्मणी प्रयोग
4) सकर्मक कर्तरी प्रयोग
उत्तर : शक्य कर्मणी प्रयोग

03. महाराष्ट्रात कोणत्या खेळाला प्रामुख्याने ‘हुतूतू’ असे म्हटले जाते ?
1) कबड्डी
2) तिरंदाजी
3) बॉक्सिंग
4) हॉलीबॉल
उत्तर : कबड्डी

04. लंकेची पार्वती या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता होईल.
1) कंजूस स्त्री
2) अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री
3) अंगावर खूप दागिने असलेली स्त्री
4) श्रीमंत स्त्री
उत्तर : अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री

marathi naukri telegram

05. ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन झाली होती ?
1) कोलकत्ता
2) सुरत
3) मुंबई
4) मद्रास
उत्तर : सुरत

06. वनस्पतींच्या थेट मुळांना पाणी देण्यात येते त्या सिंचन पद्धतीला काय म्हटले जाते ?
1) ठिबक सिंचन
2) भूस्तरीय सिंचन
3) आळे पद्धत
4) तुषार सिंचन
उत्तर : ठिबक सिंचन

07. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने कोणत्या जिल्ह्यातील डोंजा गाव विकासाकरिता दत्तक घेतले आहे ?
1) सोलापूर
2) धाराशिव
3) अमरावती
4) बीड
उत्तर : धाराशिव

08. आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो ?
1) जीवनगौरव
2) ऑस्कर
3) मॅगसेस
4) जमनालाल बजाज
उत्तर : मॅगसेस

09. दिव्यांगांसाठी भारतातील कोणते पहिले राज्य आहे जे प्रथम आयटी परिसर स्थापित करणार आहे ?
1) पश्चिम बंगाल
2) आंध्र प्रदेश
3) हरियाणा
4) तेलंगणा
उत्तर : तेलंगणा

अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 01

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 02

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 03

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 04

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 05

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 06

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 07

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 08

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 09

10. भारतातील कामगार चळवळीचा जन्म खालीलपैकी कोणत्या शहरात झाला होता ?
1) मुंबई
2) बनारस
3) कोलकत्ता
4) मद्रास
उत्तर : मुंबई

11. राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेची सुरुवात कोणत्या राज्यापासून केली आहे ?
1) उत्तर प्रदेश
2) मध्य प्रदेश
3) तामिळनाडू
4) केरळ
उत्तर : तामिळनाडू

12. काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव रेहेकुरी हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे ?
1) श्रीगोंदे
2) कर्जत
3) पारनेर
4) अकोले
उत्तर : कर्जत

13. पशु प्राणी व वनस्पती या सर्वांचे रक्षण करण्यासाठी संसदेने किंवा वन्यजीव संरक्षण कायदा संमत केला ?
1) 1970 साली
2) 1974 साली
3) 1972 साली
4) 1980 साली
उत्तर : 1972 साली

marathi naukri telegram

14. शहरी क्षेत्रातील वन संसाधन हक्कांना मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
1) छत्तीसगड
2) अरुणाचल
3) प्रदेश मिझोरम
4) उत्तराखंड
उत्तर : उत्तराखंड

15. सियाचीन हिमनदीला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत ?
1) राजीव गांधी
2) डॉ. मनमोहन सिंग
3) नरेंद्र मोदी
4) अटलबिहारी वाजपेयी
उत्तर : डॉ. मनमोहन सिंग

 


 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *