Vanrakshak Bharti IMP Questions 2023 : : Vanrakshak Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2023 मध्ये वनरक्षक भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 100+ Vanrakshak Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Vanrakshak Bharti pariksha मध्ये विचारले गेले आहेत.
01. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धतीच्या जागी खुल्या मतदान पद्धतीची तरतूद केव्हा करण्यात आली ?
1) 2002 साली
2) 2003 साली
3) 2004 साली
4) 2005 साली
उत्तर : 2003 साली
02. केंद्र सरकारकडून घटक राज्यांना खालीलपैकी कोणत्या करारातील वाटा अधिक प्रमाणात मिळतो ?
1) अबकारी कर
2) प्राप्ती कर
3) संपत्ती कर
4) विक्रीकर
उत्तर : प्राप्ती कर
03. शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा.
अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा
1) लक्षवेधी
2) उदयमुख
3) अष्टावधानी
4) रुबाबदार
उत्तर : अष्टावधानी
04. वातावरणाचा सर्वात खालचा थर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ………. पासून ते ……….. उंचीपर्यंत विस्तारलेला असतो.
1) 1 ते 5 किमी
2) 8 ते 18 किमी
3) 15 ते 25 किमी
4) 20 ते 40 किमी
उत्तर : 8 ते 18 किमी
05. लोकसभेमध्ये हिंदी व इंग्रजी अनुवाद एकाच वेळेस ऐकण्यासाठी सुविधा कधीपासून उपलब्ध झाली आहे ?
1) 1969 साली
2) 1967 साली
3) 1964 साली
4) 1962 साली
उत्तर : 1964 साली
06. खालीलपैकी कोणते महाराष्ट्रामधील युनेस्को जागतिक वारसा नाही ?
1) अजिंठा लेणी
2) हाजी अली दर्गा
3) कैलास नाथ मंदिर
4) एलिफंटा लेणी
उत्तर : हाजी अली दर्गा
07. ‘दि नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स’ हे महाराष्ट्र मधील खालीलपैकी कोणत्या शहरांमध्ये स्थित आहे ?
1) मुंबई
2) नागपूर
3) सोलापूर
4) पुणे
उत्तर : पुणे
08. खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा.
हिरमोड
1) रागीट
2) संपत्ती
3) गंमत
4) अपेक्षाभंग
उत्तर : अपेक्षाभंग
09. भारतातील सर्वात लांब ब्रिज धोला सादिया पुल कोणत्या राज्यात आहे ?
1) आसाम
2) महाराष्ट्र
3) पंजाब
4) पश्चिम बंगाल
उत्तर : आसाम
अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 01
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 02
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 03
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 04
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 05
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 06
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 07
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 08
वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 09
10. 1989 मध्ये सचिन तेंडुलकरने कोणत्या देशाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते ?
1) ऑस्ट्रेलिया
2) दक्षिण आफ्रिका
3) पाकिस्तान
4) श्रीलंका
उत्तर : पाकिस्तान
11. खालीलपैकी कोणता दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो ?
1) 08 जून
2) 09 जून
3) 10 जून
4) 11 जुलै
उत्तर : 11 जुलै
12. ‘अवनीत कौर’ ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
1) कबड्डी
2) तिरंदाजी
3) क्रिकेट
4) फूटबॉल
उत्तर : तिरंदाजी
13. जी-20 संघटनेचे 19 वे शिखर संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे ?
1) भारत
2) ब्राझील
3) ब्रिटन
4) इंडोनेशिया
उत्तर : ब्राझील
14. भारतातील पहिले सहकारिता संचलित सैनिक स्कूल कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे ?
1) महाराष्ट्र
2) हरियाणा
3) गुजरात
4) केरळ
उत्तर : गुजरात
15. शांघाय सहकार्य संघटनेचे 2024 मध्ये शिखर संमेलन कोणत्या देशामध्ये आयोजित येणार आहे ?
1) भारत
2) इराण
3) कझाकीस्तान
4) रशिया
उत्तर : कझाकीस्तान
Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 13
Hi
Oll question forest bharti
Nice