Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 11

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

Vanrakshak Bharti IMP Questions 2023  : : Vanrakshak Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2023 मध्ये वनरक्षक भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 100+ Vanrakshak Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Vanrakshak Bharti pariksha मध्ये विचारले गेले आहेत.

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

 

01. सिन्नर संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ?
1) रत्नागिरी
2) ठाणे
3) सोलापूर
3) नाशिक
उत्तर : नाशिक

02. ग्रामीण भागातील सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने मार्च 2021 मध्ये कोणती योजना सुरू केली ?
1) महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना 
2) नंदादेवी कन्या योजना
3) मिशन शक्ती योजना
3) मुख्यमंत्री लाडली योजना
उत्तर : महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना

03. संघ लोकसेवा आयोगाची कर्तव्य कार्य आणि जबाबदाऱ्या खालीलपैकी कोणत्या एका कलमांतर्गत नेमून देण्यात आलेले आहेत ?
1) कलम 280
2) कलम 320 
3) कलम 340
4) कलम 151
उत्तर : कलम 320

04. दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
आगंतुक
1) अभिवादन
2) अनपेक्षित
3) आमंत्रित 
4) सहेतुक
उत्तर : आमंत्रित

marathi naukri telegram

05. खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याने नाशिकमध्ये ग्रामस्थ दिन योजनेची अंमलबजावणी केली होती ?
1) चंद्रकांत दळवी
2) डॉ .संजय चहादे 
3) अनिल कुमार लकीना
4) सुरेश देशपांडे
उत्तर : डॉ .संजय चहादे

06. राजस्थान हरियाणा आणि गुजरातच्या काही भागात पसरलेला हा ………… वाळवंटाचा प्रदेश आहे .
1) सहारा
2) थार 
3) कच्छचे रण
4) कालाहरी
उत्तर : थार

07. भारतामध्ये माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ?
1) 2011 साली
2) 2003 साली
3) 2002 साली
4) 2005 साली 
उत्तर : 2005 साली

08. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयाला स्वतःचे आदेश व निकालाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार आहे ?
1) अनुच्छेद 137 
2) अनुच्छेद 143
3) अनुच्छेद 138
4) अनुच्छेद 136
उत्तर : अनुच्छेद 137

अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 01

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 02

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 03

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 04

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 05

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 06

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 07

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 08

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 09

09. 1991 ची कर सुधारणा समिती खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आली होती ?
1) विजय केळकर
2) एम. गोविंद राव
3) एल. के. झा
4) राजा जे. चेलया 
उत्तर : राजा जे. चेलया

10. महिलांना अल्प दरात सॅनिटरी नॅपकिन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ८ मार्च 2018 पासून कोणती योजना सुरू केलेली आहे ?
1) मनोधैर्य योजना
2) सौभाग्य योजना
3) अस्मिता योजना 
4) जननी सुरक्षा योजना
उत्तर : अस्मिता योजना

11. ऑलिंपिक मध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू कोण आहे ?
1) साक्षी मलिक 
2) बबीता कुमारी
3) विनेश फोगट
4) गीता फोगट
उत्तर : साक्षी मलिक

12. खाली दिलेल्या विग्रहाची संधी ओळखा .
नि: + विवाद =
1) निवाद
2) निविवाद
3) निरविवाद
4) निर्विवाद 
उत्तर : निर्विवाद

13. भारतात सर्वात प्रथम जनगणना कोणत्या वर्षी घेण्यात आली होती ?
1) 1872 साली 
2) 1905 साली
3) 1933 साली
4) 1951 साली
उत्तर : 1872 साली

marathi naukri telegram

14. ज्या केंद्रशासित प्रदेशाची स्वतःची विधानसभा अस्तित्वात नाही त्या प्रदेशाच्या प्रशासनास कोण जबाबदार आहे ?
1) गृहमंत्री
2) पंतप्रधान
3) राष्ट्रपती 
4) जवळच्या राज्यातील सरकार
उत्तर : राष्ट्रपती

15. टंगस्टन धातूच्या कोणत्या महत्त्वपूर्ण गुणधर्मामुळे त्याचा विजेच्या दिव्यात वापर करतात ?
1) उच्च द्रवणांक 
2) उच्च वाहकता
3) उच्चतन्यता
4) वरील सर्व
उत्तर : उच्च द्रवणांक

 


Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 11

4 thoughts on “Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 11”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *