Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 04

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

Vanrakshak Bharti IMP Questions 2023  : : Vanrakshak Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2022 मध्ये वनरक्षक भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 100+ Vanrakshak Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Vanrakshak Bharti pariksha मध्ये विचारले गेले आहेत.

 

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

 

प्रश्न : 1. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी बरोबर ओळखा.
1) सुवर्ण x कनक
2) पाद x पाय
3) थोर x सान 
4) कांगावा x तक्रार
उत्तर : थोर x सान

प्रश्न : 2. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे – या वाक्प्रचाराचा खालीलपैकी अर्थ कोणता .
1) गर्भ श्रीमंत असणे 
2) योग्यतेप्रमाणे वागवणे
3) परिस्थिती वाईट होणे
4) जन्मतःच चांदीचे दान असणे
उत्तर : गर्भ श्रीमंत असणे

प्रश्न : 3. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे ?
1) सोलापूर
2) गडचिरोली
3) चंद्रपूर
4) अहमदनगर 
उत्तर : अहमदनगर

प्रश्न : 4. भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोणा द्वारे केली जाते ?
1) राष्ट्रपती 
2) पंतप्रधान
3) राज्यपाल
4) कायदा व न्याय मंत्री
उत्तर : राष्ट्रपती

प्रश्न : 5. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
1) समता विषमता
2) जलद घाईत 
3) कृतज्ञ कृतघ्न
4) उगवती मावळती
उत्तर : जलद घाईत

प्रश्न : 6. लघुत्तरी या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा.
1) लघू+ त्तरी
2) लग्गु + उत्तरी
3) लघू + उतरी
4) लघू + उत्तरी 
उत्तर : लघू + उत्तरी

प्रश्न : 7. समूहदर्शक शब्द ओळखा. जशी उतारूंची झुंबड तशी साधूंचा ………..
1) जथा 
2) जमावडा
3) झुंड
4) घोळका
उत्तर : जथा

marathi naukri telegram

प्रश्न : 8. भारताचा पूर्व तटीय मैदानाचा दक्षिणेकडील भाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?
1) कोकण किनारपट्टी
2) मलबार किनारपट्टी
3) कोरोमंडल किनारपट्टी 
4) उत्तरी सरकार किनारपट्टी
उत्तर : कोरोमंडल किनारपट्टी

प्रश्न : 9. मोठ्या कामात लहान काम उद्भवणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे ते ओळखा.
1) शेंडीज फुले बांधणे
2) शेंडी हातात सापडणे
3) शेंडी फुटणे 
4) शेंडीचा गुंता होणे
उत्तर : शेंडी फुटणे

प्रश्न : 10. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) सातारा
2) रत्नागिरी
3) पुणे
4) नाशिक 
उत्तर : नाशिक

अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 01

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 02

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 03

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 04

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 05

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 06

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 07

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 08

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 09

 

प्रश्न : 11. कोरड्या बरोबर ओले जळते या म्हणीतून काय व्यक्त होते ?
1) समानता
2) बंधुभाव
3) वाईट संगत 
4) शत्रुत्व
उत्तर : वाईट संगत

प्रश्न : 12. भारतातील पश्चिम घाटातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वेस्टर्न घाट्स इकॉलॉजी एक्सपर्ट पॅनल स्थापन केले त्याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते ?
1) डॉ.माधव गाडगीळ 
2) बी.जे. कृष्णन
3) डॉ. के. एन . गणेश्या
4) डॉ. व्ही. एस. विजयन
उत्तर : डॉ.माधव गाडगीळ

प्रश्न : 13. भारताचे पहिले टेक्नो पार्क कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?
1) बेंगलोर
2) पुणे
3) मुंबई
4) तिरुअनंतपुरम 
उत्तर : तिरुअनंतपुरम

प्रश्न : 14. भारतीय संविधानानुसार वन्य प्राणी व पक्षांचे संरक्षण ……….. चा भाग आहे .
1) केंद्रीय सूची
2) राज्य सूची
3) समवर्ती सूची 
4) अवशिष्ठ विषय
उत्तर : समवर्ती सूची

प्रश्न : 15. ‘अग्रज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
1) प्रसिद्ध
2) अनन्य
3) पूर्वज
4) अनुज 
उत्तर : अनुज

प्रश्न : 16. खालीलपैकी भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे ?
1) निलगिरी 
2) नंदादेवी
3) ग्रेट निकोबार
4) मानस
उत्तर : निलगिरी

marathi naukri telegram

प्रश्न : 17. सालारजंग संग्रहालय खालीलपैकी कोणत्या शहरांमध्ये स्थित आहे ?
1) मुंबई
2) हैदराबाद 
3) जयपूर
4) लखनऊ
उत्तर : हैदराबाद

प्रश्न : 18. केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने स्थापन केलेले राष्ट्रीय खारफुटी वने जनुकीय संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशात आहे ?
1) गुजरात
2) पश्चिम बंगाल
3) ओडीसा 
4) अंदमान व निकोबार बेटे
उत्तर : ओडीसा

प्रश्न : 19. खालीलपैकी कोणता कार्यक्रम 02 ऑक्टोबर 2014 ला सुरू करण्यात आला होता ?
1) स्वच्छ भारत अभियान 
2) बेटी बचाव बेटी पढाओ
3) अटल पेन्शन योजना
3) दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना
उत्तर : स्वच्छ भारत अभियान

प्रश्न : 20. खालीलपैकी कशावर युनिसेफचे मुख्य लक्ष केंद्रित आहे ?
1) आजार
2) मानवी हक्क
3) मुले 
4) शिक्षण
उत्तर : मुले

प्रश्न : 21. भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी वन आच्छादनाची टक्केवारी अंदाजे किती टक्के आहे ?
1) 15 टक्के
2) 18 टक्के
3) 22 टक्के 
4) 30 टक्के
उत्तर : 22 टक्के

प्रश्न : 22. कत्थक हे लोकप्रिय लोक नृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे ?
1) हरियाणा
2) पंजाब
3) उत्तर प्रदेश 
4) राजस्थान
उत्तर : उत्तर प्रदेश

marathi naukri telegram

प्रश्न : 23. खालील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
ज्याचे पोट दुखेल ………..
1) तोच औषध मागील
2) तोच दुवा मागेल
3) तोच वैद्य बोलवेल
4) तोच ओवा मागवेल 
उत्तर : तोच ओवा मागवेल

प्रश्न : 24. खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य कोणते आहे ?
1) कोयना
2) मेळघाट
3) लोणार 
4) पैनगंगा
उत्तर : लोणार

प्रश्न : 25. मॉन्ट्रिक्स नोंदी खालीलपैकी कोणत्या कराराशी संबंधित आहेत ?
1) फोटो करार
2) मॉन्टेरियल करार
3) रामसर करार 
4) यापैकी नाही
उत्तर : रामसर करार

प्रश्न : 26. महाराष्ट्रात पानशेत धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?
1) पुणे 
2) सातारा
3) बीड
4) ठाणे
उत्तर : पुणे

प्रश्न : 26. दिल्लीतील वीरभूमी भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेले स्मारक आहे ?
1) राजीव गांधी 
2) इंदिरा गांधी
3) लाल बहादूर शास्त्री
4) जवाहरलाल नेहरू
उत्तर : राजीव गांधी

प्रश्न : 27. ………… संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते .
1) बी. एन.राव
2) जवाहरलाल नेहरु
3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
4) सच्चिदानंद सिन्हा
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्रश्न : 28. केंद्रीय माहिती आयोग हे केंद्र सरकार द्वारे ………… च्या अंतर्गत स्थापित करण्यात आला आहे.
1) माहितीचा अधिकार अधिनियम 2006
2) माहितीचा अधिकार अधिनियम 2005 
3) माहितीचा अधिकार अधिनियम 2002
4) माहितीचा अधिकार अधिनियम 2008
उत्तर : माहितीचा अधिकार अधिनियम 2005

प्रश्न : 29. पृथ्वीवरील वातावरणात कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे ?
1) 0.32 टक्के
2) 0.23 टक्के
3) 0.04 टक्के 
4) 0.02 टक्के
उत्तर : 0.04 टक्के

प्रश्न : 30. पर्यावरणाशी संबंधित खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था जय व विविधता हॉटस्पॉट घोषित करते ?
1) वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड
2) ICUN
3) कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल 
4) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम
उत्तर : कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल

प्रश्न : 31. खालीलपैकी कोणाला भारतीय नाइटिंगेल म्हणून ओळखले जाते ?
1) मिराबाई
2) सरोजिनी नायडू 
3) डॉ ॲनी बेझंट
4) वंदना शिवा
उत्तर : सरोजिनी नायडू

marathi naukri telegram

प्रश्न : 32. सायबेरियन क्रेन भारतातील खालीलपैकी कोणत्या उद्यानात /अभयारण्यात स्थलांतर करीत होता ?
1) केवलादेव राष्ट्रीय उद्यान 
2) गिर वन्यजीव अभयारण्य
3) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
4) यापैकी नाही
उत्तर : केवलादेव राष्ट्रीय उद्यान

प्रश्न : 33. भारताचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना कोणत्या वर्षी गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते ?
1) 2017 साली
2) 2016 साली
3) 2015 साली
4) 2014 साली
उत्तर : 2015 साली

प्रश्न : 34. महाराष्ट्रात कोणत्या शहरात छत्रपती संभाजी महाराज संग्राहालय उभारण्यात येणार आहे ?
1) पुणे
2) रायगड
3) छत्रपती संभाजीनगर
4) नाशिक
उत्तर : छत्रपती संभाजीनगर

 


Vanrakshak Bharti Question Papers | Vanrakshak Bharti 2023 Maharashtra

2 thoughts on “Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 04”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *