Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 | Police Bharti Previous Questions Papers #02

Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 | Police Bharti Previous Questions Papers #02

पोलीस भरती 2024 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2024 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी टेस्ट सिरीस सुरु करत आहे. या प्रश्न संचामध्ये राज्यघटना या विषयावर विचारण्यात आलेले

Police Bharti 2024 Questions Papers

 

01. माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे ?
a) कुमाऊ हिमालय
b) नेपाळ हिमालय
c) आसाम हिमालय
d) काश्मीर हिमालय
उत्तर : b) नेपाळ हिमालय

 

02. हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू व ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यांच्या पलीकडे स्थित पर्वत श्रुंखलेला काय म्हटले जाते ?
a) मुख्य हिमालय
b) दुय्यम हिमालय
c) शिवालिक हिमालय
d) ट्रान्स हिमालय
उत्तर : d) ट्रान्स हिमालय

 

03. भारतातील सर्वोच्च शिखरांपैकी एक असलेले नंदादेवी शिखर हे भारताच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ?
a) उत्तराखंड
b) सिक्कीम
c) जम्मू-काश्मीर
d) उत्तर प्रदेश
उत्तर : a) उत्तराखंड

 

04. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाकडे असतात ?
a) पंतप्रधान
b) गृहमंत्री
c) राष्ट्रपती
d) संसद
उत्तर : c) राष्ट्रपती

 

05. महाराष्ट्रात महिला विकासासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व संस्था यांना कोणता पुरस्कार दिला जातो ?
a) इंदिरा गांधी
b) सावित्रीबाई फुले
c) अहिल्याबाई होळकर
d) मदर तेरेसा
उत्तर : c) अहिल्याबाई होळकर

 

06. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावरती आहे ?
a) कोल्हापूर
b) सातारा
c) कराड
d) नरसोबाची वाडी
उत्तर : d) नरसोबाची वाडी

 

07. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आढळलेल्या एका दुर्मिळ वनस्पतीला कोणते नेत्याचे नाव देण्यात आले आहे ?
a) शरद पवार
b) गोपीनाथ मुंडे
c) बाळासाहेब ठाकरे
d) नरेंद्र मोदी
उत्तर : a) शरद पवार

 

marathi naukri telegram

08. भारतातील हजारीबाग राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे ?
a) पांढरा गेंडा
b) वाघ
c) बगळे
d) हत्ती
उत्तर : b) वाघ

 

09. संयुक्त राष्ट्रांनी खालीलपैकी कोणत्या दिवशी मानवी हक्काचा सार्वजनिक जाहीरनामा प्रसिद्ध केला.
a) 10 डिसेंबर 1947
b) 10 डिसेंबर 1946
c) 10 डिसेंबर 1949
d) 10 डिसेंबर 1948
उत्तर : d) 10 डिसेंबर 1948

 

10. मादाम (मॅडम) भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोणत्या ठिकाणी फडकवला होता ?
a) लंडन
b) स्टूटगार्ड
c) वॉशिंग्टन
d) ऑकलँड
उत्तर : b) स्टूटगार्ड

 

11. विधान परिषदेवर …………. सभासद शिक्षक मतदार संघातून निवडले जातात.
a) एक बारांश
b) एक शष्टांश
c) एक तृतीयांश
d) दोन तृतीयांश
उत्तर : a) एक बारांश

 

12. लैंगिक हिंसाचारातून वाचलेल्या व्यक्तींना मदत करण्यासाठी #मि टू चळवळ 2006 मध्ये कोणी सुरू केले ?
a) एलिसा मिलानो
b) तराना बर्क
c) अशली झद
d) वरीलपैकी नाही
उत्तर : b) तराना बर्क

 

13. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक देण्यात आली आहे ?
a) कलम 101
b) कलम 102
c) कलम 105
d) कलम 108
उत्तर : d) कलम 108

 

14. कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारांची नियमन करणे ब्रिटिश शासनाला प्रदान केले ?
a) 1858 चा चार्टर कायदा
b) 1833 चा चार्टर कायदा
c) 1773 चा नियामक कायदा
d) 1784 चा पिट्स इंडिया कायदा
उत्तर : c) 1773 चा नियामक कायदा

 

📌 पोलीस भरती प्रश्नसंच 📌
पोलीस भरती प्रश्नसंच 01
पोलीस भरती प्रश्नसंच 02
पोलीस भरती प्रश्नसंच 03

 

15. भारत छोडो चळवळीमध्ये गुप्त रेडिओ चालवण्याचा आरोपाखाली खालीलपैकी कोणाला अटक करण्यात आली ?
a) विठ्ठल भाई जवेरी
b) उषा मेहता
c) नानक मोटवानी
d) A व B
उत्तर : d) A व B

 

16. मानवी शरीरात खालीलपैकी कोणत्या भागातून अशुद्ध पदार्थ गाळले जातात ?
a) फुफ्फुस
b) किडनी
c) आतडे
d) हृदय
उत्तर : b) किडनी

 

17. अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे .
a) डिक्रिप्शन
b) लॉगिंग
c) स्क्रोलिंग
d) एन्क्रीप्शन
उत्तर : d) एन्क्रीप्शन

 

18. गारो, खासी आणि जैतिया टेकड्या भारताच्या कोणत्या राज्यात स्थित आहेत ?
a) जम्मू काश्मीर
b) मेघालय
c) मणिपूर
d) उत्तराखंड
उत्तर : b) मेघालय

 

19. कित्येक या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा .
a) किती + एक
b) कि + त्येक
c) किती + ऐक
d) कि + एक
उत्तर : a) किती + एक

 

20. महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती 1968 च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये कोणत्या पद्धतीचा स्वीकार केला ?
a) सहाय्यक अधिकारी
b) सल्लागार समिती
c) कक्ष अधिकारी
d) मुख्य अधिकारी
उत्तर : c) कक्ष अधिकारी

 

21. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांमध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरक्षणाची तरतूद आहे ?
a) कलम 243 B
b) कलम 243 D
c) कलम 243
d) कलम 243 O
उत्तर : b) कलम 243 D

 

22. महाराष्ट्रातील वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रित करण्यासाठी प्रशिक्षण देणारी संस्था कोणत्या ठिकाणी आहे ?
a) भायखळा
b) नायगाव
c) ठाणे
d) नवी मुंबई
उत्तर : a) भायखळा

 

23. जुन्या संसद भवनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते नाव सुचवले आहे ?
a) संविधान परिवार
b) संविधान सदन
c) राष्ट्र गौरव सदन
d) गांधी भवन
उत्तर : b) संविधान सदन

 

marathi naukri telegram

 

24. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांचा पुतळा मुंबई मध्ये कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे ?
a) मरीन ड्राईव्ह
b) गेटवे ऑफ इंडिया
c) गिरगाव चौपाटी
d) जुहू बीच
उत्तर : c) गिरगाव चौपाटी

 

25. अनास्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा .
a) आसक्ती
b) पर्वा
c) आवश्यक
d) बेसावध
उत्तर : b) पर्वा

 

26. आकाश फाटणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता होईल ?
a) खूप पाऊस पडणे
b) कमी पाऊस पडणे
c) माया नसणे मोठे
d) संकट कोसळणे
उत्तर : d) संकट कोसळणे

 

27. नुकतेच निधन झालेले एम एस स्वामीनाथन हे कोणत्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती होते ?
a) अंतराळ
b) औषध
c) पत्रकारिता
d) शेती
उत्तर : d) शेती

28. वाहतुकीचे नियम होणाऱ्यांना ई – चालान प्रणाली सुरू करणारे महाराष्ट्रातील पहिले पोलीस स्टेशन कोणते ?
a) पुणे ग्रामीण पोलीस
b) नागपूर ग्रामीण पोलीस
c) सोलापूर ग्रामीण पोलीस
d) अमरावती ग्रामीण पोलीस
उत्तर : b) नागपूर ग्रामीण पोलीस

Police Bharti Math Questions 01

29. दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कधी साजरा केला जातो ?
a) 19 सप्टेंबर
b) 20 सप्टेंबर
c) 21 सप्टेंबर
d) 22 सप्टेंबर
उत्तर : c) 21 सप्टेंबर

 

30. 27 जानेवारी 2020 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्या राज्याचा विधानसभा बरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली ?
a) तेलंगणा
b) आंध्र प्रदेश
c) कर्नाटक
d) उत्तर प्रदेश
उत्तर : b) आंध्र प्रदेश

 


Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 | Police Bharti Previous Questions Papers #02

Police Bharti Important Questions

Maharashtra police exam test series

maharashtra police bharti 2023 question papers

पोलीस भरती व इतर सरळसेवा परीक्षेला विचारलेले महत्त्वाचे प्रश्न

2 thoughts on “Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 | Police Bharti Previous Questions Papers #02”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *