Mahavitaran Bharti 2024 Question Paper 04 | Vidyut Sahayak Bharti 2024 | महावितरण भरती 2024 सराव प्रश्नसंच भाग 04

Mahavitaran Bharti 2024 Question Paper 04

Mahavitaran Bharti 2024 Question Paper | Vidyut Sahayak Bharti 2024 | महावितरण भरती 2024 सराव प्रश्नसंच भाग 04 | Mahavitaran Bharti 2024 Question Paper | MSCBE Bharti

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्या , (Vidyut Sahayak Bharti) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती निघलेली आहे .

तर आपण त्याचा परीक्षेसाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्नोत्तरे घेत आहोत.जेणेकरून आपल्याला या प्रश्नांचा थोडा तरी फायदा नक्कीच मिळेल, सोबतच आपल्याला या प्रश्नांची PDF हवी असल्यास आपल्या “मराठी नौकरी” टेलिग्राम चॅनेलला JOIN करा.

Mahavitaran Bharti 2024 Question Paper 04

1. जॉईंट केलेल्या कंडक्टरची यांत्रिक शक्ती व कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी ………. आवश्यकता असते.
a) वेल्डिंग
b) सोल्डरिंग
c) एकत्र टॅप
d) मॅरीड
उत्तर : b) सोल्डरिंग

2. थ्रेड पाडलेल्या चिनी मातीच्या पाईपवर युरेका तार गुंडाळून त्यावर स्लाइडिंग कॉन्टॅक्ट ची व्यवस्था केल्यास तर तो ………………..रेझिस्टर तयार होतो.
a) टॅपड
b) स्थिर
c) कलर कोड
d) व्हेरिएबल
उत्तर : d) व्हेरिएबल

3. बॅटरीच्या करंट क्षमता वाढवण्यासाठी अनेक सेल………………. मध्ये जोडतात.
a) एकसर
b) समांतर
c) डेल्टा
d) स्टार
उत्तर : b) समांतर

4. हीटर ची करंट रेटिंग 4A असल्यास व 240V सप्लाय जोडल्यास त्याची विद्युत शक्ती P = ………… W
a) 480
b) 720
c) 360
d) 960
उत्तर : d) 960

5. 11 KV होल्टेजसाठी …………. केबल वापरतात.
a) H टाईप
b) SL टाईप
c) HSL टाईप
d) बेल्टेड
उत्तर : d) बेल्टेड

6. डी.सी. सप्लाय चुंबकीय पदार्थाला देऊन त्यात चुंबकत्व निर्माण करण्याची ………..पद्धत असते.
a) एकस्पर्श
b) द्वि-पर्श
c) इंडक्शन
d) विभाजित
उत्तर : c) इंडक्शन

7. सिरॅमिक कपॅसिटर ………….कार्य होल्टेज पर्यंत उपलब्ध आहे.
a) 6 KV
b) 3.3 KV
c) 11 KV
d) 33 KV
उत्तर : a) 6 KV

8. ए.सी.च्या एका सेकंदात होणाऱ्या एकूण फॅरेला……….. म्हणतात.
a) टाईम पिरेड
b) फ्रिक्वेन्सी
c) एम्पलीटूड
d) फेज
उत्तर : b) फ्रिक्वेन्सी

marathi naukri telegram

9. कॉपरचा विद्युत रासायनिक सममूल्य………. असते.
a) 0.001118 gm/c
b) 0.0003296 gm/c
c) 0.0003041 gm/c
d) 0.0004136 gm/c
उत्तर : b) 0.0003296 gm/c

10. अर्थ सोबत जोडलेले धातूची तार जी लाईन कंडक्टर सोबत असते त्यास …………..म्हणतात.
a) अर्थ इलेक्ट्रोड
b) अर्थ कंटिन्युटी कंडक्टर
c) अर्थ वायर
d) अर्थ लीड
उत्तर : c) अर्थ वायर

11. ………. होल्डर 200 w बल्बला सिलिंग वर लोंबत ठेवण्यासाठी होते .
a) बायोनेट
b) अँगल
c) बॅटन
d) पेंडंट
उत्तर : d) पेंडंट

12. घरगुती वायरिंग साठी प्लग व सॉकेट आउटलेट………………….. पीन टाईपच्या असावे.
a) 2
b) 5
c) 3
d) त्यापैकी नाही
उत्तर : c) 3

13. विशिष्ट आकारात तयार केलेली मेणबत्ती…………. ग्राम या दराने जळणाऱ्या मेणबत्ती ला स्टॅंडर्ड मेणबत्ती म्हणतात.
a) 7.776
b) 7.57
c) 7.67
d) 7.71
उत्तर : a) 7.776

14. ……………. पद्धत वापरून मीटर्सला फक्त उभ्या स्थितीमध्ये ठेवून पॉईंटच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतात.
a) ग्रॅव्हिटी कंट्रोल
b) स्प्रिंग कंट्रोल
c) डॅपिंग कंट्रोल
d) यापैकी नाही
उत्तर : a) ग्रॅव्हिटी कंट्रोल

15. ऑटोमॅटिक विद्युत इस्त्री मध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी……… वापरतात.
a) थर्मीस्टर
b) थर्मोस्टेट
c) थर्मल रेझिस्टर
d) यापैकी नाही
उत्तर : b) थर्मोस्टेट

🟢 महावितरण भरती 2024 सराव प्रश्नसंच 01

🟢 आरोग्य भरती 2024 सराव प्रश्नसंच 01

16. डी.सी. जनरेटर मध्ये ब्रश व ब्रश होल्डर ……….. पासून बनवतात.
a) स्टेनलेस स्टील
b) कार्बन ग्राफाईट
c) हार्ड स्टील
d) सिलिकॉन स्टील
उत्तर : b) कार्बन ग्राफाईट

17. सिरीज डी.सी. मोटर चालू करण्यासाठी ………… स्टार्टर वापरतात.
a) थ्री पॉईंट
b) फोर पॉईंट
c) टू पॉईंट
d) यापैकी नाही
उत्तर : c) टू पॉईंट

18. थ्री फेज इंडक्शन मोटरच्या रोटर चे रेझिस्टन्स …….. व रीॲक्टनस्……. असतो.
a) जास्त, जास्त
b) कमी,कमी
c) कमी ,जास्त
d) जास्त, कमी
उत्तर : d) जास्त, कमी

19. कॉइल्सला संरक्षण देण्यासाठी……… इन्सुलेटिंग मटेरियल वापरतात.
a) इन्सुलेटिंग स्लीव्ह
b) बांबू
c) इन्सुलेटिंग टेप
d) यापैकी नाही
उत्तर : c) इन्सुलेटिंग टेप

20. कॉम्युटेटर सेगमेंटवर कॉइल ची दोन टर्मिनल्स जोडली जातात यामधील अंतरास ………… म्हणतात.
a) कॉम्युटेटर पिच
b) पोल पिच
c) ओव्हर पिच
d) फ्रंट पिच
उत्तर : a) कॉम्युटेटर पिच


Mahavitaran Bharti 2024 Question Paper  | Vidyut Sahayak Bharti 2024 | महावितरण भरती 2024 सराव प्रश्नसंच भाग 04 | Mahavitaran Bharti 2024 Question Paper | MSCBE Bharti

मित्रांनो, हे प्रश्न जर आपल्याला आवडले असतील तर आपण कमेंट मध्ये आपल्या Youtube Channel देखील Subscribe करून ठेवा, कारण आपण त्या ठिकाणी दररोज अशाच प्रश्नसंच विडियो माध्यमाद्वारे घेत असतो.
YouTube Channel :  Marathi Naukri
Telegram Channel :  Marathi Naukri
WhatsApp Channel :  Marathi Naukri

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *