Mahavitaran Bharti 2024 Question Paper | Vidyut Sahayak Bharti 2024 | महावितरण भरती 2024 सराव प्रश्नसंच भाग 05 | Mahavitaran Bharti 2024 Question Paper | MSCBE Bharti
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्या , (Vidyut Sahayak Bharti) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती निघलेली आहे .
तर आपण त्याचा परीक्षेसाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्नोत्तरे घेत आहोत.जेणेकरून आपल्याला या प्रश्नांचा थोडा तरी फायदा नक्कीच मिळेल, सोबतच आपल्याला या प्रश्नांची PDF हवी असल्यास आपल्या “मराठी नौकरी” टेलिग्राम चॅनेलला JOIN करा.
1. प्लंबर सोल्डर मध्ये टीन व लोड चा प्रमाण …………….. असते.
a) 50 %, 50%
b) 35%, 65%
c) 75%, 25%
d) 65%, 35%
उत्तर : b) 35%, 65%
2. ओपन सर्किटचा रेझिस्टन्स ………….असतो.
a) शून्य
b) अनंत
c) जास्त
d) कमी
उत्तर : b) अनंत
3.60 w व 200 w चे बल्ब सिरीज मध्ये जोडून पुरवठ्याला जोडल्यास तर………………
a) 200 w चा बल्ब जास्त प्रकाशित होईल.
b) 20 w बल्ब कमी प्रकाशित होईल.
c) 60 w बल्ब जास्त प्रकाशित होईल
d) दोन्ही बल्ब समान प्रकाश होईल.
उत्तर : c) 60 w बल्ब जास्त प्रकाशित होईल
4. हिटरची करंट रेटिंग 4A असल्यास व 240 v सप्लाय जोडल्यास त्याची विद्युत शक्ती P = …………. W
a) 960
b) 720
c) 480
d) 360
उत्तर : a) 960
5. अंडरग्राउंड केबल ची जोडणी एअर ब्रेक स्वीच सोबत करावयाची असल्यास ………….. जॉईंट चा वापर करतात.
a) स्ट्रेट
b) टी
c) ओव्हर थ्रू
d) ट्राय परकेटिंग अँड कनेक्शन
उत्तर : d) ट्राय परकेटिंग अँड कनेक्शन
6. चुंबकीय फ्लक्स चा C.G.S.एकक ……… आहे.
a) मॅक्सवेल
b) टेसला
c) वेबर
d) यापैकी नाही
उत्तर : a) मॅक्सवेल
7. जास्त क्षमतेचा कपॅसिटन्स मिळवण्यासाठी …………..पद्धत वापरतात.
a) कपॅसिटर चे अनेक प्लेट वापरून.
b) प्लेट्स मधील अंतर कमी करून
c) प्लेट दरम्यान हवा वापरून
d) यापैकी नाही.
उत्तर : b) प्लेट्स मधील अंतर कमी करून
8. ज्या राशीला स्वतःची किंमत व दिशा असते त्याला ……………..म्हणतात.
a) अदिश राशी
b) सदिश राशी
c) रासायनिक राशी
d) भौतिक राशी
उत्तर : b) सदिश राशी
9. वेगवेगळ्या इलेक्ट्रोलाट मधून सारखा करंट ठराविक कालावधीसाठी पाठवल्यास तर इलेक्ट्रोलाइट मधून मुक्त होणाऱ्या मोलाचे वस्तुमान हे केमिकल इक्विव्हाइलेंटच्या …….असते.
a) व्यस्त प्रमाणात
b) बरोबर
c) समप्रमाणात
d) यापैकी नाही
उत्तर : c) समप्रमाणात
10. अर्थ सोबत जोडलेले धातूची तार जी लाईन कंडक्टर सोबत असते त्यास ………….. म्हणतात.
a) अर्थ इलेक्ट्रोड
b) अर्थ वायर
c) अर्थ कंटिन्युटी कंडक्टर
d) अर्थ लीड
उत्तर : b) अर्थ वायर
11. शो केस मध्ये ……….. होल्डर वापरतात.
a) अँगल
b) वॅटन
c) पेडंट
d) ब्रॅकेट
उत्तर : a) अँगल
12. सिलिंग फॅन घरगुती वायरिंग मध्ये …………. उंचीवर बसवावे.
a) 2.1 ते 2.6 मीटर
b) 2.4 ते 3 मीटर
c) 2 ते 2.24 मीटर
d) 3 ते 3.6 मीटर
उत्तर : b) 2.4 ते 3 मीटर
13. लुमिनन्स फ्लक्स पृष्ठभागावर पडतो त्याला …………….. म्हणतात.
a) कॅन्डेला
b) मीटर कॅन्डेला
c) फूट कॅन्डेला
d) इलुमिनेशन
उत्तर : d) इलुमिनेशन
14. ज्या मीटर्समध्ये हवेच्या सहाय्याने पॉइंटरला स्केलवर लवकर स्थित करता येत असल्यास त्याला …………. डॅपिंग प्रेरण म्हणतात.
a) एडी करंट
b) फ्ल्यूड
c) एअर
d) स्प्रिंग
उत्तर : c) एअर
🟢 महावितरण भरती 2024 सराव प्रश्नसंच 01
🟢 आरोग्य भरती 2024 सराव प्रश्नसंच 01
15. इलेक्ट्रिक केटल चे तापमान ……….. असते.
a) 550 ते 700 डिग्री
b) 200 ते 300 डिग्री
c) 250 ते 300 डिग्री
d) 400 ते 600 डिग्री
उत्तर : a) 550 ते 700 डिग्री
16. E व i प्रकारच्या स्टॅम्पिंग केलेल्या पट्ट्या वापरून कोअर तयार ………….. ट्रांसफार्मर मध्ये करतात.
a) बेरी टाईप
b) कोअर टाईप
c) शेल टाईप
d) ऑटो
उत्तर : c) शेल टाईप
17. आर्मिचर कोअरचे लॅमिनेशन केल्यामुळे ……….. कमी होते.
a) किंमत
b) आकार
c) हिस्टोरीसिस लॉसेस
d) एडी प्रवाह लॉसेस
उत्तर : d) एडी प्रवाह लॉसेस
18. सिरीज डी.सी. मोटर चालू करण्यासाठी ………. स्टार्टर वापरतात.
a) थ्री पॉईंट
b) टू पॉईंट
c) फोर पॉईंट
d) यापैकी नाही
उत्तर : b) टू पॉईंट
19. थ्री फेज इंडक्शन मोटरच्या रोटर ची वाइडिंग कनेक्शन …………. मध्ये करतात.
a) सिरीज
b) स्टार
c) समांतर
d) डेल्टा
उत्तर : b) स्टार
20. ………… स्लीवच्या उपयोग बाइडींगच्या तेलाशी ,ग्रीसशी , रासायनिक पदार्थांशी संबंध येते त्या ठिकाणी वापरतात.
a) एम्पायर
b) कॉटन
c) फायबर ग्लास
d) पी. व्ही. सी.
उत्तर : d) पी. व्ही. सी.
Mahavitaran Bharti 2024 Question Paper | Vidyut Sahayak Bharti 2024 | महावितरण भरती 2024 सराव प्रश्नसंच भाग 04 | Mahavitaran Bharti 2024 Question Paper | MSCBE Bharti
मित्रांनो, हे प्रश्न जर आपल्याला आवडले असतील तर आपण कमेंट मध्ये आपल्या Youtube Channel देखील Subscribe करून ठेवा, कारण आपण त्या ठिकाणी दररोज अशाच प्रश्नसंच विडियो माध्यमाद्वारे घेत असतो.
YouTube Channel : Marathi Naukri
Telegram Channel : Marathi Naukri
WhatsApp Channel : Marathi Naukri
Mahavitaran
Y
Aur question bank chahiye
Churmapuri tq. Ambad dist. Jalna
Mhatransco technical exam