Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 12

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

Vanrakshak Bharti IMP Questions 2023  : : Vanrakshak Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2023 मध्ये वनरक्षक भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 100+ Vanrakshak Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Vanrakshak Bharti pariksha मध्ये विचारले गेले आहेत.

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

 

01. अल्पसंख्यांकाच्या हिताचे संरक्षण घटनेच्या कोणत्या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे ?
1) कलम 29 व 30
2) कलम 14 ते 18
3) कलम 19 ते 22
4) कलम 32 ते 35
उत्तर : कलम 29 व 30

02. ‘लोटा’ हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतो ?
1) हरियाणा
2) उत्तरप्रदेश
3) मध्यप्रदेश
4) गुजरात
उत्तर : मध्यप्रदेश

03. गिरीस्थानाची राणी हे भौगोलिक उपनाम खालीलपैकी कोणत्या शहराशी संबंधित ?
1) पाचागणी
2) मसुरी
3) माउंट अबू
4) शिमला
उत्तर : मसुरी

04. दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील रिकामी जागा भरण्यास योग्य शब्द निवडा.
परीक्षेत हवे तसे यश न मिळाल्याने श्रेयाच्या मनात …………. दाटले होते.
1) कुतूहल
2) भाव
3) नैराश्य
4) यापैकी नाही
उत्तर : नैराश्य

marathi naukri telegram

05. खालीलपैकी कोणत्या शहरात सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी स्थित आहे ?
1) पुणे
2) नाशिक
3) अमरावती
4) मुंबई
उत्तर : मुंबई

06. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा.
1) अनादी x अनंत
2) आवश्यक x अनावश्यक
3) हद्द x मर्यादा
4) उत्तेजन x खच्चीकरण
उत्तर : हद्द x मर्यादा

07. खालील म्हण पूर्ण करण्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे.
टाकीचे घाव सोसल्याशिवाय …………. येत नाही.
1) देवपण
2) दगडपण
3) मोठेपण
4) सौंदर्य
उत्तर : देवपण

08. राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी ………… या दिवशी साजरा केला जातो .
1) 13 जानेवारी
2) 25 जानेवारी
3) 7 जानेवारी
4) 12 जानेवारी
उत्तर : 25 जानेवारी

09. ‘डोळ्यात अंजन घालणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल.
1) डोळ्यात काजळ घालणे
2) डोळे रागाने मोठे होणे
3) डोळ्यात दुखापत होणे
4) चूक लक्षात आणून देणे
उत्तर : चूक लक्षात आणून देणे

अधिक सराव प्रश्नसंच प्रश्नोत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👇

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 01

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 02

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 03

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 04

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 05

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 06

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 07

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 08

वनरक्षक भरती 2023 सराव प्रश्नसंच 09

10. क्युबा मधील कोणता लोकप्रिय नृत्य प्रकार जगभर लोकप्रिय आहे , विशेषतः दक्षिण अमेरिकेत ?
1) साल्सा
2) हिप हॉप
3) वॉल्ट
4) टॅनगो
उत्तर : साल्सा

11. दरवर्षी जागतिक महासागर दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) 5 जून
2) 6 जून
3) 7 जून
4) 8 जून
उत्तर : 8 जून

12. देवत कामन चारूहरीतम हा प्रकल्प कोणत्या राज्यात राबवण्यात येत आहे ?
1) महाराष्ट्र
2) तेलंगणा
3) आंध्रप्रदेश
4) केरळ
उत्तर : केरळ

13. लिथुआनियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
1) आलोक सिन्हा
2) देवेश उत्तम
3) श्वेता आनंद
4) राजीव कुमार
उत्तर : देवेश उत्तम

marathi naukri telegram

14. जून महिन्यासाठी ICC पुरुषांचा ‘प्लेअर ऑफ द मंथ’ म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे ?
1) वानिंदू हसरंगा
2) शुभमन गिल
3) विराट कोहली
4) हॅरी ब्रूक
उत्तर : वानिंदू हसरंगा

15. पॅरा अॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 मध्ये कोणत्या भारतीयाने रौप्य पदक जिंकले आहे ?
1) अर्जुन सिन्हा
2) रूपेश कुमार
3) विनय अवस्थी
4) निषाद कुमार
उत्तर : निषाद कुमार

 


Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 12

5 thoughts on “Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 12”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *