ZP Bharti 2023 Questions | Arogya Vibhag Group D Question Paper | जिल्हा परिषद भरती 2023 सराव प्रश्नसंच 01

ZP Bharti 2023 Questions

ZP Bharti 2023 Questions | Arogya Vibhag Group D Question Paper | जिल्हा परिषद भरती 2023 सराव प्रश्नसंच 

आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा सहायक, रासायनिक सहायक, परिचारिका, अधीपरिचारिका, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य विस्तार अधिकारी (ZP), गृहवस्त्रपाल, दंत यांत्रिकी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, भौतिकोपचार तज्ञ, अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, आहार तज्ञ, दंत आरोग्यक, नियमित क्षेत्र कर्मचारी, अणुजीव सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नेत्रचिकित्सा अधिकारी, दूरध्वनी चालक, समुपदेष्टा, शिपाई व आरोग्यविषयक इतर ग्रुप C व ग्रुप D च्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त सराव प्रश्नसंच

आरोग्य सेवक IBPS पॅटर्ननुसार प्रश्नसंच : आरोग्य सेवक भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे

ZP Bharti 2023 Questions

 

01. रक्तभिसरणातील बिघाड तपासण्यासाठी कोणत्या समस्थानिकांचा उपयोग केला जातो ?
a) फॉस्फरस 32
b) सोडियम 24
c) कार्बन 14
d) आयोडीन 12
e) वरीलपैकी नाही
उत्तर : b) सोडियम 24

02. खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?
a) एड्स
b) कर्करोग
c) क्षय
d) कुष्ठरोग
d) हिवताप
उत्तर : c) क्षय

03. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
डोळे निवणे
a) मत्सर वाटणे
b) थक्क होणे
c) पाहून तृप्त होणे
d) झोप लागणे
e) पाहायला घाई होणे
उत्तर : c) पाहून तृप्त होणे

04. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
a) 9 डिसेंबर
b) 9 नोव्हेंबर
c) 9 ऑक्टोबर
d) 9 सप्टेंबर
e) 9 जानेवारी
उत्तर : a) 9 डिसेंबर

05. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये महामार्ग क्षेत्रासाठी वाढीव परिव्यय/खर्च किती आहे ?
a) 30 लाख कोटी
b) 94 लाख कोटी
c) 65 लाख कोटी
d) 70 लाख कोटी
e) 50 लाख कोटी
उत्तर : d) 70 लाख कोटी

06. माहिती अधिकार कायदा 2005 च्या कोणत्या प्रकरणात माहिती आयोगांचे अधिकार आणि कार्य, याचिका आणि दंड यांचा उल्लेख करण्यात आला आहे ?
a) प्रकरण V कलम 29
b) प्रकरण VI कलम 43
c) प्रकरण V कलम 20
d) प्रकरण IX कलम 12
e) प्रकरण VII कलम 8
उत्तर : c) प्रकरण V कलम 20

07. हवेच्या अहवालानुसार सर्वाधिक दूषित 100 शहरांमध्ये किती भारतीय शहरांचा समावेश आहे ?
a) 22 शहरे
b) 35 शहरे
c) 75 शहरे
d) 49 शहरे
e) 63 शहरे
उत्तर : e) 63 शहरे

join telegram

08. ‘काल्लियारापट्टू’ हा खेळ कोणत्या राज्यात विकसित झालेला भारतीय मार्शल आर्ट खेळ आहे ?
a) केरळ
b) आसाम
c) तामिळनाडू
d) कर्नाटक
e) मणिपूर
उत्तर : a) केरळ

09. मधुमेह हा रोग मानवाच्या कोणत्या अवयवाचे कार्य नीट न झाल्यास होत असतो ?
a) स्वादुपिंड
b) फुफ्फुस
c) मेंदू
d) त्वचा
e) हृदय
उत्तर : a) स्वादुपिंड

10. ……………. संविधान दुरुस्तीनुसार लोकसभेच्या सभापतींच्या निवडणूक वादासंबंधीचा निर्णय देण्याचा अधिकार संसदेने कायदा निर्माण करून केलेल्या प्राधिकरणाला देण्यात आला आहे .
a) 36 व्या
b) 41 व्या
c) 52 व्या
d) 44 व्या
e) 42 व्या
उत्तर : e) 42 व्या

11. दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हण पूर्ण करा.
तळे राखील तो ………….
a) अंघोळ करेल
b) पैसा कमवेल
c) पाणी चाखेल
d) रखवालदार होईल
e) चौकीदार होईल
उत्तर : c) पाणी चाखेल

🟢आरोग्य सेवक भरती प्रश्नसंच🟢
आरोग्य भरती प्रश्नसंच 01
आरोग्य भरती प्रश्नसंच 02

12. 23 सुवर्णपदकासह ऑलम्पिक मधील सर्वात जास्त सुवर्णपदकांच्या कमाईचा विक्रम कोणाच्या नावावर आहे ?
a) मायकेल फेल्प्स
b) कार्ल लुईस
c) नादिया कोमेनी
d) उसेन बोल्ट
e) कार्ल मॅग्नस
उत्तर : a) मायकेल फेल्प्स

13. केंद्रिय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार देशात सायबर गुन्हेगारीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे ?
a) पहिला
b) दुसरा
c) तिसरा
d) चौथा
e) पाचवा
उत्तर : d) चौथा

14. सन 1950 मध्ये जगदंब कुष्ठ निवासची स्थापना करणारे थोर समाजसेवक कोण आहेत ?
a) डॉ. शिवाजीराव पटवर्धन
b) बाबा आमटे
c) राजर्षी शाहू महाराज
d) आचार्य विनोबा भावे
e) साने गुरुजी
उत्तर : a) डॉ. शिवाजीराव पटवर्धन

15. मराठा जातीच्या लोकांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 1917 साली कोणती संघटना स्थापन केली ?
a) मराठा लीग
b) मराठा महासंघ
c) मराठा राष्ट्रीय संघ
d) बहुजन महासंघ
e) एक मराठा लाख मराठा
उत्तर : c) मराठा राष्ट्रीय संघ

16. ‘छाऊ’ हा आदिवासी लोककलेतील नृत्यप्रकार कोणत्या राज्यातील आहे ?
a) आसाम
b) नागालँड
c) उत्तराखंड
d) उत्तरप्रदेश
e) ओडिशा
उत्तर : e) ओडिशा

join telegram

17. 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले तेव्हा ………… या पंतप्रधानांनी ‘जय जवान जय किसान’ असा नारा देऊन देशातील सैनिक व शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले होते ?
a) पंडित नेहरू
b) लाल बहादूर शास्त्री
c) इंदिरा गांधी
d) मनोहर जोशी
e) राजीव गांधी
उत्तर : b) लाल बहादूर शास्त्री

🟢  ZP Bharti 2023 Questions🟢
ZP भरती प्रश्नसंच 01
ZP भरती प्रश्नसंच 02
ZP भरती प्रश्नसंच 03
ZP भरती प्रश्नसंच 04
ZP भरती प्रश्नसंच 05

18. पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनचे द्रावण पाण्यात विरघळल्यानंतर जंतूंचा संपूर्ण नायनाट होण्यासाठी किती मिनिटांचा कालावधी लागतो ?
a) 30 मिनिट
b) 50 मिनिट
c) 90 मिनिट
d) 60 मिनिट
e) 10 मिनिट
उत्तर : d) 60 मिनिट

19. 1916 मध्ये भारत-बांगलादेश दरम्यान खालीलपैकी कोणता करार करण्यात आला होता ?
a) व्यापार करार
b) सीमा करार
c) मैत्री सहकार्य करार
d) शांतता करार
e) गंगा पाणी वाटप करार
उत्तर : e) गंगा पाणी वाटप करार

20. केरळ राज्यामधील पेरियार अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे ?
a) हत्ती
b) पक्षी
c) सिंह
d) पाणपक्षी
e) चितळ
उत्तर : a) हत्ती

21. हाडे व दातांची वाढ व बळकटी करणासाठी कोणत्या खनिज द्रव्याची आवश्यकता असते ?
a) लोह
b) मॅग्नेशियम
c) कॅल्शियम
d) आयोडिन
e) जीवनसत्त्व अ
उत्तर : c) कॅल्शियम

22. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
a) नागपुर
b) सोलापूर
c) अमरावती
d) धाराशीव
e) छ.संभाजीनगर
उत्तर : b) सोलापूर

23. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात 511 ‘प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र’ सुरू केले ?
a) बिहार
b) महाराष्ट्र
c) उत्तर प्रदेश
d) राजस्थान
e) गुजरात
उत्तर : b) महाराष्ट्र

24. ओडिशाचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
a) कलराज मिश्रा
b) आर.के सिन्हा
c) रघुवर दास
d) अशोक खेमका
e) नरिंदर सिंग
उत्तर : c) रघुवर दास

25. अकबराने फतेहपुर सिक्री व नवीन शहराची स्थापना ………….. याचा सन्मान करण्यासाठी केली होती.
a) सिलाम चिस्ती
b) अबुल फजल
c) निझाम अल उद्दीन
d) हुमायू
e) औरंगजेब
उत्तर : b) अबुल फजल

 


Arogya sevak Question Paper | ZP Bharti 2023 Questions – आरोग्य सेवक IBPS पॅटर्ननुसार प्रश्नसंच | जिल्हा परिषद भरती 2023 सराव प्रश्नसंच

3 thoughts on “ZP Bharti 2023 Questions | Arogya Vibhag Group D Question Paper | जिल्हा परिषद भरती 2023 सराव प्रश्नसंच 01”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *