Police Bharti Previous Questions Papers 04 | Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका

Police Bharti Previous Questions Papers 04

Police Bharti Previous Questions Papers 04 | Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका

पोलीस भरती 2024 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2024 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी टेस्ट सिरीस सुरु करत आहे. या प्रश्न संचामध्ये राज्यघटना या विषयावर विचारण्यात आलेले

Police Bharti Previous Questions Papers 04
Police Bharti Previous Questions Papers 04

1. 2023 च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला ?
1) राजस्थान
2) उत्तराखंड
3) महाराष्ट्र
4) केरळ
उत्तर : 2) उत्तराखंड

2. पेशवा हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठीमध्ये प्रचलित झालेला आहे ?
1) इंग्रजी
2) पोर्तुगीज
3) फारशी
4) अरबी
उत्तर : 3) फारशी

3. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते ?
1) सेल्सिअस
2) किलोवॅट
3) मायक्रोमिली
4) डेसिबल
उत्तर : 4) डेसिबल

4. सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते ?
1) पुणे
2) नागपूर
3) सोलापूर
4) छ. संभाजीनगर
उत्तर : 2) नागपूर

5. ‘अकलेचे खंदक’ या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता ?
1) अत्यंत शहाणा माणूस
2) अत्यंत मूर्ख माणूस
3) अकलेने खंदक खोदणारा
4) अत्यंत श्रीमंत माणूस
उत्तर : 2) अत्यंत मूर्ख माणूस

marathi naukri telegram

6. स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा या अर्थाचा शब्द कोणता ?
1) परमार्थ
2) स्वार्थ परायण
3) निस्वार्थ
4) लाभार्थी
उत्तर : 2) स्वार्थ परायण

7. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली ?
1) महर्षी धोंडो केशव कर्वे
2) पंडिता रमाबाई
3) गोपाळ गणेश आगरकर
4) महात्मा ज्योतिबा फुले
उत्तर : 4) महात्मा ज्योतिबा फुले

8. चिपको चळवळ ही कशाशी संबंधित आहे ?
1) वृक्षतोड
2) जलसंवर्धन
3) व्याघ्र संरक्षण
4) धरण संरक्षण
उत्तर : 1) वृक्षतोड

9. इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली ?
1) वि. दा. सावरकर
2) लाला हरदयाल
3) शामजी वर्मा
4) खुदीराम बोस
उत्तर : 3) शामजी वर्मा

10. कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) 26 जुलै
2) 26 जून
3) 16 मे
4) 22 फेब्रुवारी
उत्तर : 1) 26 जुलै

11. 1857 च्या उठावात अहमदनगर मधून खालीलपैकी कोण सहभागी झाले होते ?
1) भागोजी नाईक
2) शंकर शहा
3) रंगो बापूजी
4) सुरगणा
उत्तर : 1) भागोजी नाईक

12. पुणे जिल्ह्याच्या कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांनी झिरो पेंडन्सी पॅटर्न ही प्रशासकीय सुधारणा लागू केली ?
1) सुरेश देशपांडे
2) चंद्रकांत दळवी
3) डॉ. संजय चहादे
4) अनिल कुमार लखिना
उत्तर : 2) चंद्रकांत दळवी

13. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला ‘ मोडकसागर ‘ धरण असेही म्हटले जाते ?
1) वैतरणा धरण
2) वीर धरण
3) उजनी धरण
4) चांदोली धरण
उत्तर : 1) वैतरणा धरण

🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 01
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 02
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 03
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 04
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 05

14. विंग्स ऑफ फायर( अग्निपंख ) हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
1) रा. सु.गवई
2) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
3) अरुण तिवारी
4) आलोक माथूर
उत्तर : 2) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

15. वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीतील आहे ?
1) आनंदमठ
2) गीतांजली
3) गीतारहस्य
4) आनंदयोगी
उत्तर : 1) आनंदमठ

16. सरहूल हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
1) झारखंड
2) पंजाब
3) अरुणाचल प्रदेश
4) तामिळनाडू
उत्तर : 1) झारखंड

17. चार नगरातले माझे विश्व हे कोणत्या व्यक्तीचे आत्मचरित्र आहे ?
1) हरिप्रसाद चौरसिया
2) जयंत नारळीकर
3) रवि शंकर
4) पी.एम. देशपांडे
उत्तर : 2) जयंत नारळीकर

18. कोणत्या क्रिकेटपटूच्या नावावर कसोटी पदार्पणात शतक झळकवण्याचा विक्रम नोंदवला आहे ?
1) विराट कोहली
2) सचिन तेंडुलकर
3) सौरव गांगुली
4) राहुल द्रविड
उत्तर : 3) सौरव गांगुली

marathi naukri telegram

19. प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करता खालीलपैकी कोण व्यक्ती आहे ?
1) बाबा आमटे
2) पु.ल. देशपांडे
3) आर .के. पाटील
4) विजय भटकर
उत्तर : 2) पु.ल. देशपांडे

20. खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे ?
1) भालचंद्र नेमाडे
2) सतीश आळेकर
3) गोविंद बल्लाळ देवल
4) नारायण हरी आपटे
उत्तर : 1) भालचंद्र नेमाडे

21. लाहोर कट खटल्यात खालीलपैकी कोणाला फाशीची शिक्षा देण्यात आली ?
1) भगतसिंह
2) राजगुरू
3) सुखदेव
4) वरील सर्व
उत्तर : 4) वरील सर्व

22. वास्को-द-गामा भारतात सर्वप्रथम इ.स.1498 मध्ये कोठे आला ?
1) कोची
2) कालीकत
3) कंनोर
4) गोवा
उत्तर : 2) कालीकत

23. 1857 च्या उठावातील तात्या टोपे यांचे मूळ नाव काय होते ?
1) रामचंद्र विठ्ठल
2) रामचंद्र पांडुरंग
3) बाजीराव रंगा
4) यापैकी नाही
उत्तर : 2) रामचंद्र पांडुरंग

24. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते ?
1) सुधारक
2) केसरी
3) दीनबंधू
4) प्रभाकर
उत्तर : 3) दीनबंधू

25. यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो ?
1) हरिद्वार
2) प्रयागराज
3) आग्रा
4) मिरत
उत्तर : 2) प्रयागराज

 


Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 | Police Bharti Previous Questions Papers 04

Police Bharti Important Questions

Maharashtra police exam test series

maharashtra police bharti 2023 question papers

पोलीस भरती व इतर सरळसेवा परीक्षेला विचारलेले महत्त्वाचे प्रश्न

One thought on “Police Bharti Previous Questions Papers 04 | Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *