Police Bharti Previous Questions Papers 14 | Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका
पोलीस भरती 2024 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2024 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी टेस्ट सिरीस सुरु करत आहे.
1. भारत आणि जपान यांच्या दरम्यान नौदलाचे कोणते युद्धसराव आयोजित करण्यात येते ?
1) जिमेक्स
2) धर्मा गार्डन
3) मैत्रीयुद्ध सराव
4) यापैकी नाही
उत्तर : 1) जिमेक्स
2. तोफखाना दलात दाखल होणाऱ्या दोन गनर्सला प्रशिक्षण देणारे देशातील एकमेव केंद्र कोठे आहे ?
1) छ.संभाजीनगर
2) नागपूर
3) मुंबई
4) नाशिक
उत्तर : 4) नाशिक
3. खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले ?
1) पुणे
2) मुंबई
3) नाशिक
4) नागपूर
उत्तर : 4) नागपूर
4. ‘जलीकट्टू’ हा पारंपारिक खेळ कोणत्या राज्यात खेळला जातो ?
1) तामिळनाडू
2) महाराष्ट्र
3) मध्यप्रदेश
4) गुजरात
उत्तर : 1) तामिळनाडू
5. मुलींना सैनिकी प्रशिक्षण देणारी पहिली संस्था कोठे सुरू होणार आहे ?
1) नागपूर
2) नाशिक
3) पुणे
4) नांदेड
उत्तर : 2) नाशिक
6. काश्मिरी भाषेतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कोण आहेत ?
1) एम. एफ. हुसेन
2) गुलाम नबी आझाद
3) सलमान रश्दी
4) रेहमान राही
उत्तर : 4) रेहमान राही
7. भारताच्या संविधानाचे अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते ?
1) जम्मू काश्मीर
2) दमन दीव
3) आसाम
4) मणीपुर
उत्तर : जम्मू काश्मीर
8. भारत सरकारने डिजिटल पेमेंट सुविधा वाढविण्यासाठी कोणते ॲप सुरू केले ?
1) भीम ॲप
2) पेटीएम
3) गूगल पे
4) भारत पे
उत्तर : 1) भीम ॲप
9. ‘बिटकॉइन’ हे आभासी चलन कोणी लॉन्च केले होते ?
1) हारुकी मुराकामी
2) सातोशी नाकामोटो
3) जेफ बेझोस
4) एलोन मस्क
उत्तर : 2) सातोशी नाकामोटो
10. महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे ?
1) पवित्र पोर्टल
2) सारथी पोर्टल
3) बार्टी पोर्टल
4) महाज्योती पोर्टल
उत्तर : 1) पवित्र पोर्टल
11. ‘तोंडात तीळ न भाजणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
1) तोंड काळे करणे
2) उद्धटपणे बोलणे
3) गुप्त गोष्ट मनात न राहणे
4) हाव सुटणे
उत्तर : गुप्त गोष्ट मनात न राहणे
12. पोलीस खाते हा विषय कोणत्या सूची मध्ये येतो ?
1) केंद्र सूची
2) राज्य सूची
3) समवर्ती सूची
4) यापैकी नाही
उत्तर : 2) राज्य सूची
13. महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?
1) 2 जानेवारी
2) 15 ऑगस्ट
3) 1 मे
4) 17 सप्टेंबर
उत्तर : 1) 2 जानेवारी
14. महाराष्ट्रात पोलीस अधिकाऱ्यांसाठी असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र कोठे आहे ?
1) शिवाजीनगर, पुणे
2) नायगाव, मुंबई
3) त्र्यंबक रोड ,नाशिक
4) सीताबर्डी,नागपूर
उत्तर : 3) त्र्यंबक रोड ,नाशिक
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 01
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 02
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 03
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 04
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 05
15. सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
1) गुजरात
2) कर्नाटक
3) तेलंगाना
4) महाराष्ट्र
उत्तर : 4) महाराष्ट्र
16. पोलीस खात्यातील खालीलपैकी कोणते पद हे केवळ पदोन्नतीनेच भरले जाते ?
1) पोलीस उपनिरीक्षक
2) पोलीस निरीक्षक
3) पोलीस उपअधीक्षक
4) यापैकी नाही
उत्तर : 2) पोलीस निरीक्षक
17. तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात ?
1) उपराष्ट्रपती
2) पंतप्रधान
3) राज्यपाल
4) राष्ट्रपती
उत्तर : 4) राष्ट्रपती
18. एक्सप्रेस वे ला जोडणार्या व एक्सप्रेस वे पासून निघणार्या रोडला काय म्हटले जाते ?
1) रिंग रोड
2) स्लिप रोड
3) सर्व्हिस रोड
4) यापैकी नाही
उत्तर : 2) स्लिप रोड
19. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) अहमदनगर
2) पुणे
3) सातारा
4) नाशिक
उत्तर : 1) अहमदनगर
20. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) अकोला
2) बुलढाणा
3) वाशीम
4) जालना
उत्तर : 2) बुलढाणा
21. ‘मधुबनी’ लोक चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे ?
1) मध्य प्रदेश
2) बिहार
3) उत्तर प्रदेश
4) महाराष्ट्र
उत्तर : 2) बिहार
22. जिम कार्बेट अभयारण्य कोणत्या राज्यात आहे ?
1) उत्तराखंड
2) उत्तर प्रदेश
3) हिमाचल प्रदेश
4) बिहार
उत्तर : 1) उत्तराखंड
23. थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वसलेले आहे ?
1) ओरिसा
2) महाराष्ट्र
3) केरळ
4) आंध्र प्रदेश
उत्तर : 3) केरळ
24. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला ?
1) लॉर्ड डलहौसी
2) लॉर्ड बेटिंग
3) लॉर्ड रिपन
4) लॉर्ड मॅकाले
उत्तर : 1) लॉर्ड डलहौसी
25. माझी जन्मठेप पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
1) बाबा पदमनजी
2) महात्मा ज्योतिबा फुले
3) विनोबा भावे
4) वि.दा. सावरकर
उत्तर : 4) वि.दा. सावरकर
Pune
Pune