Police Bharti Maths Question Paper 11 :
Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.
पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. (पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच)
Police Bharti Maths Question Paper 11 | पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच 11 | Maharashtra Police Bharti 2024
01 : 160 ची 4/5 किती ?
A) 78
B) 98
C) 128
D) 135
उत्तर : C) 128
स्पष्टीकरण :
———————————————————————————————————-
02 : तीन संख्यांची सरासरी 50 आहे, त्यापैकी दुसरी संख्या पहिली पेक्षा सहा ने जास्त आहे, परंतु तिसरी पेक्षा बाराने लहान आहे, तर दुसरी संख्या कोणती ?
A) 40
B) 48
C) 38
D) 28
उत्तर : B) 48
स्पष्टीकरण :
———————————————————————————————————-
03 : 57, 33, 49, 43 आणि x या संख्यांची सरासरी 48 आहे, तर x ची किंमत काढा ?
A) 37
B) 39
C) 38
D) 58
उत्तर : D) 58
स्पष्टीकरण :
———————————————————————————————————-
04 : 75 हे 600 रुपयाचे किती % = ?
A) 10%
B) 12.5%
C) 15%
D) 20%
उत्तर : B) 12.5%
स्पष्टीकरण :
———————————————————————————————————-
05 : खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे, आणि टेबलाची किंमत 441 रुपये आहे, तर खुर्चीची किंमत किती रुपये असेल ?
A) 123 रुपये
B) 189 रुपये
C) 250 रुपये
D) 310 रुपये
उत्तर : B) 189 रुपये
स्पष्टीकरण :
———————————————————————————————————-
06 : रघुने एक म्हैस 5260 रुपयात विकत घेतली व तिला घरी आणण्यासाठी 140 रुपये खर्च आला. पुढे त्यांनी ती विकली असता तीनशे रुपये तोटा झाला, तर ती म्हैस किती रुपयात विकली ?
A) 5000 रू.
B) 5100 रू.
C) 5220 रू.
D) 5400 रू.
उत्तर : B) 5100 रू.
स्पष्टीकरण :
———————————————————————————————————-
07 : कोणत्या दराने 1200 रुपयांचे आठ वर्षात सरळ व्याज दाम दुप्पट होईल ?
A) 8 टक्के
B) 8.4 टक्के
C) 12 टक्के
D) 12.5 टक्के
उत्तर : D) 12.5 टक्के
स्पष्टीकरण :
📌 पोलीस भरती सोल्युशन 📌
प्रश्नसंच 01
प्रश्नसंच 02
प्रश्नसंच 03
प्रश्नसंच 04
📌 पोलीस भरती सराव सामान्य ज्ञान प्रश्नसंच 📌
प्रश्नसंच 01
प्रश्नसंच 02
Police Bharti Maths Question Paper 11 : Hello Friends, It’s New Website MarathiNaukri.com which is dedicated to the practice of Government Police Examinations. Police Bharti 2024 – important papers & Previous Year paper sets are given For your practice. You Solve these papers Free. All the Test Series are free & For your Better Future. So Keep visiting MarathiNaukri.com Maharashtra Police Bharti 2024 Important Question Papers are given For your reference. The Mock Test of Police Bharti 2024 will help you clear the Written Examinations of MahaPolice Lekhi Pariksha 2024.