
प्रश्न : आयफेल टॉवर हे कोणत्या शहरात आहे ?
1) दिल्ली
2) मुंबई
3) झुरीच
4) यापैकी नाही
उत्तर : यापैकी नाही (पॅरिस)
आयफेल टॉवर हे फ्रान्समधील पॅरिस या शहरात आहे.
याचे नाव गुस्टेव आयफेल या अभियंत्याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.
फ्रेंच राज्यक्रांतीच्या शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे टावर उभारण्यात आले.