District Court Questions Paper 04 | जिल्हा न्यायालय भरती 2024 प्रश्नपत्रिका 04 | court exam question paper

District Court Questions Paper 04

District Court Questions Paper 04 | जिल्हा न्यायालय भरती 2024 प्रश्नपत्रिका 04

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत. हे प्रश्न आपल्याला खूप महत्वाचे ठरतील. यामध्ये आपण सामान्य ज्ञान, न्यायालयाविषयी संबंधित असणारे महत्वाचे प्रश्न तसे चालू घडामोडी 2023-24 आणि मागील वर्षी विचारलेलेमहत्त्वाचे आणि दरवर्षी विचारलेले प्रश्न घेतले आहेत.

District Court Questions Paper 04

 

1. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता ?
1) जायकवाडी
2) कोयना
3) भंडारदरा
4) उजनी
उत्तर : 1) जायकवाडी

2. वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात ?
1) खडकवासला
2) धोम
3) कोयना
4) कान्हेर
उत्तर : 3) कोयना

3. उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रास संबोधले जाते ?
1) जपान
2) म्यानमार
3) चीन
4) दक्षिण कोरिया
उत्तर : 1) जपान

4. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते ?
1) मुंबई
2) कोल्हापूर
3) इचलकरंजी
4) नांदेड
उत्तर : 3) इचलकरंजी

5.’ मुंबई हाय ‘ हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे ?
1) पेट्रोलियम
2) मीठ
3) कोळसा
4) मॅगनीज
उत्तर : 1) पेट्रोलियम

6. वाचन प्रेरणा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) 15 ऑक्टोबर
2) 9 ऑक्टोबर
3) 2 ऑक्टोबर
4) 16 ऑक्टोबर
उत्तर : 1) 15 ऑक्टोबर

marathi naukri telegram

7. ‘ द डिसेंट ऑफ मॅन’हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
1) चार्ल्स डार्विन
2) रस्किन बॉण्ड
3) अरुंधती रॉय
4) मन्नू भंडारी
उत्तर : 1) चार्ल्स डार्विन

8. अजंठा येथील चित्रांमध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात ?
1) रामायण
2) जातक कथा
3) उपनिषद
4) महाभारत
उत्तर : 2) जातक कथा

9. डॉ. नरेंद्र दाभोळकर कोणत्या चळवशी संबंधित होते ?
1) पर्यावरण संरक्षण
2) अंधश्रद्धा निर्मूलन
3) ग्रामविकास
4) महिला सबलीकरण
उत्तर : 2) अंधश्रद्धा निर्मूलन

10. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणाला म्हणतात ?
1) महात्मा ज्योतिबा फुले
2) राजर्षी शाहू महाराज
3) दादासाहेब गायकवाड
4) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : 1) महात्मा ज्योतिबा फुले

11. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कुठल्या वर्षी नागपूर मध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती ?
1) 1954 साली
2) 1955 साली
3) 1956 साली
4) 1957 साली
उत्तर : 3) 1956 साली

12. इंटरनेट बँकिंग मध्ये वापरात येणारा OTP म्हणजे काय ?
1) One time passkey
2) Only time password
3) One time password
4) यापैकी नाही
उत्तर : 3) One time password

🟢 महावितरण भरती 2024 सराव प्रश्नसंच 01

🟢 आरोग्य भरती 2024 सराव प्रश्नसंच 01

13. आगाखान पॅलेस येथे कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू झाला. हा आगाखान पॅलेस महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) पुणे
2) मुंबई
3) छ. संभाजीनगर
4) अहमदनगर
उत्तर : 1) पुणे

14. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन अभियानाला कोणत्या राज्यातून सुरुवात करण्यात आली ?
1) महाराष्ट्र
2) उत्तरप्रदेश
3) मध्यप्रदेश
4) झारखंड
उत्तर : 3) मध्यप्रदेश

15. अन्न भाग्य योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे ?
1) कर्नाटक
2) तामिळनाडू
3) आंध्रप्रदेश
4) ओडिसा
उत्तर : 1) कर्नाटक

marathi naukri telegram

16. राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत ?
1) कलम 14
2) कलम 15
3) कलम 19 अ
4) यापैकी नाही
उत्तर : 1) कलम 14

17. आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाला ( EWS) किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे ?
1) 10 टक्के
2) 12 टक्के
3) 15 टक्के
4) 13 टक्के
उत्तर : 1) 10 टक्के

18. राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार देशातील सर्व सार्वजनिक स्थळे सर्व नागरिकांना खुली आहेत ?
1) कलम 14
2) कलम 15
3) कलम 19 अ
4) यापैकी नाही
उत्तर : 2) कलम 15

19. कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कडून देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘ राजश्री शाहू पुरस्कार ‘ कोणाला जाहीर झाला ?
1) डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग
2) राजेंद्रसिंह राणा
3) आशा भोसले
4) अण्णा हजारे
उत्तर : 1) डॉ. अभय बंग व डॉ. राणी बंग

20. शिवाजी महाराजांच्या आई वीर माता जिजाबाई यांच्या जन्म ठिकाण कोठे आहे ?
1) देऊळगाव राजा
2) पिंपळगाव राजा
3) सिंदखेड राजा 
4) किनगाव राजा
उत्तर : 3) सिंदखेड राजा

21. 13 मार्च 1940 मध्ये जनरल ओडवायर याची हत्या कोणत्या भारतीय क्रांतिकारकाने केली होती ?
1) सरदार उधमसिंह
2) मंगल पांडे
3) मदनलाल धिंग्रा
4) अनंत कान्हेरे
उत्तर : 1) सरदार उधमसिंह

22. भारताचा बिस्मार्क म्हणून कोणाला ओळखतात ?
1) सरदार भगतसिंग
2) पंडित नेहरू
3) लाला लजपतराय
4) सरदार वल्लभभाई पटेल
उत्तर : 4) सरदार वल्लभभाई पटेल

marathi naukri telegram

23.’अन हॅप्पी इंडिया’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
1) पंडित विद्यासागर
2) इकबाल
3) लाला लजपतराय
4) मौलाना आझाद
उत्तर : 3) लाला लजपतराय

24. अनेकदा बातम्यांमध्ये उल्लेख केल्या जाणाऱ्या जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
1) वॉशिंग्टन डीसी
2) पॅरिस
3) जिनिव्हा
4) नेदरलँड
उत्तर : 3) जिनिव्हा

25. सिरम इन्स्टिट्यूट चे आदर पूनावाला यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?
1) मराठी उद्योजक पुरस्कार
2) उद्योग मित्र पुरस्कार
3) पद्मश्री
4) पद्मविभूषण
उत्तर : 2) उद्योग मित्र पुरस्कार

26. इंदिरा गांधी स्मार्टफोन योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येत आहे ?
1) राजस्थान
2) कर्नाटक
3) केरळ
4) मध्य प्रदेश
उत्तर : 1) राजस्थान

27. मेडिकल आणि इंजीनियरिंग चा अभ्यास हिंदी मध्ये करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
1) मध्यप्रदेश
2) पंजाब
3) हरियाणा
4) उत्तर प्रदेश
उत्तर : 1) मध्यप्रदेश

28. बर्लिन येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी अदिती स्वामी ही कोणत्या जिल्ह्याची रहिवासी आहे ?
1) कोल्हापूर
2) सातारा
3) छ. संभाजीनगर
4) पुणे
उत्तर : 2) सातारा

29. जिल्हा दुष्काळ मुक्त करण्याच्या दृष्टीने ‘मिशन भगीरथ ‘ ही योजना कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात येत आहे ?
1) नांदेड
2) परभणी
3) बीड
4) नाशिक
उत्तर : 4) नाशिक

30. महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचारासाठी किती रुपयाचे विमा कवच देण्यात आले आहे ?
1) दोन लाख रुपये
2) चार लाख रुपये
3) तीन लाख रुपये
4) पाच लाख रुपये
उत्तर : 4) पाच लाख रुपये

 


 

 


 

One thought on “District Court Questions Paper 04 | जिल्हा न्यायालय भरती 2024 प्रश्नपत्रिका 04 | court exam question paper”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *