पोलीस भरती 2021 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे 9 || Police Bharti 2021 Practice Question Paper 9 || Marathi Naukri
प्रश्न १ : क्रिकेटचा चेंडू लागून क्रिकेटर रमन लांबा यांचा मृत्यू कोणत्या देशात झाला होता ?
१) पाकिस्तान
२) बांग्लादेश ✔
३) श्रीलंका
४) इंग्लंड
प्रश्न २ : भारतातील 29 वे राज्य तेलंगणा हे कोणत्या राज्यातून वेगळे झाले आहे ?
१) आंध्रप्रदेश ✔
२) केरळ
३) महाराष्ट्र
४) कर्नाटक
प्रश्न ३ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
१) कोलकाता
२) नाशिक
३) नागपुर ✔
४) मुंबई
प्रश्न ४ : ‘आमचा बाप अन आम्ही’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
१) केशव मेश्राम
२) शंकरराव खरात
३) बिपिनचंद्र पाल
४) नरेंद्र जाधव ✔
प्रश्न ५ : ‘ड्रिम्स फ्रॉम माय फादर’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
१) बराक ओबामा ✔
२) युवराज सिंग
३) बिल क्लिंटन
४) डोनाल्ट ट्रम्प
प्रश्न ६ : जगप्रसिद्ध लोणार सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) चंद्रपूर
२) अकोला
३) बुलढाणा ✔
४) यवतमाळ
प्रश्न ७ : ‘नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’ ही संस्था कोणत्या शहरात आहे ?
१) मुंबई
२) पुणे ✔
३) नागपुर
४) औरंगाबाद
प्रश्न ८ : सातारा जिल्ह्यात कोणी प्रतिसरकारची स्थापना केली ?
१)क्रांतीसिंह नाना पाटील ✔
२)नारायण गोरे
३)एस.एम. जोशी
४)अच्युत पटवर्धन
प्रश्न ९ : सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली ?
१) गदर
२) इंडियन इंडिपेन्डन्स लीग
३) मुस्लिम लीग
४) फॉरवर्ड ब्लॉग ✔
प्रश्न १० : नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला होता ?
१) बाबू गेनू
२) असीम कुमार
३) अच्युत पटवर्धन
४) शिरीष कुमार ✔
प्रश्न ११ : पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार ……….. यांना देण्यात आला आहे ?
१) डॉ.जयंत नारळीकर
२) पू.ल. देशपांडे ✔
३) लता मंगेशकर
४) बाबासाहेब पुरंदरे
प्रश्न १२ : भारतरत्न पुरस्कार मिळविणारा पहिला खेळाडू कोण आहे ?
१) मेजर ध्यानचंद
२) सायना नेहवाल
३) सचिन तेंडुलकर ✔
४) सानीया मिर्झा
प्रश्न १३ : महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (CID) चे मुख्यालय कोठे आहे ?
१) पुणे ✔
२) मुंबई
३) औरंगाबाद
४) नागपुर
प्रश्न १४ : सर्व योग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता आहे ?
१) AB
२) O ✔
३) A
४) B
प्रश्न १५ : सजीवांना जीवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायुचा उपयोग होतो ?
१) कार्बन डायऑक्साईड
२) नायट्रोजन
३) ऑक्सीजन ✔
४) ओझोन
प्रश्न १६ : बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात ?
१) अटकपूर्व जामीन
२) रिट ऑफ मॅडम्स
३) प्रतिषेध
४) हेबीअस कॉपर्स ✔
प्रश्न १७ : ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते, त्या तापमानास काय म्हणतात ?
१) गोठणबिंदु
२) द्रवनांक
३) दवबिंदु ✔
४) उत्कलनांक
प्रश्न १८ : pH मापन श्रेणीत सामान्यपणे पाण्याचे मूल्य किती असते ?
१) 1
२) 0
३) 14
४) 7 ✔
प्रश्न १९ : लोकहितवादी यांचे पूर्ण नाव काय आहे ?
१) गोपाळ हरी देशमुख ✔
२) गणेश वासुदेव जोशी
३) जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे
४) दादोबा पांडुरंग तर्खडकर
प्रश्न २० : संसदेने बाल गुन्हेगाराचे वय बाल न्याय विधेयक नुसार ……… इतके केले आहे ?
१) 15 वर्ष
२) 16 वर्ष ✔
३) 17 वर्ष
४) 18 वर्ष
प्रश्न २१ : महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे ?
१) ठाणे
२) पुणे
३) मुंबई ✔
४) नाशिक
प्रश्न २२ : भारताने अवकाशात 104 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत यासाठी कोणत्या रॉकेटचा उपयोग करण्यात आला होता ?
१) GSLV
२) GSLV-16
३) PSLV-8
४) PSLV-C37 ✔
प्रश्न २३ : कविता राऊत या कोणत्या क्रिडा प्रकाराशी संबंधित आहेत ?
१) बुद्धिबळ
२) रेसलर
३) धावपटू ✔
४) धनुर्विद्या
प्रश्न २४ : ACE AGAINST ODDS हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
१) सानिया मिर्झा ✔
२) लियंडर पेस
३) सायना नेहवाल
४) महेश भूपती