तलाठी भरती 2021 सराव प्रश्नसंच || Talathi Bharti 2021 Mock Question Paper || Marathi Naukri
प्रश्न १ : एका झाडाच्या बुडाची साल वर्तुळाकार पद्धतीने काढल्यावर ते झाड हळूहळू सुकून जाते, कारण -?
१) जमिनीत पाण्याचा प्रवाह झाडामध्ये अवरुद्ध होतो ✔
२) मुळांना पुरेसे पोषण मिळत नाही
३) झाड जमिनीत किटाणांमुळे बाधीत होते
४) मुळांना पुरेसा प्राणवायू मिळत नाही
प्रश्न २ : कापसामध्ये PA-255 या वाणाच्या धाग्याची लांबी …………… आहे ?
१) 20-22 मी.मी
२) 32-34 मी.मी
३) 27-28 मी.मी ✔
४) 36-38 मी.मी
प्रश्न ३ : झाडाने शोषून घेतलेल्या एकूण पाण्यापैकी साधारणपणे ……….. पाणी झाडाच्या वाढीला आणि विकासाला उपयोगी पडते ?
१) 10 टक्के
२) 1 टक्के ✔
३) 5 टक्के
४) 15 टक्के
प्रश्न ४ : ………. या प्रकारच्या कोळश्यात कार्बनचे प्रमाण सर्वात जास्त असते ?
१) अॅथ्रासाइड ✔
२) बीट्युमिनस
३) पीट
४) वरीलपैकी नाही
प्रश्न ५ : विद्युत बल्बमध्ये कोणता वायु असतो ?
१) निर्वात पोकळी
२) नायट्रोजन ✔
३) ऑक्सीजन
४) वरीलपैकी नाही
प्रश्न ६ : MDT ही उपचार पद्धती कोणत्या रोगाच्या उपचारासाठी वापरली जाते ?
१) मलेरिया
२) क्षयरोग
३) कुष्टरोग ✔
४) कॅन्सर
प्रश्न ७ : ‘रेटीनॉल’ हे कोणत्या जीवनसत्त्वाचे रासायनिक नाव आहे ?
१) ए ✔
२) बी कॉम्प्लेक्स
३) सी
४) डी
प्रश्न ८ : प्रकाशीय तंतूंचे कार्य कोणत्या तत्त्वाने चालते ?
१) संपूर्ण अंतर्गत अपरावर्तन
२) संपूर्ण अंतर्गत विकिरण
३) संपूर्ण अंतर्गत अपस्करण
४) संपूर्ण अंतर्गत परावर्तन ✔
प्रश्न ९ : नेहमीच्या संभाषणाच्या तीव्रतेचे डेसिबल किती असते ?
१) 20 ते 30 डेसीबल
२) 30 ते 40 डेसीबल
३) 40 ते 50 डेसीबल
४) 50 ते 60 डेसीबल ✔
प्रश्न १० : एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा रक्तदान करण्यासाठी सुमारे ………. महिन्यांचा कालावधी ग्राह्य मानला जातो ?
१) दोन महीने
२) तीन महीने ✔
३) चार महीने
४) सहा महीने
प्रश्न ११ : जे.जे. थॉम्सन या शास्त्रज्ञाने कशाचा शोध लावला आहे ?
१) प्रोटॉन
२) इलेक्ट्रॉन ✔
३) न्युट्रॉन
४) हेलियम
प्रश्न १२ : मानवी रक्ताचे वेगवेगळे रक्तगट शोधून करणार्याचे श्रेय …………. या शास्त्रज्ञास जाते ?
१) कार्ल लँडस्टेनर ✔
२) प्रफुल्ल सोहनी
३) विल्यम हार्वे
४) जॉर्ज लिनॅक
प्रश्न १३ : हवेपेक्षा हलका व पाण्यात विरघळणारा वायु कोणता ?
१) नायट्रोजन
२) ऑक्सीजन
३) हायड्रोजन ✔
४) हेलियम
प्रश्न १४ : समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला …………. म्हणतात ?
१) हायड्रोमीटर
२) मॅनोमीटर
३) अल्ट्रोमीटर
४) फॅदोमीटर ✔
प्रश्न १५ : भुगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
१) हायग्रोमीटर
२) पिझोमीटर ✔
३) लायसीमीटर
४) अॅनोमीटर
प्रश्न १६ : ‘प्रभाकर’ या साप्ताहिकात ‘शतपत्रे’ कोणी लिहिले ?
१) लोकहितवादी ✔
२) बाळशास्त्री जांभेकर
३) शि.म. परांजपे
४) पंडिता रमाबाई
प्रश्न १७ : ‘मराठी सत्तेचा उदय’ हा ग्रंथ ………… ह्यांनी लिहिला आहे ?
१) र.धो. कर्वे
२) न्या.रानडे ✔
३) भाऊ लाड
४) बाबासाहेब आंबेडकर
प्रश्न १८ : भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते आहे ?
१) द हिंदू
२) मद्रास मेल
३) द बेंगाल गॅझेट ✔
४) केसरी
प्रश्न १९ : ‘मुकनायक’ हे नियतकालिका ……….. यांनी सुरू केले ?
१) बाबासाहेब आंबेडकर ✔
२) गोपाळबाबा वलंगकर
३) विठ्ठल रामजी शिंदे
४) शाहू महाराज
प्रश्न २० : हिंगणे या ठिकाणी स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?
१) महर्षि धोंडो केशव कर्वे ✔
२) रघुनाथ धोंडो कर्वे
३) कर्मवीर भाऊराव पाटील
४) महात्मा फुले
प्रश्न २१ : 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर येथे कशासाठी सभा आयोजित करण्यात आली होती ?
१) होळी निमित्त
२) तीज निमित्त
३) लोहरी निमित्त
४) बैसाखी निमित्त ✔
प्रश्न २२ : गोपाळ गणेश आगरकर कोणत्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते ?
१) डेक्कन कॉलेज
२) विल्सन कॉलेज
३) फर्ग्युसन कॉलेज ✔
४) वाडिया कॉलेज
प्रश्न २३ : 1857 च्या उठावातील नेता तात्या टोपे यांचा उल्लेख पराभूत शिवाजी असा ………… यांनी केला ?
१) ग्रँट डफ ✔
२) वि.दा. सावरकर
३) न्या.रानडे
४) गो.ग. आगरकर
प्रश्न २४ : प्रथम वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड झाली तर दुसरे कोण आहेत ?
१) डॉ.राजेंद्रप्रसाद
२) पंडित नेहरू ✔
३) वल्लभभाई पटेल
४) सी.राजगोपालचारी
प्रश्न २५ : ‘शारदा सदन’ ही संस्था कोणी स्थापन केली आहे ?
१) शाहू महाराज
२) महात्मा फुले
३) पंडिता रमाबाई ✔
४) सवित्रीबाई फुले
प्रश्न २६ : ‘पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
१) न्या.रानडे
२) दादाभाई नौरोजी ✔
३) फिरोजशहा मेहता
४) स्वा.सावरकर
Khup chhan sir
खूप सूंदर प.संच आहे याचा फायदा नक्कीच सर्व परीक्षांना होईल