Which of the following is the largest wool market in Asia ? | आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

प्रश्न : आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
        1) सुरतगड
        2) बिकानेर
        3) जोधपुर
        4) जैसलमेर

उत्तर : बिकानेर
आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ बिकानेर येथे आहे.
जोधपूर हे राजस्थानच्या वाळवंटातील सर्वात मोठे शहर तर जैसलमेर बारमेर ही शहरे प्रत्यक्ष वाळवंटात येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *