Police Bharti Previous Questions Papers 11 | Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका
पोलीस भरती 2024 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2024 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी टेस्ट सिरीस सुरु करत आहे.
1. अदानी समूहाने दशकापासून ताळेबंदात आणि लेखांत गैरप्रकार केल्याचे अहवाल प्रसिद्ध करणारी हिंडनबर्ग रिसर्च ही संस्था कोणत्या देशातील आहे ?
1) जपान
2) रशिया
3) अमेरिका
4) युक्रेन
उत्तर : 3) अमेरिका
2. राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक ‘मुगल गार्डन’ चे नाव बदलून काय करण्यात आले आहे ?
1) रॉयल उद्यान
2) दिल्ली उद्यान
3) अमृत उद्यान
4) हरित उद्यान
उत्तर : 3) अमृत उद्यान
3. पेटंट दाखल करण्याच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?
1) दहावा
2) आठवा
3) नववा
4) सातवा
उत्तर : 4) सातवा
4. महाराष्ट्र भूषण या सन्मानाची रक्कम दहा लाखावरून किती रुपये करण्यात आली आहे ?
1) 5 लाख रुपये
2) 25 लाख रुपये
3) 20 लाख रुपये
4) 15 लाख रुपये
उत्तर : 25 लाख रुपये
5. मुले आणि आजी आजोबांच्या नात्याला बळकटी देण्यासाठी राज्यभरातील शाळांमध्ये कोणता दिवस साजरा करण्यात येणार आहे ?
1) सुखी परिवार आनंदी परिवार दिवस
2) आजी आजोबा दिवस
3) समृद्ध कुटुंब दिवस
4) यापैकी नाही
उत्तर : आजी आजोबा दिवस
6. 2023 च्या अर्थसंकल्पात किती रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त देण्यात आले ?
1) 5 लाख पर्यंत
2) 7 लाख पर्यंत
3) 6 लाख पर्यंत
4) 8 लाख पर्यंत
उत्तर : 7 लाख पर्यंत
7. 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?
1) नाना पाटेकर
2) अशोक सराफ
3) डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी
4) अण्णा हजारे
उत्तर : डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी
8. जमिनीवरून हवेत मारा करणारे एस -400 क्षेपणास्त्र भारताला कोणत्या देशाकडून लवकरच मिळणार आहे ?
1) अमेरिका
2) रशिया
3) स्विझर्लंड
4) ऑस्ट्रेलिया
उत्तर : रशिया
9. कोणत्या राज्य सरकारने एक कुटुंब एक ओळख तयार करण्यासाठी पोर्टल सुरू केले आहे ?
1) मध्य प्रदेश
2) उत्तर प्रदेश
3) कर्नाटक
4) गोवा
उत्तर : उत्तर प्रदेश
10. देशात घनकचऱ्यापासून हायड्रोजन बनवण्याचा पहिला प्लांट कोठे लावण्यात येणार आहे ?
1) पुणे
2) नागपूर
3) नाशिक
4) छ. संभाजीनगर
उत्तर : पुणे
11. यूट्यूबच्या सीईओ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
1) सुंदर पीचई
2) लक्ष्मण नरसिंहन
3) नील मोहन
4) अरविंद कृष्णा
उत्तर : नील मोहन
12. गुगल या कंपनीचे सीईओ कोण आहेत ?
1) लक्ष्मण नरसिंहन
2) सुंदर पीचई
3) अरविंद कृष्णा
4) सत्या नडेला
उत्तर : सुंदर पीचई
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 01
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 02
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 03
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 04
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 05
13. महाराष्ट्र सरकारकडून किती वर्षावरील जेष्ठांना सर्व प्रकारच्या एसटी बस मधून मोफत प्रवास दिला जातो ?
1) 65 वर्ष
2) 70 वर्ष
3) 75 वर्ष
4) 68 वर्ष
उत्तर : 75 वर्ष
14. महाराष्ट्रात आतापर्यंत किती महिला धोरण जाहीर झाली आहेत ?
1) दोन
2) तीन
3) चार
4) पाच
उत्तर : तीन
15. जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून कोणत्या दिवशी स्वीकारले गेले ?
1) 19 फेब्रुवारी 2023
2) 1 जानेवारी 2023
3) 12 फेब्रुवारी 2023
4) 20 जानेवारी 2023
उत्तर : 19 फेब्रुवारी 2023
16. भारतात सर्वाधिक वाघ कोणत्या राज्यात आहेत ?
1) मध्य प्रदेश
2) उत्तर प्रदेश
3) महाराष्ट्र
4) छत्तीसगड
उत्तर : मध्य प्रदेश
17. देशात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता ?
1) लातूर
2) परभणी
3) नांदेड
4) बीड
उत्तर : लातूर
18. हिंदी साहित्यातील अतुलनीय योगदानाबद्दल 2023 चा अमेरिकेतील पेन नाकाबोव्ह पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?
1) अरुंधती रॉय
2) विनोद शुक्ला
3) सलमान रश्दी
4) मेघनाद देसाई
उत्तर : विनोद शुक्ला
19. स्पुटनिक -5 लस कोणत्या देशाने विकसित केली ?
1) जपान
2) चीन
3) रशिया
4) युक्रेन
उत्तर : रशिया
20. मुख्यमंत्री लाडली बहना योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?
1) गुजरात
2) राजस्थान
3) मध्यप्रदेश
4) झारखंड
उत्तर : मध्यप्रदेश
21. सातव्या आंतरराष्ट्रीय मधुमेह शिखर परिषदेचे उद्घाटन कोठे झाले ?
1) कोल्हापूर
2) पुणे
3) नाशिक
4) नागपूर
उत्तर : पुणे
22. बिंग सर्च इंजिन कोणत्या कंपनीने विकसित केले आहे ?
मायक्रोसॉफ्ट
मेटा
स्पेस एक्स
ॲमेझॉन
उत्तर : मायक्रोसॉफ्ट
23. पेटंट ,डिझाईन आणि ट्रेडमार्क कार्यालय नवी मुंबईतून कोठे स्थलांतरित करण्यात आले आहे ?
1) बेंगलोर
2) सुरत
3) नवी दिल्ली
4) इंदोर
उत्तर : नवी दिल्ली
24. पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा किताब कोणी मिळवला ?
1) प्रतीक्षा बागडी
2) वैष्णवी पाटील
3) साक्षी मलिक
4) गीता फोगाट
उत्तर : प्रतीक्षा बागडी
25. आरोग्य हक्क कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले ?
1) राजस्थान
2) गुजरात
3) मध्य प्रदेश
4) महाराष्ट्र
उत्तर : राजस्थान