
Police Bharti Previous Questions Papers 10 | Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका
पोलीस भरती 2024 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2024 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी टेस्ट सिरीस सुरु करत आहे.

1. ऋग्वेदातील स्रोतांना काय म्हणतात ?
1) कल्प
2) संहिता
3) सुक्त
4) निरुक्त
उत्तर : 3) सुक्त
2. खालीलपैकी कोणत्या वेदांत रागांचे ( संगीत) ज्ञान आहे ?
1) सामवेद
2) अथर्ववेद
3) यजुर्वेद
4) ऋग्वेद
उत्तर : 1) सामवेद
3. सिंधू संस्कृतीतील पहिले ठिकाण कोणते सापडले ?
1) लोथल
2) नागेश्वर
3) हडप्पा
4) आदीचनल्लुर
उत्तर : 3) हडप्पा
4. वातावरणाच्या कोणत्या थरात ओझोनचा थर आढळतो ?
1) तपांबर
2) स्थितांबर
3) मध्यांबर
4) दलांबर
उत्तर : 2) स्थितांबर
5. मुंद्रा पावर प्लांट कोणत्या राज्यात आहे ?
1) गुजरात
2) राजस्थान
3) मध्यप्रदेश
4) कर्नाटक
उत्तर : 1) गुजरात
6. चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
1) महाराष्ट्र
2) छत्तीसगड
3) मध्यप्रदेश
4) तेलंगणा
उत्तर : 1) गुजरात
7. भारताचे पितामह कोणास म्हणतात ?
1) लोकमान्य टिळक
2) महात्मा गांधी
3) दादाभाई नौरोजी
4) न्यायमूर्ती रानडे
उत्तर : 3) दादाभाई नौरोजी
8. भारत आणि जपान यांच्या दरम्यान नौदलाचे कोणते युद्धसराव आयोजित करण्यात येते ?
1) जिमेक्स
2) धर्मा गार्डन
3) मैत्रीयुद्ध सराव
4) यापैकी नाही
उत्तर : 1) जिमेक्स
9. तोफखाना दलात दाखल होणाऱ्या दोन गनर्सला प्रशिक्षण देणारे देशातील एकमेव केंद्र कोठे आहे ?
1) छ.संभाजीनगर
2) नागपूर
3) मुंबई
4) नाशिक
उत्तर : 4) नाशिक
10. खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले ?
1) पुणे
2) मुंबई
3) नाशिक
4) नागपूर
उत्तर : 4) नागपूर
11. ‘जलीकट्टू’ हा पारंपारिक खेळ कोणत्या राज्यात खेळला जातो ?
1) तामिळनाडू
2) महाराष्ट्र
3) मध्यप्रदेश
4) गुजरात
उत्तर : 1) तामिळनाडू
12. मुलींना सैनिकी प्रशिक्षण देणारी पहिली संस्था कोठे सुरू होणार आहे ?
1) नागपूर
2) नाशिक
3) पुणे
4) नांदेड
उत्तर : 2) नाशिक
13. काश्मिरी भाषेतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कोण आहेत ?
1) एम. एफ. हुसेन
2) गुलाम नबी आझाद
3) सलमान रश्दी
4) रेहमान राही
उत्तर : 4) रेहमान राही
14. संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत दर महिन्याला किती रुपये अर्थसहाय्य केले जात आहे ?
1) 1000 रुपये
2) 800 रुपये
3) 1500 रुपये
4) 2000 रुपये
उत्तर : 1) 1000 रुपये
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 01
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 02
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 03
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 04
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 05
15. भारत सरकारने डिजिटल पेमेंट सुविधा वाढविण्यासाठी कोणते ॲप सुरू केले ?
1) भीम ॲप
2) पेटीएम
3) गूगल पे
4) भारत पे
उत्तर : 1) भीम ॲप
16. बिटकॉइन हे आभासी चलन कोणी लॉन्च केले होते ?
1) हारुकी मुराकामी
2) सातोशी नाकामोटो
3) जेफ बेझोस
4) एलोन मस्क
उत्तर : 2) सातोशी नाकामोटो
17. महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे ?
1) पवित्र पोर्टल
2) सारथी पोर्टल
3) बार्टी पोर्टल
4) महाज्योती पोर्टल
उत्तर : 1) पवित्र पोर्टल
18. ‘ययाती’ या कादंबरीचे लेखक कोण ?
1) साने गुरुजी
2) प्र .के .अत्रे
3) रणजीत देसाई
4) वि.स. खांडेकर
उत्तर : 4) वि.स. खांडेकर
19. ‘शीघ्रकोपी’ या शब्दाचा अर्थ काय ?
1) स्वतःवर अवलंबून असणारा
2) अतिशय लवकर रागावणारा
3) अव्वल दर्जाचा कारकून
4) कधीही नष्ट न होणारे
उत्तर : 2) अतिशय लवकर रागावणारा
20. राष्ट्रीय युवक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) 12 जानेवारी
2) 12 फेब्रुवारी
3) 3 मार्च
4) 25 जानेवारी
उत्तर : 1) 12 जानेवारी
21. पश्चिम वाहिनी नद्यांच्या खोऱ्यांनी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे ?
1) 18.25 टक्के
2) 6.83 टक्के
3) 10.73 टक्के
4) 24.45 टक्के
उत्तर : 3) 10.73 टक्के
22. धम्मपदामध्ये किती अध्याय आहेत ?
1) 26 अध्याय
2) 21 अध्याय
3) 18 अध्याय
4) 32 अध्याय
उत्तर : 1) 26 अध्याय
23. खालीलपैकी कोणत्या पर्वताला महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते ?
1) साल्हेर
2) अंजनेरी
3) कळसुबाई
4) गवलदेव
उत्तर : 3) कळसुबाई
24. नंदीकोलू हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे पारंपारिक नृत्य आहे ?
1) केरळ
2) ओडीसा
3) गोवा
4) कर्नाटक
उत्तर : 4) कर्नाटक
25. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बुधभूषणम या ग्रंथाची रचना केली ?
1) छत्रपती शिवाजी महाराज
2) छत्रपती संभाजी महाराज
3) बहिर्जी नाईक
4) व्यंकोजी राजे
उत्तर : 2) छत्रपती संभाजी महाराज
Pradeep