Police Bharti Previous Questions Papers 09 | Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका
पोलीस भरती 2024 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2024 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी टेस्ट सिरीस सुरु करत आहे.
1. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे स्थित आहे ?
1) पॅरिस
2) जिनिव्हा
3) वॉशिंग्टन डीसी
4) न्यूयॉर्क
उत्तर : 3) वॉशिंग्टन डीसी
2. भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे ?
1) अमरावती
2) चंद्रपूर
3) ठाणे
4) हिंगोली
उत्तर : 3) ठाणे
3. भारत सरकार शेतकऱ्याकडून ज्या दराने गहू आणि भात खरेदी करते त्या दराला काय म्हणतात ?
1) मंडई मूल्य
2) कृषी मूल्य
3) रास्त किंमत
4) एम.एस.पी.
उत्तर : 3) रास्त किंमत
4. महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते ?
1) नाशिक
2) पुणे
3) अमरावती
4) नागपूर
उत्तर : 4) नागपूर
5. आझाद हिंद सेनेचे मुख्य शिल्पकार कोण होते ?
1) सुभाषचंद्र बोस
2) सरदार वल्लभभाई पटेल
3) जवाहरलाल नेहरू
4) लोकमान्य टिळक
उत्तर : 1) सुभाषचंद्र बोस
6. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) 16 सप्टेंबर
2) 15 सप्टेंबर
3) 2 ऑक्टोबर
4) 15 ऑक्टोबर
उत्तर : 2) 15 सप्टेंबर
7. ‘ईहा’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) सल्ला
2) हूरूप
3) इच्छा
4) शक्ती
उत्तर : 3) इच्छा
8. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले ?
1) लोकमान्य टिळक
2) वि.दा. सावरकर
3) ज्योतिबा फुले
4) न्यायमूर्ती रानडे
उत्तर : 4) न्यायमूर्ती रानडे
9. फेसबुक, ट्विटर या साइट्स कोणत्या प्रकारातील आहेत ?
1) सोशल मीडिया
2) प्रिंट मीडिया
3) इलेक्ट्रॉनिक मीडिया
4) यापैकी नाही
उत्तर : 1) सोशल मीडिया
10. कॉम्प्युटर मधील CPU म्हणजे काय ?
1) Code propagating unit
2) Central processing unit
3) Central packing unit
4) Code processing unit
उत्तर : 2) Central processing unit
11. मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्काराची रोख – पुरस्कार रक्कम किती आहे ?
1) 15 लक्ष रुपये
2) 25 लक्ष रुपये
3) 20 लक्ष रुपये
4) 10 लक्ष रुपये
उत्तर : 2) 25 लक्ष रुपये
12. रोजगार हमी योजनेचा जिल्हास्तरीय प्रमुख कोण असतो ?
1) बीडिओ
2) एस.डी.एम
3) तहसीलदार
3) जिल्हाधिकारी
उत्तर : 3) जिल्हाधिकारी
13. मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली ?
1) 14 ऑगस्ट 1862
2) 9 जानेवारी 1936
3) 1 मे 1982
4) 1 मे 1983
उत्तर : 1) 14 ऑगस्ट 1862
14. माहितीचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?
1) महाराष्ट्र
2) तामिळनाडू
3) कर्नाटक
4) पश्चिम बंगाल
उत्तर : 1) महाराष्ट्र
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 01
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 02
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 03
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 04
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 05
15. खालीलपैकी कोणी हिंदुस्तानी प्रचार सभेची स्थापना ?
1) मोतीलाल नेहरू
2) सरदार वल्लभभाई पटेल
3) महात्मा गांधी
4) भगतसिंग
उत्तर : 3) महात्मा गांधी
16. खालीलपैकी कोणते भारतीय राज्य सर्वात कमी लोकसंख्येचे आहे ?
1) मणिपूर
2) नागालँड
3) मिझोराम
4) सिक्कीम
उत्तर : 4) सिक्कीम
17. ‘प्रकाशवाटा’ हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
1) हरि नारायण आपटे
2) पु. ल. देशपांडे
3) डॉ. प्रकाश आमटे
4) नाना पाटेकर
उत्तर : 3) डॉ. प्रकाश आमटे
18. लोसर हे खालीलपैकी कोणाद्वारे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते ?
1) भिल्ल समाज
2) श्रीलंकेमधील बौद्ध
3) तिबेटियन बौद्ध
4) जैन
उत्तर : 3) तिबेटियन बौद्ध
19. वि.दा. सावरकर यांनी बांधलेले पतीत पावन मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) नागपूर
2) पुणे
3) रत्नागिरी
4) नाशिक
उत्तर : 3) रत्नागिरी
20. अश्वघोषाच्या ‘बुद्धचरित’ ची भाषा कोणती आहे ?
1) प्राकृत
2) संस्कृत
3) पाली
4) हिंदी
उत्तर : 2) संस्कृत
21. पद्मा सुब्रमण्यम हे नाव कोणत्या नृत्याशी संबंधित आहे ?
1) लावणी
2) सत्रिया नृत्य
3) भरतनाट्यम
4) मणिपुरी
उत्तर : 3) भरतनाट्यम
22. राजमाची किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
1) कोल्हापूर
2) पुणे
3) रत्नागिरी
4) नाशिक
उत्तर : 2) पुणे
23. खालीलपैकी कोण वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते ?
1) महादेव गोविंद रानडे
2) गोपाळकृष्ण गोखले
3) मलाप्पा धनशेट्टी
4) आचार्य विनोबा भावे
उत्तर : 4) आचार्य विनोबा भावे
24. ‘स्वेद’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) घाम
2) बेत
3) चव
4) गोड
उत्तर : 1) घाम
25. ‘खलबत्ता’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे ?
1) सिंधी
2) गुजराती
3) कानडी
4) अरबी
उत्तर : 3) कानडी