Police Bharti Previous Questions Papers 08 | Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका
पोलीस भरती 2024 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2024 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी टेस्ट सिरीस सुरु करत आहे.
1. महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील कितव्या क्रमांकाचे पोलीस दल आहे ?
1) पहिल्या
2) दुसऱ्या
3) तिसऱ्या
4) चौथ्या
उत्तर : 2) दुसऱ्या
2. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी ई-चालान प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले पोलीस दल कोणते ?
1) दिल्ली
2) कोलकाता
3) बेंगलुरु
4) चेन्नई
उत्तर : 3) बेंगलुरु
3. महाराष्ट्रातील वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रित करण्यासाठी प्रशिक्षण देणारी संस्था कोठे आहे ?
1) भायखळा
2) नायगाव
3) ठाणे
4) नवी मुंबई
उत्तर : 1) भायखळा
4. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजे (ATS )ची स्थापना कधी करण्यात आली ?
1) 2002 साली
2) 2004 साली
3) 2006 साली
4) 2008 साली
उत्तर : 2) 2004 साली
5. महाराष्ट्र राज्य नक्षलवाद विरोधी मोहिमेचे मुख्यालय कोठे आहे ?
1) चंद्रपूर
2) गडचिरोली
3) गोंदिया
4) नागपूर
उत्तर : 4) नागपूर
6. भारतीय पोलीस दलातील पहिली आयपीएस महिला कोण ?
1) कांचन भट्टाचार्य
2) मीरा बोरवणकर
3) किरण बेदी
4) शिवानी होरा
उत्तर : 3) किरण बेदी
7. भारतात दूरदर्शनची सुरुवात कधीपासून झाली ?
1) 15 सप्टेंबर 1959
2) 15 ऑक्टोबर 1959
3) 15 ऑगस्ट 1995
4) 15 सप्टेंबर 1995
उत्तर : 1) 15 सप्टेंबर 1959
8. कोणत्या देशासोबत भारताने नमामी गंगे योजनेकरिता करार केला आहे ?
1) जर्मनी
2) जपान
3) फ्रान्स
4) दक्षिण कोरिया
उत्तर : 1) जर्मनी
9. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हटले जाते ?
1) मुंबई
2) पुणे
3) नागपूर
4) नाशिक
उत्तर : 1) मुंबई
10. वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत कोणत्या भाषेत लिहिण्यात आले आहे ?
1) मराठी
2) बंगाली
3) हिंदी
4) संस्कृत
उत्तर : 2) बंगाली
11. प्रतियोगी सहकारिता धोरण कोणी जाहीर केले होते ?
1) रासबिहारी बोस
2) महात्मा गांधी
3) लोकमान्य टिळक
4) लाला लजपतराय
उत्तर : 3) लोकमान्य टिळक
12. स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिणाऱ्या ताराबाई शिंदे या कोणत्या जिल्ह्यातील होत्या ?
1) नंदुरबार
2) बुलढाणा
3) पालघर
4) ठाणे
उत्तर : 2) बुलढाणा
13. नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला होता ?
1) असीम कुमार
2) अच्युतराव पटवर्धन
3) बाबू गेनू
4) शिरीष कुमार
उत्तर : 4) शिरीष कुमार
14. चले जाव या आंदोलनामध्ये कुलाबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केले ?
1) वसंतराव नाईक
2) रावसाहेब ओक
3) नानासाहेब कुंटे
4) उत्तमराव पाटील
उत्तर : 3) नानासाहेब कुंटे
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 01
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 02
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 03
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 04
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 05
15. ‘ राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे ‘ हे कोणाचे ब्रीद वाक्य आहे ?
1) गो. ग. आगरकर
2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3) महात्मा फुले
4) सयाजीराव गायकवाड
उत्तर : 4) सयाजीराव गायकवाड
16. महात्मा गांधी चे पहिले मराठी चरित्र कोणी लिहिले ?
1) प्रेमाताई कंटक
2) विनोबा भावे
3) गोपाळ कृष्ण गोखले
4) अवंतिकाबाई गोखले
उत्तर : 4) अवंतिकाबाई गोखले
17. केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले ?
1) लोकमान्य टिळक
2) बिपिनचंद्र पाल
3) लाला लजपतराय
4) गोपाळ गणेश आगरकर
उत्तर : 1) लोकमान्य टिळक
18. वाचनालयाची चळवळ महाराष्ट्रभर कोणी सुरू केली ?
1) रमाबाई रानडे
2) महात्मा फुले
3) गोपाळ हरी देशमुख
4) सावित्रीबाई फुले
उत्तर : 3) गोपाळ हरी देशमुख
19. एक गाव – एक पाणवठा चळवळ कोणी सुरू केली ?
1) डॉ.बाबा आढाव
2) प्रकाश आमटे
3) मेधा पाटकर
4) सिंधुताई सपकाळ
उत्तर : 1) डॉ.बाबा आढाव
20. पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे ?
1) पंडित जवाहरलाल नेहरू
2) सुभाषचंद्र बोस
3) महात्मा गांधी
4) लालबहादूर शास्त्री
उत्तर : 3) महात्मा गांधी
21. महाराष्ट्रात ‘ तुरुंग पर्यटन योजना ‘ कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे ?
1) मुंबई
2) पुणे
3) नागपूर
4) नाशिक
उत्तर : 2) पुणे
22. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय कोणत्या शहरात आहे ?
1) नागपूर
2) वर्धा
3) चंद्रपूर
4) अकोला
उत्तर : 2) वर्धा
23. हाफ गर्लफ्रेंड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
1) शशी थरूर
2) चेतन भगत
3) रणजित देसाई
4) विनोद चोपडा
उत्तर : 2) चेतन भगत
24. भारतातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय कोठे आहे ?
1) पुणे
2) नागपूर
3) लोणावळा
4) मुंबई
उत्तर : 1) पुणे
25. आम आदमी पार्टी या राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह काय आहे ?
1) झाडू
2) गांधी टोपी
3) चहाचा चमचा
4) घड्याळ
उत्तर : 1) झाडू
Police bharti