Arogya Sevak Group D Question Paper 02 | ZP Bharti 2023 Questions | जिल्हा परिषद भरती 2023 सराव प्रश्नसंच 02
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा सहायक, रासायनिक सहायक, परिचारिका, अधीपरिचारिका, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य विस्तार अधिकारी (ZP), गृहवस्त्रपाल, दंत यांत्रिकी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, भौतिकोपचार तज्ञ, अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, आहार तज्ञ, दंत आरोग्यक, नियमित क्षेत्र कर्मचारी, अणुजीव सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नेत्रचिकित्सा अधिकारी, दूरध्वनी चालक, समुपदेष्टा, शिपाई व आरोग्यविषयक इतर ग्रुप C व ग्रुप D च्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त सराव प्रश्नसंच
आरोग्य सेवक IBPS पॅटर्ननुसार प्रश्नसंच : आरोग्य सेवक भरती 2023 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे
01. शरीरातील सर्व इंद्रियांवर ताबा ठेवणाऱ्या शरीरांतर्गत संस्थेस काय म्हटले जाते ?
a) चेतासंस्था
b) अभिसरण संस्था
c) उत्सर्जन संस्था
d) यापैकी नाही
उत्तर : a) चेतासंस्था
02. 29 फेब्रुवारी हा दिवस शासनाकडून महिला आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. कोणाच्या स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो ?
a) डॉ. आनंदीबाई कर्वे
b) रमाबाई रानडे
c) डॉ. आनंदीबाई जोशी
d) कुसुमताई आमटे
उत्तर : c) डॉ. आनंदीबाई जोशी
03. देवी हा आजार …………. नामक विषाणूमुळे तात्काळ होणारा आणि अत्यंत सांसर्गिक आहे ?
a) फेरीओला
b) व्हेरीओला
c) मेरिओला
d) यापैकी नाही
उत्तर : b) व्हेरीओला
04. नेत्र गोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे कोणता दोष निर्माण होतो ?
a) मोतीबिंदू
b) रात आंधळेपणा
c) अंधत्व
d) काचबिंदू
उत्तर : d) काचबिंदू
05. ……………. भांड्यात जर अन्न शिजवले तर त्यातून लोह चांगल्या प्रमाणात मिळते ?
a) तांब्याच्या
b) लोखंडाच्या
c) ॲल्युमिनियम
d) स्टीलच्या
उत्तर : b) लोखंडाच्या
06. जीवनसत्व अ अभाव प्रतिबंधक कार्यक्रम अंतर्गत सहा वर्षाखालील मुला मुलींना दर किती महिन्याला जीवनसत्व अ चा डोस दिला जातो ?
a) 3 महिने
b) 4 महिने
c) 6 महिने
d) 18 महिने
उत्तर : c) 6 महिने
07. समाजाने मुलीच्या जन्माचे स्वागत करावे याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने खालीलपैकी कोणती योजना राबवली जाते ?
a) सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना
b) माझी छकुली योजना
c) जननी शिशु सुरक्षा योजना
d) जननी सुरक्षा योजना
उत्तर : a) सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना
08. महिलांचे सबलीकरण हे उद्दिष्ट प्रथम कोणत्या पंचवार्षिक योजनेत समाविष्ट करण्यात आले ?
a) नववी पंचवार्षिक योजना
b) दहावी पंचवार्षिक योजना
c) अकरावी पंचवार्षिक योजना
d) आठवी पंचवार्षिक योजना
उत्तर : a) नववी पंचवार्षिक योजना
09. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली ?
a) महात्मा फुले
b) भाऊराव पाटील
c) धोंडो केशव कर्वे
d) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : d) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
10. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?
a) हिंगोली
b) वाशिम
c) सिंधुदुर्ग
d) गडचिरोली
उत्तर : c) सिंधुदुर्ग
11. भीमा प्रकल्पांतर्गत सोलापूर जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात उजनी येथे धरण बांधण्यात आले आहे ?
a) पंढरपूर
b) करमाळा
c) माढा
d) उजनी
उत्तर : c) माढा
12. ‘शरीर’ या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही ?
a) देह
b) तनुज
c) काया
d) कायापुर
उत्तर : b) तनुज
13. घूमर हे लोकगीत आहे आणि नृत्य प्रकार कोणत्या राज्यात सादर केले जातात ?
a) पश्चिम बंगाल
b) मध्यप्रदेश
c) राजस्थान
d) हरियाणा
उत्तर : c) राजस्थान
📌 पोलीस भरती सोल्युशन 📌
प्रश्नसंच 01
प्रश्नसंच 02
प्रश्नसंच 03
प्रश्नसंच 04
📌 पोलीस भरती सराव सामान्य ज्ञान प्रश्नसंच 📌
प्रश्नसंच 01
प्रश्नसंच 02
14. भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येतील साक्षरता दर किती टक्के आहे ?
a) 45.20 टक्के
b) 49.50 टक्के
c) 63 टक्के
d) 65.7 टक्के
उत्तर : d) 65.7 टक्के
15. खारीच्या कुळामधील मोठी कार ‘शेकरू’ हिच्या रक्षणासाठी प्रामुख्याने …………. अभयारण्याची निर्मिती करण्यात आली आहे .
a) फणसाड
b) कळसूबाई – हरिश्चंद्रगड
c) भीमाशंकर
d) लोणार
उत्तर : c) भीमाशंकर
16. बीड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी इ.स. 1763 मध्ये माधवराव पेशवे यांनी निजामाचा पराभव केला होता ?
a) खंडेश्वरी
b) राक्षसभुवन
c) किल्ले धारूर
d) धर्मापुरी
उत्तर : b) राक्षसभुवन
17. बीड जिल्ह्यातील कोणते गाव पूर्वी मोमीनाबाद म्हणून ओळखले जात होते ?
a) धारूर
b) नेकनुर
c) केज
d) अंबेजोगाई
उत्तर : d) अंबेजोगाई
18. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची स्थापना केव्हा करण्यात आली ?
a) 01 मे 1960
b) 01 मे 1962
c) 01 मे 1965
d) 01 मे 1966
उत्तर : b) 01 मे 1962
19. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ?
a) 15 सप्टेंबर
b) 16 ऑक्टोबर
c) 15 ऑक्टोबर
d) 16 ऑक्टोबर
उत्तर : c) 15 ऑक्टोबर
20. दगडी कोळसा, लिग्नाइट कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायूपासून कोणती विद्युत निर्मिती केली जाते ?
a) जल विद्युत
b) अणू विद्युत
c) औष्णिक विद्युत
d) वरीलपैकी नाही
उत्तर : c) औष्णिक विद्युत
21. भारतातील महान चित्रकारांपैकी एक मानले जाणारे राजा रविवर्मा हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध चित्रकार होते ?
a) केरळ
b) झारखंड
c) महाराष्ट्र
d) राजस्थान
उत्तर : a) केरळ
22. अ ब्रिफ स्टोरी ऑफ टाईम (A Brief Story of Time) हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
a) अल्बर्ट आईन्स्टाईन
b) सी.वी. रामन
c) अब्दुल कलाम
d) स्टीफन हॉकिंग
उत्तर : d) स्टीफन हॉकिंग
23. एयू स्मॉल फायनान्स बँके (AU Small Finance Bank) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे ?
a) 1990 साली
b) 1992 साली
c) 1996 साली
d) 2000 साली
उत्तर : c) 1996 साली
24. हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा 1856, हा ………….. च्या कार्यकाळात मंजूर करण्यात आला ?
a) लॉर्ड डलहौसी
b) वॉरेन हेस्टींग्ज
c) लॉर्ड मेकॉले
d) लॉर्ड कॅनींग
उत्तर : d) लॉर्ड कॅनींग
25. महाराष्ट्र मध्ये भारताच्या दगडी कोळशाच्या एकूण साठ्यापैकी सुमारे किती टक्के कोळशाचे साठे आहेत ?
a) 10 टक्के
b) 6 टक्के
c) 4 टक्के
d) 8 टक्के
उत्तर : c) 4 टक्के
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे PDF मिळविण्यासाठी WhatsApp Channel जॉइन करा : https://whatsapp.com/channel/0029Va5XZSoISTkO6neAfy29
Arogya Sevak Group D Question Paper 02 | ZP Bharti 2023 Questions | जिल्हा परिषद भरती 2023 सराव प्रश्नसंच 02
हा प्रश्नसंच जिल्हा परिषद विभागाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे,तसेच यातील सर्व प्रश्न मागील वर्षीच्या जिल्हा परिषद विभागाच्या परीक्षेसाठी विचारण्यात आलेले आहेत.
Arogya bharti pdf Download option nahi aahe