Arogya Sevak Group D Maths Question Paper 01 | आरोग्य सेवक भरती 2023 गणित सराव प्रश्नसंच 01

Arogya Sevak Group D Maths Question Paper 01

Arogya Sevak Group D Maths Question Paper 01 | आरोग्य सेवक भरती 2023 गणित सराव प्रश्नसंच 01

आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा सहायक, रासायनिक सहायक, परिचारिका, अधीपरिचारिका, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य विस्तार अधिकारी (ZP), गृहवस्त्रपाल, दंत यांत्रिकी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, भौतिकोपचार तज्ञ, अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, आहार तज्ञ, दंत आरोग्यक, नियमित क्षेत्र कर्मचारी, अणुजीव सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नेत्रचिकित्सा अधिकारी, दूरध्वनी चालक, समुपदेष्टा, शिपाई व आरोग्यविषयक इतर ग्रुप C व ग्रुप D च्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त सराव प्रश्नसंच

Arogya Sevak Group D Maths Question Paper 01

 

प्र 01 : एका एकदिवशीय क्रिकेट सामान्यमध्ये पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची सरासरी 3.2 होती. तो सामना जिंकण्यासाठी 282 धावांची गरज असल्यास उर्वरित 40 षटकांमध्ये धावांची किमान सरासरी किती असावी ?
1) 6.25
2) 6.5
3) 6.75
4) 7
उत्तर : 1) 6.25
स्पष्टीकरण –

Arogya Sevak Group D Maths Question Paper

————————————————————————————————————-

प्र 02 : एका वस्तूच्या किंमतीत सुरूवातीस 20% कपात केली नंतर 10% वाढ केली तर मूळच्या किंमतीत किती टक्के फरक पडेल ?
1) 10% कमी
2) 8% जास्त
3) 12% कमी
4) 12% जास्त
उत्तर : 3) 12% कमी
स्पष्टीकरण –

Arogya Sevak Group D Maths Question Paper

————————————————————————————————————-

प्र 03 : अ हा एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो तेच काम करण्यास ब ला 30 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील ?
1) 15 दिवस
2) 12 दिवस
3) 14 दिवस
4) 16 दिवस
उत्तर : 2) 12 दिवस
स्पष्टीकरण –

Arogya Sevak Group D Maths Question Paper

————————————————————————————————————-

प्र 04 : सरळव्याजाच्या दराने एका मुद्दलाची 5 वर्षात दामदुप्पट होते, तर त्या दराने मुद्दलाची तिप्पट रास होण्यास किती वर्षे लागतील ?
1) 2 वर्षे
2) 7 वर्षे
3) 10 वर्षे
4) 15 वर्षे
उत्तर : 3) 10 वर्षे
स्पष्टीकरण –

Arogya Sevak Group D Maths Question Paper

————————————————————————————————————-

प्र 05 : एका संस्थेत मुलामुलींचे प्रमाण 8:5 असे आहे , जर मुलींची संख्या एकूण 160 आहे, तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे ?
1) 416
2) 100
3) 250
4) 260
उत्तर : 1) 416
स्पष्टीकरण –

————————————————————————————————————-

प्र 06 : ताशी 45 किमी सरासरी वेगाने जाणारी गाडी जर ताशी 60 किमी वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 90 मिनिटांनी लवकर पोहोचेल तर त्या गाडीने एकूण किती किलोमीटर अंतर प्रवास केला ?
1) 370 किमी
2) 260 किमी
3) 270 किमी
4) 240 किमी
उत्तर : 3) 270 किमी
स्पष्टीकरण –

 


Police Bharti Maths Question Paper 12 : पोलीस भरती पेपर सोल्युशन आणि 2021 व 2023 मध्ये विचारण्यात आलेले गणित या विषयावरील हस्तलिखित स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.
marathi naukri telegram

📌 पोलीस भरती सोल्युशन 📌
प्रश्नसंच 01
प्रश्नसंच 02
प्रश्नसंच 03
प्रश्नसंच 04

 


📌 पोलीस भरती सराव सामान्य ज्ञान प्रश्नसंच 📌
प्रश्नसंच 01
प्रश्नसंच 02

Arogya Sevak Group D Maths Question Paper 01 :   Hello Friends, It’s New Website MarathiNaukri.com which is dedicated to the practice of Government Police Examinations. Arogya Sevak Group D Maths Question Paper – important papers & Previous Year paper sets are given For your practice. You Solve these papers Free. All the Test Series are free & For your Better Future. So Keep visiting MarathiNaukri.com Arogya Sevak Group D Important Question Papers are given For your reference. The Mock Test of Police Bharti 2024 will help you clear the Written Examinations of MahaPolice Lekhi Pariksha 2024.

Arogya Sevak Group D Maths Question Paper 01 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *