Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 21

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

Vanrakshak Bharti IMP Questions 2023 

Vanrakshak Bharti IMP Questions 2023  : : (vanrakshak question) Vanrakshak Bharti Question Papers : विद्यार्थी मित्रांनो जसे कि तुम्हाला कळालेच असेल 2023 मध्ये वनरक्षक भरती परीक्षा होणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही तयारी करायला देखील सुरवात केली असेल. आजच्या या लेखामध्ये मी घेऊन आलो आहे. या लेखामध्ये मी 100+ Vanrakshak Bharti 2023 Maharashtra ची लिस्ट तयार केली आहे. हे सर्व प्रश्न या आधीच्या Vanrakshak Bharti pariksha मध्ये विचारले गेले आहेत.

या प्रश्नसंचामध्ये आपण Vanrakshak Bharti 2019 Previous Questions Papers मधील महत्त्वाचे प्रश्नोत्तरे  घेतलेले आहेत.

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

01: जम्मू काश्मीरमधील ‘ हेमीस नॅशनल पार्क’ कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ?
1) सुवर्ण गरुड
2) वाघ
3) लांडगा
4) हिमबीबट्या
उत्तर : हिमबीबट्या

02: पुढील विधानाला जीवन योग्य असेल असा पर्याय ओळखा. पार्थला दूरचे दिसत नव्हते तेव्हा त्याला चष्मा लावण्याची गरज होती. पण त्याने डोळ्यात घालायचे अंजन घातले, म्हणतात ना……..
1) दुरून डोंगर साजरे
2) हत्तीच्या दाढीमध्ये मिऱ्याचा दाणा
3) दृष्टी आड सृष्टी
4) दुसऱ्याच्या डोळ्यातली कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही
उत्तर : हत्तीच्या दाढीमध्ये मिऱ्याचा दाणा

03: खालीलपैकी कोणती व्यक्ती खेळाडू आहे ?
1) अश्विनी पोंनप्पा
2) साधना सरगम
3) कविता कृष्णमूर्ती
4) मीरा नायर
उत्तर : अश्विनी पोंनप्पा
स्पष्टीकरण: अश्विनी पुनप्पा अश्विनी पुनप्पा ही बॅडमिंटनपटू आहे वजन 58 जन्म बंगलोर वय 29 प्रशिक्षक दिपांकर भट्टाचार्य हात खेळ उजळखोरी

04: मेघदूत ही कविता …….यांनी लिहिली होती.
1) तुलसीदास
2) कालिदास
3) सूरदास
4) कबीरदास
उत्तर : कालिदास

marathi naukri telegram

05: सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर ……….येथे स्थित आहे.
1) लखनऊ
2) चेन्नई
3) अहमदाबाद
4) मदुराई
उत्तर : मदुराई

06: महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) नागपूर
2) गोंदिया
3) रायगड
4) सोलापूर
उत्तर : गोंदिया

07: ……… ही भारतातील वनविज्ञान संशोधनासाठी जबाबदार असलेली सर्वात मोठी सरकारी संस्था आहे ?
1) भारतीय वन विज्ञान संशोधन आणि शिक्षण मंडळ
2) भारतीय वनव्यवस्थापन संस्था.
3) वन आधारित उपजीविका आणि विस्तार केंद्र
4) वन जैवविविधता संस्था
उत्तर : भारतीय वन विज्ञान संशोधन आणि शिक्षण मंडळ

08: भारतातील पुढीलपैकी कोणते आरक्षित जैवमंडळ युनेस्को मनुष्य व जैवमंडल योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या आरक्षित जैव मंडलाच्या जागतिक नेटवर्क चा भाग नाही ?
1) कच्छ आरक्षित जैवमंडळ
2) मन्नारचे आखात आरक्षित जैवमंडळ
3) निलगिरी आरक्षित जैवमंडळ
4) सुंदरबन आरक्षित जैव मंडळ
उत्तर : कच्छ आरक्षित जैवमंडळ

09: भारतात नाग टिब्बा शिखर कोठे आहे ?
1) उत्तराखंड
2) महाराष्ट्र
3) मध्य प्रदेश
4) आंध्र प्रदेश
उत्तर : उत्तराखंड

🏆  Vanrakshak Bharti IMP Questions 2023  🏆
वनरक्षक भरती प्रश्नसंच 11
वनरक्षक भरती प्रश्नसंच 12
वनरक्षक भरती प्रश्नसंच 13
वनरक्षक भरती प्रश्नसंच 14
वनरक्षक भरती प्रश्नसंच 15

10: ‘आमंत्रित’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
1) शुभेच्छुक
2) अगंतुक
3) निमंत्रित
4) अकल्पित
उत्तर : अगंतुक

11: भारतातील केंद्रीय नारळ संशोधन संस्था कोठे आहे ?
1) केरळ
2) पश्चिम बंगाल
3) गुजरात
4) महाराष्ट्र
उत्तर : केरळ

marathi naukri telegram

12: खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
1) सुकाळ × दुष्काळ
2) स्वार्थ × परमार्थ
3) स्त्री × ललना
4) साम्य × भेद
उत्तर : स्त्री× ललना

13: खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.
1) उंच × ठेंगू
2) झाड × वृक्ष
3) तलाव × सरोवर
4) तोंड × आनन
उत्तर : उंच × ठेंगू

14:  सर्वात मोठी विधानसभा कोणत्या राज्यात आहे ?
1) कर्नाटक
2) पश्चिम बंगाल
3) उत्तर प्रदेश
4) महाराष्ट्र
उत्तर : उत्तर प्रदेश

15: ‘मधुप’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा .
1) मध
2) भुंगा
3) कोकीळ
4) अश्रू
उत्तर : भुंगा

 


Vanrakshak Bharti IMP Questions 2023 || Vanrashak Bharti Question Paper Analysis || वनरक्षक भरती 2023 प्रश्नसंच 21

 

Vanrakshak Bharti 2019 Previous Questions Papers

Vanrakshak Bharti IMP Questions 2023

vanrakshak bharti 2023 maharashtra questions paper

vanrakshak bharti previous year question paper pdf download

vanrakshak bharti questions papers

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *