Police Bharti Previous Questions Papers 02 | Police Bharti 2024 Questions Papers | पोलीस भरती 2024 प्रश्नपत्रिका
पोलीस भरती 2024 ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही 30 प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या पोलीस भरती 2024 मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावासाठी टेस्ट सिरीस सुरु करत आहे. या प्रश्न संचामध्ये राज्यघटना या विषयावर विचारण्यात आलेले
1. भारतात अरेबिका कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते ?
1) आसाम
2) उत्तराखंड
3) पश्चिम बंगाल
4) कर्नाटक
उत्तर : 4) कर्नाटक
2. ‘खासी’ आदिवासी जमात कोणत्या राज्यात आढळते ?
1) मणिपूर
2) मेघालय
3) अरुणाचल प्रदेश
4) बिहार
उत्तर : 2) मेघालय
3. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम राज्य सरकारच्या कामकाजावर नियंत्रण ठेवते ?
1) कलम 144
2) कलम 178
3) कलम 166
4) कलम 132
उत्तर : 3) कलम 166
4. कोणत्या देशाची राज्यघटना सर्वात मोठी आहे ?
1) कॅनडा
2) इंडोनेशिया
3) युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका
4) भारत
उत्तर : 4) भारत
5. २०११ च्या जनगणनेनुसार कोणत्या भारतीय राज्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे ?
1) सिक्कीम
2) नागालँड
3) अरुणाचल प्रदेश
4) मिझोराम
उत्तर : 3) अरुणाचल प्रदेश
6. गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
1) गुजरात
2) राजस्थान
3) मध्य प्रदेश
4) महाराष्ट्र
उत्तर : 2) राजस्थान
7. हिमालयातील कोणत्या पर्वत शिखराला सागरमाथा असेही म्हणतात ?
1) नंगापर्वत
2) धवलगिरी
3) कांचनगंगा
4) माउंट एवरेस्ट
उत्तर : 4) माउंट एवरेस्ट
8. पंडित बिरजू महाराज खालीलपैकी कोणत्या नृत्य शैलीशी संबंधित होते ?
1) कथ्थक
2) मणिपुरी
3) ओडिसी
4) कुचीपुडी
उत्तर : 1) कथ्थक
9. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ?
1) पुणे
2) नाशिक
3) नागपूर
4) मुंबई
उत्तर : 2) नाशिक
10. कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच ‘ स्मार्ट पोलीस जिल्हा ‘ म्हणून जाहीर झाला ?
1) सातारा
2) कोल्हापूर
3) पुणे
4) सांगली
उत्तर : 1) सातारा
11. देशातील पहिले डिजिटल गाव महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) नागपूर
2) अमरावती
3) पुणे
4) सातारा
उत्तर : 2) अमरावती
12. विदर्भाचे प्रवेशद्वार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात ?
1) नागपूर
2) बुलढाणा
3) अमरावती
4) यवतमाळ
उत्तर : 2) बुलढाणा
13. महाराष्ट्रातील आगाखान पॅलेस कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) कोल्हापूर
2) नागपूर
3) मुंबई
4) पुणे
उत्तर : 4) पुणे
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 01
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 02
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 03
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 04
🟢 पोलीस भरती प्रश्नसंच भाग 05
14. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) चंद्रपूर
2) यवतमाळ
3) गडचिरोली
4) भंडारा
उत्तर : 1) चंद्रपूर
15. डॉ. प्रकाश आमटे यांचा हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) वर्धा
2) गोंदिया
3) गडचिरोली
4) भंडारा
उत्तर : 3) गडचिरोली
16. भारत हा हिंदी लोकांसाठी आहे, अशी घोषणा पहिल्यांदा कोणी केली ?
1) स्वामी विवेकानंद
2) लोकमान्य टिळक
3) सुभाषचंद्र बोस
4) दयानंद सरस्वती
उत्तर : 4) दयानंद सरस्वती
17. खालीलपैकी कोण ‘ लोकनायक ‘ या नावाने प्रसिद्ध आहेत ?
1) जवाहरलाल नेहरू
2) जयप्रकाश नारायण
3) राम मनोहर लोहिया
4) बी.सी. रॉय
उत्तर : 2) जयप्रकाश नारायण
18.’गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल’ हे विधान कोणाचे आहे ?
1) राजर्षी शाहू महाराज
2) महात्मा गांधी
3) महात्मा फुले
4) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : 4) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
19. भारतात बेरोजगारीचे मोजमाप खालीलपैकी कोणती संस्था करते ?
1) राष्ट्रीय रोजगार विभाग
2) रिझर्व बँक ऑफ इंडिया
3) राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्था
4) राष्ट्रीय शेअर बाजार
उत्तर : 3) राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्था
20. कोणत्या सामाजिक कार्यकर्त्या ‘हिंदू लेडी’ या टोपण नावाने लिहीत असत ?
1) ताराबाई शिंदे
2) डॉ. रखमाबाई
3) डॉ. आनंदीबाई जोशी
4) रमाबाई रानडे
उत्तर : 2) डॉ. रखमाबाई
21. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली ?
1) भाऊराव पाटील
2) महात्मा फुले
3) वि. रा . शिंदे
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : 4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
22. महाराष्ट्रातील वाघ्या- मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली ?
1) वि. रा . शिंदे
2) लोकमान्य टिळक
3) महात्मा फुले
4) धोंडो केशव कर्वे
उत्तर : 1) वि. रा . शिंदे
23. डेसिबल या एककाने कशाची मोजणी केली जाते ?
1) ध्वनीची तीव्रता
2) प्रकाशाची तीव्रता
3) समुद्राची खोली
4) विद्युत बल
उत्तर : 1) ध्वनीची तीव्रता
24. महिलांना अल्प दरात सॅनिटरी नॅपकिन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने 8 मार्च 2018 पासून कोणती योजना सुरू केली आहे ?
1) मनोधैर्य योजना
2) सौभाग्य योजना
3) अस्मिता योजना
4) जननी सुरक्षा योजना
उत्तर : 3) अस्मिता योजना
25. ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
1) लॉन टेनिस
2) फुटबॉल
3) बास्केटबॉल
4) टेबल टेनिस
उत्तर : 1) लॉन टेनिस
download link is not available can you please share on email.
shaunakmaddel1705@gmail,.com
Imp questions
Better