महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे | Maharashtra Mantrimandal 2022

🔴 महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे 🔴
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे
🔷 परिवहन मंत्री – एकनाथ शिंदे
🔷 सामाजिक न्यायमंत्री – एकनाथ शिंदे
🔷 अल्पसंख्याक मंत्री – एकनाथ शिंदे
🔷 उपमुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस
🔷 गृहमंत्री – देवेंद्र फडणवीस
🔷 वित्तमंत्री – देवेंद्र फडणवीस
🔷 विधी व न्यायमंत्री – देवेंद्र फडणवीस
🔷 महसूलमंत्री – राधाकृष्ण विखे पाटील
🔷 पर्यटनमंत्री – मंगलप्रभात लोढा
🔷 उद्योगमंत्री – उदय सामंत
🔷 शिक्षणमंत्री – दीपक केसरकर
🔷 आरोग्यमंत्री – तानाजी सावंत
🔷 पाणीपुरवठा मंत्री – गुलाबराव पाटील
🔷 कृषिमंत्री – अब्दुल सत्तार
🔷 परिवहनमंत्री – एकनाथ शिंदे
🔷 सहकारमंत्री – अतुल सावे
🔷 क्रीडामंत्री – गिरीश महाजन
🔷 ग्रामविकास मंत्री – गिरीश महाजन
🔷 आदिवासी विकास मंत्री – डॉ. विजयकुमार गावित
🔷 राज्य उत्पादन शुल्क – शंभूराजे देसाई
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ सुधीर मुनगंटीवार – वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
▪️ संजय राठोड – अन्न व औषध प्रशासन
▪️ सुरेश खाडे -कामगार
▪️ दादा भुसे – बंदरे व खनिकर्म
▪️ संदिपान भुमरे – रोजगार हमी योजना व फलोत्पादन
▪️ रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण
▪️ चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👆 वरील मंत्रिमंडळ  नजीकच्या काळात बदलू शकते
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *