मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

प्रश्न : मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

1) 27 फेब्रुवारी ✅

2) 2 मार्च

3) 30 जून

4) 2 एप्रिल


उत्तर : 27 फेब्रुवारी


मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी दिवशी साजरा केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *