बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात ? What is used to escape from illegal detention ?

 प्रश्न : बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात ?
           १)  अटकपूर्व जामीन
           २)  रिट ऑफ मॅडमस
           ३)  हेबीअर्स कोर्पस
           ४)  प्रतिषेध


उत्तर : हेबीअर्स कोर्पस
बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी हेबीअर्स कोर्पस चा वापर केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *