पोलीस भरती 2021 महत्त्वाचे प्रश्नोत्तरे 7 || Police Bharti 2021 Practice Question Paper 7 || Marathi Naukri
प्रश्न १ : ‘लोकांनी त्याला डोक्यावर घेतले’ या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
१) सकर्मक कर्तरी
२) कर्मणी
३) सकर्मक भावे ✔
४) अकर्मक भावे
प्रश्न २ : विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मुळ रूपात होणार्या बदलाला काय म्हणतात ?
१) प्रत्यय
२) सामान्यरूप ✔
३) अव्यय
४) शब्दसिद्धी
प्रश्न ३ : ‘उंट’ या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखा ?
१) सांडणी ✔
२) उंटीन
३) उंटणी
४) उंट
प्रश्न ४ : ‘डेव्हिस कप’ कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
१) कॅरम
२) टेबल टेनिस
३) फुटबॉल
४) लॉन टेनिस ✔
प्रश्न ५ : ‘ग्रॅमी पुरस्कार’ कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी दिला जातो ?
१) साहित्य
२) संगीत ✔
३) वृत्तपत्र
४) शांतता
प्रश्न ६ : पठाणकोट दहशतवादी हल्ला परतावून लावण्यासाठी पठाणकोटमध्ये कोणते ऑपरेशन राबविण्यात आले होते ?
१) ऑपरेशन पठाणकोट
२) ऑपरेशन विक्टरी
३) ऑपरेशन ढांगू ✔
४) वरीलपैकी नाही
प्रश्न ७ : देशातील पहिले ई-कोर्टाचे अनावरण कोणत्या शहरात करण्यात आले ?
१) हैदराबाद ✔
२) बंगळुरू
३) मुंबई
४) नागपुर
प्रश्न ८ : मातीखालील माती हे व्यक्तिचरित्र कोणाचे आहे ?
१) नामदेव ढसाळ
२) जयवंत दळवी
३) भालचंद्र नेमाडे
४) आनंत यादव ✔
प्रश्न ९ : ‘मुन्नू अ बॉय फ्रॉम काश्मीर’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
१) सलमान रशदी
२) मलिक सजाद ✔
३) एम.जे. अकबर
४) अली अहमद
प्रश्न १० : अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती ?
१) डॉ.आर.चिदंबरम
२) डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम
३) डॉ.होमी जहांगीर भाभा ✔
४) डॉ.श्रीकुमार बॅनर्जी
प्रश्न ११ : महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते आहे ?
१) लोकराज्य
२) महापोलीस
३) न्यायमित्र
४) दक्षता ✔
प्रश्न ११ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर जिल्ह्यात …………. येथे आहे ?
१) कोपरगाव
२) राहुरी ✔
३) नेवासा
४) शेवगाव
प्रश्न १२ : खालीलपैकी कोणते एक शहर बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते ?
१) औरंगाबाद ✔
२) अमरावती
३) सांगली
४) सातारा
प्रश्न १३ : महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे ?
१) जालना
२) बीड
३) नंदुरबार ✔
४) गडचिरोली
प्रश्न १४ : खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा परभणी जिल्ह्याला लागून नाही ?
१) लातूर
२) उस्मानाबाद ✔
३) बीड
४) जालना
प्रश्न १५ : बीड जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते ठिकाण ‘धाकटी पंढरी’ म्हणून ओळखले जाते ?
१) चाकरवाडी
२) कपिलधार
३) आंबेजोगाई
४) नारायणगड ✔
प्रश्न १६ : सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकाशी संबंधित आहे ?
१) न्यूटन
२) ग्रॅहम बेल
३) आईनस्टाईन ✔
४) सी.व्ही. रमन
प्रश्न १७ : सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण आहेत ?
१) फातीमा बिबी ✔
२) लैला शेठ
३) तहिला रमाणी
४) सुजाता मनोहर
प्रश्न १८ : भोपालमध्ये झालेली विषारी वायु दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती ?
१) क्लोरीन
२) अमोनिया
३) मिथाईल आयसोसायनाईट ✔
४) आल्फेड मिथेन
प्रश्न १९ : CDMA तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे ?
१) संगणक
२) खाणकाम
३) अंतरीक्ष यान
४) मोबाइल फोन ✔
प्रश्न २० : महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे ?
१) बृहन्मुंबई ✔
२) नवी मुंबई
३) पिंपरी-चिंचवड
४) नागपूर
प्रश्न २१ : पवनार (वर्धा) येथे परमधाम आश्रम कोणी स्थापन केला आहे ?
१) स्वामी श्रद्धानंद
२) विनोबा भावे ✔
३) जयप्रकाश नारायण
४) स्वामी विवेकानंद
प्रश्न २२ : भारतामध्ये मतदानाचा हक्क वयाच्या कितव्या वर्षांनंतर प्राप्त होतो ?
१) 16 वर्षे
२) 17 वर्ष
३) 18 वर्ष ✔
४) 21 वर्ष
प्रश्न २३ : हिंदू-मुस्लिम ऐक्या चे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले होते ?
१) महात्मा गांधी
२) पंडित नेहरू
३) तेजबहादूर सप्रू
४) सरोजिनी नायडू ✔
प्रश्न २४ : महाराष्ट्रात सर्वात प्रथम मुंबई येथे इ.स. ………… मध्ये सूती कापड गिरणी सुरू झाली ?
१) 1854 साली ✔
२) 1856 साली
३) 1852 साली
४) 1851 साली