पक्षांतर बंदी कोणत्या घटना दुरूस्तीनंतर अस्तित्त्वात आली ? Prohibition of defection came into existence after which amendment? August 18, 2022 Marathi Naukri प्रश्न : पक्षांतर बंदी कोणत्या घटना दुरूस्तीनंतर अस्तित्त्वात आली ? १) 42 वी २) 44 वी ३) 52 वी ✔ ४) 73 वी उत्तर : 52 वी पक्षांतर बंदी 52 व्या घटना दुरूस्तीनंतर अस्तित्त्वात आली . Post Views: 395